मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती - नवी मुंबई
सर्व कारभार मराठीतून फलक, देयक, सूचना, धान्य/वस्तू पावत्या सर्व काही मराठीत असावे.

प्रशासनाचे २० व २१ जून रोजीचे पत्र

संपूर्णपणे बदल घडला नाही तर आंदोलन नक्की होईल.

योगेश मोहन
शहर अध्यक्ष-नवी मुंबई

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती #APMC #मराठीकरण - नवी मुंबई 
सर्व कारभार मराठीतून फलक, देयक, सूचना, धान्य/वस्तू पावत्या सर्व काही मराठीत असावे.

प्रशासनाचे २० व २१ जून रोजीचे पत्र

संपूर्णपणे बदल घडला नाही तर आंदोलन नक्की होईल.

योगेश मोहन
शहर अध्यक्ष-नवी मुंबई
#मराठीएकीकरणसमिती
account_circle
मूळ मुंबईकर Mul_ Mumbaikar(@mul_mumbaikar) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र बदलतोय याचा घोषा पुढारी लावत आहेत
पण मराठीसाठीच्या जागात्या पहाऱ्यामुळे मराठीकरण नक्कीच वाढतेय

आमचा प्रयत्न

महाराष्ट्र बदलतोय याचा घोषा पुढारी लावत आहेत 
पण मराठीसाठीच्या जागात्या पहाऱ्यामुळे मराठीकरण नक्कीच वाढतेय
#मराठीबोलाचळवळ 
आमचा प्रयत्न
account_circle
Indian आणि मराठी 🚩!(@Indian_Marathi) 's Twitter Profile Photo

बरोबर भाऊ, आता साठी जनतेलाच बदल करावा लागेल. इतरांशी फक्त मराठी बोलून त्यांचे मराठीकरण करावे लागेल. भाषिक जागृती आणि मागणी करत राहिली पाहिजे. मराठी साठी एक होऊन आवाज उठवला पाहिजे. जोड बघा.

बरोबर भाऊ, आता #मराठी साठी जनतेलाच बदल करावा लागेल. इतरांशी फक्त मराठी बोलून त्यांचे मराठीकरण करावे लागेल. भाषिक जागृती आणि मागणी करत राहिली पाहिजे. मराठी साठी एक होऊन आवाज उठवला पाहिजे. जोड बघा. #Marathi #Maharashtra #महाराष्ट्र
account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचे मुख्य सहकार आयुक्त श्री अनिल कवडे यांची भेट
गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या अनेक विषयांवर राज्य पातळीवर निर्णय घेण्याचे आश्वासीत केले.
लेखी निवेदनाद्वारे विविध मागण्या.
महाराष्ट्र राज्याचे मुख्य सहकार आयुक्त श्री अनिल कवडे यांची भेट
गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या अनेक विषयांवर राज्य पातळीवर निर्णय घेण्याचे आश्वासीत केले.
लेखी निवेदनाद्वारे विविध मागण्या.
#गृहनिर्माणसंस्था #मराठीकरण
#लेखापरीक्षण
#मराठीफलकअनिवार्य
#मराठीपदाधिकारी
#मराठीएकीकरणसमिती
account_circle
गौ वर्तक(@GauVartak) 's Twitter Profile Photo

पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात ने मराठी पाट्यांबाबत आक्रमक पवित्रा घेत २० दिवसाच्या अल्टीमेममध्ये जर पाट्यांचे मराठीकरण झाले नाही तर मात्र खळखट्याक आंदोलन हाती घेण्याचा इशाराच निवेदनाद्वारे दिला.
Raj Thackeray
MaharashtraTimesPune
@MahanamaNews
मराठी विश्वपैलू

पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात #मनसे ने मराठी पाट्यांबाबत आक्रमक पवित्रा घेत २० दिवसाच्या अल्टीमेममध्ये जर पाट्यांचे मराठीकरण झाले नाही तर मात्र खळखट्याक आंदोलन हाती घेण्याचा इशाराच निवेदनाद्वारे दिला.
@RajThackeray
@Matapune
@MahanamaNews
@MarathiBrain
account_circle
मूळ मुंबईकर Mul_ Mumbaikar(@mul_mumbaikar) 's Twitter Profile Photo

