Sulabha Ubale - सौ. सुलभाताई उबाळे. (@ubalesulabha) 's Twitter Profile Photo

शिवसैनिकांचा गाव भेट दौरा मा. श्री. धनंजय आल्हाट भोसरी विधानसभा प्रमुख श्री.रवी लांडगे माजी नगरसेवक यांच्यासह मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी यांचा ।। शिवसैनिक गावभेट दौरा ।। २३ सप्टेंबर २०२४ वेळ : दुपारी ४ ते रात्री ९ #shivsenabhosari #shivsenamaharashtra #shivsenabhavan

शिवसैनिकांचा गाव भेट दौरा

मा. श्री. धनंजय आल्हाट
भोसरी विधानसभा प्रमुख

श्री.रवी लांडगे
माजी नगरसेवक
यांच्यासह मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी यांचा

।। शिवसैनिक गावभेट दौरा ।।

२३ सप्टेंबर २०२४
वेळ : दुपारी ४ ते रात्री ९

#shivsenabhosari #shivsenamaharashtra #shivsenabhavan
Shivsena_Pune (शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, पुणे ) (@bsspune100) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांच्या हस्ते शिवसेना भवनात महाआरती..!! #ganeshfestival #ganeshcelebration #pune #shivsenabhavan MangeshChivate Pramod Bhangire (Nana)

मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांच्या हस्ते शिवसेना भवनात महाआरती..!!

#ganeshfestival #ganeshcelebration #pune #shivsenabhavan

MangeshChivate
Pramod Bhangire (Nana)
Sulabha Ubale - सौ. सुलभाताई उबाळे. (@ubalesulabha) 's Twitter Profile Photo

तमाम शिवसैनिकांवर अपार प्रेम करणाऱ्या माँसाहेब म्हणजे जणू वात्सल्याची मूर्ती! माँसाहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन! #shivsenabhosari #shivsenamaharashtra #shivsenamaharashtra #shivsenabhavan

तमाम शिवसैनिकांवर अपार प्रेम करणाऱ्या माँसाहेब म्हणजे जणू वात्सल्याची मूर्ती!
माँसाहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

#shivsenabhosari #shivsenamaharashtra #shivsenamaharashtra #shivsenabhavan
DRV News (@newsdrv) 's Twitter Profile Photo

Mumbai-Kurla: भर पावसात ठाकरे गटाचे कुर्ल्यात काळ्या फीती बांधून आंदोलन youtu.be/px5GjdX2SZE #ChetanKorgaonkar #Kurla #ShivSenaBhavan #JayantiPatil #AdarshSchool #Badlapur #girlchild #UddhavThackeray #maharashtraband #LadkiBahinYojana #LadkaBhauYojana #DevendraFadnavis

Mumbai Express News (@mumbaiexpress11) 's Twitter Profile Photo

🚩✊ #MaharashtraBandh Ko #Highcourt Ki Rok K Baad Aaj Badi Sankhya Mei #UddhavThackeray K Samarthan Mei Karyakartaon Ne #ShivsenaBhavan Mei Pahoch Kar Apne Hath Aur Sar Per Kaali Patti Bandh Kar Mahilaon Per Ho Rahe Atyachar Per #ShindeSarkar K Khilaaf Apna Virodh Jataya.

DRV News (@newsdrv) 's Twitter Profile Photo

शिवसेनाभवन: तोंडावर काळी फीथ, हातात काळा झेंडा घेऊन उध्दव ठाकरेंचे निषेध आंदोलन youtu.be/spmhC0htHrQ #ShivSenaBhavan #JayantiPatil #AdarshSchool #Badlapur #girlchild #UddhavThackeray #maharashtraband #LadkiBahinYojana #DevendraFadnavis #EknathShinde #SanjayRaut #RahulGandhi

महा MTB (@themahamtb) 's Twitter Profile Photo

शिवसेना भवनासमोर उबाठा गटाचं निषेध आंदोलन! #UBT #UddhavThackeary #BadlapurSchoolCase #shivsenabhavan mahamtb.com/Encyc/2024/8/2…

Tanvir Kalim Khan (@mukimkhan571436) 's Twitter Profile Photo

शिवसेनेच्या सोशल मीडिया विभागात काम करण्याची शिवसैनिकांना संधी, शिवसेना भवनात रविवारी मुलाखती #ShivSena #ShivSenaBhavan Aaditya Thackeray Office of Uddhav Thackeray Anil Desai Sainath Durge #शिवसैनिक Rohit Khaire - रोहित खैरे Shivsena UBT Communication YuvaSena Communication

शिवसेनेच्या सोशल मीडिया विभागात काम करण्याची शिवसैनिकांना संधी, शिवसेना भवनात रविवारी मुलाखती

