#शिवसैनिक सचिन कवडे Sachin Kavde(@Sachinckavde) 's Twitter Profileg
#शिवसैनिक सचिन कवडे Sachin Kavde

@Sachinckavde

साहेबांचा कट्टर शिवसैनिक
शिवसेना युवासेना,नवी मुंबई
जय महाराष्ट्र

ID:4273021037

calendar_today25-11-2015 09:30:39

51,1K Tweets

4,1K Followers

499 Following

Sudhir Suryawanshi(@ss_suryawanshi) 's Twitter Profile Photo

Uddhav Thackeray says BJP wants 400 Lok Sabha seats cos they want to change Indian constitution & end reservations of backward com. He said BJP cannot see the intelligence of Dr Babasaheb Ambekar who born in poor family in Maharashtra therefore they want to change constitution.

account_circle
Aaditya Thackeray(@AUThackeray) 's Twitter Profile Photo

It’s hilarious to see the bjp Maharashtra take credit for the coastal road

The coastal road is a project that the bjp has absolutely nothing to do with, apart from delaying the permissions from the Union Environment Ministry for 2 years.

The coastal road south bound was…

It’s hilarious to see the bjp Maharashtra take credit for the coastal road The coastal road is a project that the bjp has absolutely nothing to do with, apart from delaying the permissions from the Union Environment Ministry for 2 years. The coastal road south bound was…
account_circle
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray(@ShivSenaUBT_) 's Twitter Profile Photo

पालघर लोकसभेच्या मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार भारती कामडी ह्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. ह्यावेळी युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे तसेच महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

पालघर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी ह्यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा रॅलीत युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे उपस्थित होते.

ह्यावेळी आप पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष धनंजय शिंदे, काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विजय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस…

पालघर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी ह्यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा रॅलीत युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे उपस्थित होते. ह्यावेळी आप पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष धनंजय शिंदे, काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विजय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस…
account_circle
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray(@ShivSenaUBT_) 's Twitter Profile Photo

जनतेचा हा विश्वासच भाजपला त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही!

ठाकरेंची मशाल खुनशी प्रवृत्तीचा अंधःकार दूर करणारच...

account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

सांगली - । महाविकास आघाडीचे सांगली लोकसभेचे उमेदवार पै. चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची जाहीर सभा । सांगली लोकसभा मतदार संघ ➡️ twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray(@ShivSenaUBT_) 's Twitter Profile Photo

ह्या देशातून लुटारूंचा सुफडा साफ होणारच...
इंडिया महाविकास आघाडी हाकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा.

account_circle
Shivsena UBT Communication(@ShivsenaUBTComm) 's Twitter Profile Photo

शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारेंचं चोख प्रतिउत्तर!

SushmaTai Andhare🔥

account_circle
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray(@ShivSenaUBT_) 's Twitter Profile Photo

सत्तेसाठी आपल्याच प्याद्यांचा वापर करत दहशत माजवून, भीती दाखवून तर कधी घाबरवून जनतेचं 'ब्रेन वॉश' करू पाहणाऱ्या सत्ता पिपासू मोदी सरकारची खेळी इतिहासाचे दाखले देत ध्रुव राठीनं स्पष्ट केलेत. नक्की पहा.

account_circle
Varun Sardesai(@SardesaiVarun) 's Twitter Profile Photo

महाविकास आघाडीचे उत्तर पश्चिम लोकसभेचे उमेदवार शिवसेना उपनेते अमोल भैय्या कीर्तीकर आणि उत्तर मुंबई लोकसभेचे उमेदवार भूषण जी पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीत सहभागी झालो.

Amol Gajanan Kirtikar - अमोल गजानन कीर्तिकर Bhushan Patil

महाविकास आघाडीचे उत्तर पश्चिम लोकसभेचे उमेदवार शिवसेना उपनेते अमोल भैय्या कीर्तीकर आणि उत्तर मुंबई लोकसभेचे उमेदवार भूषण जी पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीत सहभागी झालो. @AmolGKirtikar @bhushankpatil12
account_circle
Aaditya Thackeray(@AUThackeray) 's Twitter Profile Photo

शिवसेना नेते-सचिव, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, आमचे सहकारी Anil Desai जी आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. तसेच, आपल्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा!

account_circle
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray(@ShivSenaUBT_) 's Twitter Profile Photo

Shivsena Live महाविकास आघाडीचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार छत्रपती शाहु महाराज ह्यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची प्रचारसभा. twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray(@ShivSenaUBT_) 's Twitter Profile Photo

आजचा हा महाराष्ट्र आपल्याला सहजपणाने मिळालेला नाही. इथल्या मराठी जणांना त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागलाय. रक्त सांडावं लागलंय. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिलंय.

इथल्या कामकरी, कष्टकऱ्यांनी ह्या मातीला वैभव मिळवून दिलं. ह्या महाराष्ट्राची शान वाढवली.…

आजचा हा महाराष्ट्र आपल्याला सहजपणाने मिळालेला नाही. इथल्या मराठी जणांना त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागलाय. रक्त सांडावं लागलंय. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिलंय. इथल्या कामकरी, कष्टकऱ्यांनी ह्या मातीला वैभव मिळवून दिलं. ह्या महाराष्ट्राची शान वाढवली.…
account_circle
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray(@ShivSenaUBT_) 's Twitter Profile Photo

आज हातकणंगले लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सत्यजित पाटील (आबा) सरूडकर ह्यांच्या प्रचारार्थ इंडिया- महाविकास आघाडीची संयुक्त सभा पार पडली. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार…

आज हातकणंगले लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सत्यजित पाटील (आबा) सरूडकर ह्यांच्या प्रचारार्थ इंडिया- महाविकास आघाडीची संयुक्त सभा पार पडली. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार…
account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

‘महाराष्ट्र दिना’निमित्त पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी हुतात्मा चौक येथे हुतात्म्यांना अभिवादन केले.

‘महाराष्ट्र दिना’निमित्त पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी हुतात्मा चौक येथे हुतात्म्यांना अभिवादन केले.
account_circle
Shivsena UBT Communication(@ShivsenaUBTComm) 's Twitter Profile Photo

सांगली लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील ह्यांच्या प्रचारार्थ शिवसेना सचिव Adesh Chandrakant Bandekar -आदेश चंद्रकांत बांदेकर ह्यांनी सांगली-मिरज परिसरातील नागरीकांशी संवाद साधला.

सांगली लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील ह्यांच्या प्रचारार्थ शिवसेना सचिव @aadeshbandekar ह्यांनी सांगली-मिरज परिसरातील नागरीकांशी संवाद साधला.
account_circle
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray(@ShivSenaUBT_) 's Twitter Profile Photo

कोल्हापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज ह्यांच्या प्रचारार्थ कोल्हापूर येथील INDIA-महाविकास आघाडीच्या सभेत पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे.