GOC #NashakNavtara Corps visited Mamun station to review the operational preparedness of #GurjWarriors and commended all ranks for the high state of combat readiness
महाविकास आघाडीने सांगलीच्या लोकसभा जागेवर संधी न दिल्याने अखेर वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी आज अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशाल पाटील यांच्यावर कॅांग्रेस कार्यकर्त्यांचा निवडणूक लढवण्यासाठी प्रचंड दबाव होता. आता सांगलीची निवडणूक तिरंगी होणार यात