#ShivSena #ShivSenaBhavan   Aaditya Thackeray Office of Uddhav Thackeray Anil Desai  Sainath Durge #शिवसैनिक Rohit Khaire - रोहित खैरे Shivsena UBT Communication YuvaSena Communication
Saamana (@saamanaonline) 's Twitter Profile Photo

शिवसेनेच्या सोशल मीडिया विभागात काम करण्याची शिवसैनिकांना संधी, शिवसेना भवनात रविवारी मुलाखती #ShivSena #ShivSenaBhavan

शिवसेनेच्या सोशल मीडिया विभागात काम करण्याची शिवसैनिकांना संधी, शिवसेना भवनात रविवारी मुलाखती

#ShivSena #ShivSenaBhavan
Pramod Bhangire (Nana) (@bhangire_pramod) 's Twitter Profile Photo

जनतेच्या समस्या जाणून घेतांना... #shivsenabhavan #JantaDarbar #citizen #JantaJanardan #pune

डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील (@chandrharpatil) 's Twitter Profile Photo

आज (दि.18.08.2024) रोजी शिवसेना भवन मुंबई येथे शिवसेना नेते खा.अनिलजी देसाई साहेब व शिवसेना संपर्क प्रमुख आ.सचिनजी अहिर साहेब यांना भेटून आशिर्वाद घेतले, यावेळी त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray . #mumbai #shivsenabhavan #anildesai #sachinahir #chandraharpatil

आज (दि.18.08.2024) रोजी शिवसेना भवन मुंबई येथे शिवसेना नेते खा.अनिलजी देसाई साहेब व शिवसेना संपर्क प्रमुख आ.सचिनजी अहिर साहेब यांना भेटून आशिर्वाद घेतले, यावेळी त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

#mumbai #shivsenabhavan #anildesai #sachinahir #chandraharpatil
Aaditya Thackeray (@aadityatha4090) 's Twitter Profile Photo

Jai Hind! Aaditya Thackeray #adityathackeray #independenceday #15august #india #indian #indianflag #shivsenabhavan #uddhavthackeray #flaghosting🇮🇳 #fyp

Jai Hind!

Aaditya Thackeray
#adityathackeray #independenceday #15august #india #indian #indianflag #shivsenabhavan #uddhavthackeray #flaghosting🇮🇳 #fyp
Sulabha Ubale - सौ. सुलभाताई उबाळे. (@ubalesulabha) 's Twitter Profile Photo

सामान्य लोकांसाठी लढत राहण्याचा विचारच मला ही कार्यशक्ती प्रदान करतो. लढत राहीन ! #yuvasena #shivsena #yuvashivsena #maharashtra #balasahebthackeray #uddhavthackeray #aditaythackeray #rashmithackeray #yuvasenamaharashtra #shivsenamaharashtra #shivsenabhavan #matoshree #shivalay

प्रतिक मुंबईकर (@mumbaikarpratik) 's Twitter Profile Photo

आज शिवसेना युवासेना सचिव श्री.वरुणजी सरदेसाई यांच्या प्रमुख उपास्थितीत कुर्ला विधानसभेतील समाजवादी पार्टी युथ ब्रिगेडचे खान मोहम्मद साद यांनी शिवसेना भवन येथे शिवबंधन बांधून पक्ष प्रवेश केला. #shivsenaubt #yuvasena #shivsenabhavan

आज शिवसेना युवासेना सचिव श्री.वरुणजी सरदेसाई यांच्या प्रमुख उपास्थितीत कुर्ला विधानसभेतील समाजवादी पार्टी युथ ब्रिगेडचे खान मोहम्मद साद यांनी शिवसेना भवन येथे शिवबंधन बांधून पक्ष प्रवेश केला.

#shivsenaubt #yuvasena #shivsenabhavan
Sulabha Ubale - सौ. सुलभाताई उबाळे. (@ubalesulabha) 's Twitter Profile Photo

शहरात केलेल्या विकासकामांबद्दल गुरुवर्य बाळासाहेबांकडून कौतुक होणे, हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण ! #yuvasena #shivsena #yuvashivsena #maharashtra #balasahebthackeray #uddhavthackeray #aditaythackeray #rashmithackeray #yuvasenamaharashtra #shivsenamaharashtra #shivsenabhavan

Sulabha Ubale - सौ. सुलभाताई उबाळे. (@ubalesulabha) 's Twitter Profile Photo

महिला डॉक्टरांवर होणाऱ्या अत्याचार विरोधात सुलभा ताईंचा शंखनाद ! #yuvasena #shivsena #yuvashivsena #maharashtra #balasahebthackeray #uddhavthackeray #aditaythackeray #rashmithackeray #yuvasenamaharashtra #shivsenamaharashtra #shivsenabhavan #matoshree #shivalay #cmomaharastra