नागरी समस्यांच्या तक्रारीबरोबर
मराठी प्रेमींनी
दुकानदारांनी

जणिवपुर्वक हिंदी .गुजराती दुकांनाचे फलक लावलेत मुंबईभर

त्या सर्व तक्रारी छायाचिंत्रासकट माझी Mumbai, आपली BMC
वर आवर्जुन टाकु
मुंबईतील दुकान फलकांच मराठीकरण करू

नागरी समस्यांच्या तक्रारीबरोबर
मराठी प्रेमींनी
दुकानदारांनी

जणिवपुर्वक हिंदी .गुजराती दुकांनाचे फलक लावलेत मुंबईभर 

त्या सर्व तक्रारी छायाचिंत्रासकट @mybmc 
वर आवर्जुन टाकु
मुंबईतील दुकान फलकांच मराठीकरण करू
account_circle
Kasam Shaikh - Microsoft MVP 🇮🇳 Azure AI ☁(@KasamShaikh) 's Twitter Profile Photo

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या संकेतस्थळच्या मराठीकरण साठी गेले १ वर्ष पाठपुरावा करत आहे.
@VrushaliVrush

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या संकेतस्थळच्या मराठीकरण साठी गेले १ वर्ष पाठपुरावा करत आहे.
@VrushaliVrush #kdmc
account_circle
गोवर्धन देशमुख 🚩 Govardhan Deshmukh(@gdeshmukh1984) 's Twitter Profile Photo

बदल तर घडवणारच
झालेच पाहिजे.

प्रशासनाच्या हालचाली सुरू,
समितीला लेखी उत्तर, संबंधितांना कार्यवाहीच्या सूचना.

बाजार समिती-मुंबई

नवी मुंबई, वाशी
१२ ऑगस्ट स. १० वा.

जय मराठी🚩
योगेश मोहन योगेश प्रभाकर मोहन
शहर अध्यक्ष

@MiLOKMAT

बदल तर घडवणारच
#मराठीकरण झालेच पाहिजे.

प्रशासनाच्या हालचाली सुरू,
समितीला लेखी उत्तर, संबंधितांना कार्यवाहीच्या सूचना.

#कृषिउत्पन्न बाजार समिती-मुंबई
#APMC 
नवी मुंबई, वाशी
#आंदोलन १२ ऑगस्ट स. १० वा.

जय मराठी🚩
योगेश मोहन @YashMohan19
शहर अध्यक्ष 
#मराठीएकीकरणसमिती 
@MiLOKMAT
account_circle
Interactive Brokers(@IBKR) 's Twitter Profile Photo

Our Stock Yield Enhancement Program is a simple, transparent way to earn supplemental income on your fully-paid shares.

account_circle
Raj(@MarathiPremi) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र शासनाने 'मराठी भाषा मंत्रालय' चालवण्यासाठी खरंच एखादं टेंडर काढावं... गुगल, ट्विटर, फेसबुक, युट्यूब या खाजगी कंपन्या एका आठवड्यात सर्व सरकारी संकेतस्थळांच मराठीकरण करून मोकळे होतील. शासनाने उगाच अहंकाराचा विषय करू नये... नाही झेपत तर देऊन टाकावं.

account_circle
महाराष्ट्र | Maharashtra(@Maharashtravadi) 's Twitter Profile Photo

धर्माचं मराठीकरण आपल्याला करता आलं नाही यामुळेच कोणीही येतो आणि मराठी माणसाला धर्माच्या नावाखाली टपली मारून जातो...
धर्म ग्रंथ हे संस्कृत, उर्दू, इंग्रजीत कशाला हवेत ? जे असेल ते सगळं मराठीत हवं... अशी ठाम भूमिका असली पाहिजे.

account_circle
गोवर्धन देशमुख 🚩 Govardhan Deshmukh(@gdeshmukh1984) 's Twitter Profile Photo

नवीमुंबई
Navi Mumbai Municipal Corporation
NMMC Commissioner
NMMC | पालिका क्षेत्रातील सर्व ठिकाणी सुचना - जनजागृती संदेश देण्यासाठी मराठी भाषेचाच वापर झाला पाहिजे - मराठी एकीकरण समिती
👇👇
youtu.be/ulTdcYeiiLY

account_circle
Harshal Kale(@Harshal53811962) 's Twitter Profile Photo

महाशिवआघाडी साठी शुभेच्छा.आपल्या किमान सामान कार्यक्रमाच्या चर्चेमध्ये मराठी भाषा संवर्धन, बेळगाव कारवार सीमाप्रश्न व मुंबईचे मराठीकरण ह्या विषयांकडे विशेष लक्ष दया मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti ShivSena - शिवसेना NCP Maharashtra Congress महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव मराठी भाषा संवर्धन #मराठीबोलाचळवळ जय महाराष्ट्र ..!

account_circle
Kaushal S Inamdar| कौशल इनामदार(@ksinamdar) 's Twitter Profile Photo

बाहुबली
खरं तर बाहुबलीच्या संगीतावर आणि त्या संगीताचं मराठीकरण करण्याच्या अनुशंगाने एक खूप मोठी पोस्ट लिहायची होती. पण सध्या केवळ ऋणनिर्देशावर भागवतो. हे काम कसं झालं यावर तपशीलवार वेगळं लिहीन.
वरवर पाहता मी या प्रकल्पाचा एक सृजनात्मक मुकादम होतो तरी एमएम कीरवाणी यांचं अद्भुत

Shrikant Sawant(@ShrikantMT) 's Twitter Profile Photo

आमच्या प्रयत्नाने इंग्रजी कायद्यांचे मराठीकरण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले, त्याची अंमलबजावणी करा दातार Mumbai Sakal

आमच्या प्रयत्नाने इंग्रजी कायद्यांचे मराठीकरण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले, त्याची अंमलबजावणी करा दातार #साहित्यसंमेलन @sakal_cityspeak
account_circle
महाराष्ट्र | Maharashtra(@Maharashtravadi) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात हिंदी बिंदी काही नाही... इथे मराठी हीच या देशाची राष्ट्रभाषा... असं विमल विकणाऱ्या अजय देवगनला ठासून सांगणारा एकही नेता महाराष्ट्रात उरलेला नाही. हिंदुत्वाच्या राजकारणामुळे परप्रांतीय व विमल चघळणाऱ्या लोकांचं बरंच फावणार आहे.

account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

माननीय मुख्यमंत्र्यांनी
CMO Maharashtra
Office of Uddhav Thackeray
मराठी राज्यात हिंदी लादण्याला चालना देऊ नये, स्वतः हातात हिंदी फलक घेऊन मराठी राज्यात हे लावत असाल तर मग कसले मराठीकरण व कसले मराठी वापर नियम वैगेरे?

आपण का सतत मराठी वापर सक्ती, सर्वत्र मराठी हवे हे सांगत असतो
Subhash Desai

माननीय मुख्यमंत्र्यांनी 
@CMOMaharashtra
@OfficeofUT
मराठी राज्यात हिंदी लादण्याला चालना देऊ नये, स्वतः हातात हिंदी फलक घेऊन मराठी राज्यात हे लावत असाल तर मग कसले मराठीकरण व कसले मराठी वापर नियम वैगेरे?

आपण का सतत मराठी वापर सक्ती, सर्वत्र मराठी हवे हे सांगत असतो
@Subhash_Desai
account_circle
#मराठीबोलाचळवळ(@marathi_bola) 's Twitter Profile Photo

आपण धरला की मराठीतून सेवा मिळणारच.
आपण तसा आग्रह धरणे फार महत्त्वाचे आहे.
सर्व मराठी माणसांनी अशी सुरुवात केली तर महाराष्ट्राचे पुन्हा संपूर्ण मराठीकरण होण्यास वेळ लागणार नाही.आपण #मराठी_आग्रह धरला की मराठीतून सेवा मिळणारच. 
आपण तसा आग्रह धरणे फार महत्त्वाचे आहे.
सर्व मराठी माणसांनी अशी सुरुवात केली तर महाराष्ट्राचे पुन्हा संपूर्ण मराठीकरण होण्यास वेळ लागणार नाही. 

#मराठीबोलाचळवळ 
#माझ्या_भाषेत_सेवा 
#serviceinmylanguage
account_circle