❀ माळावरचा चाफा ❀ (@_parth_22) 's Twitter Profile
❀ माळावरचा चाफा ❀

@_parth_22

#जय शिवराय🚩
🏠MuMbAiKaR

ID: 1654169271558344704

calendar_today04-05-2023 17:01:29

1,1K Tweet

1,1K Takipçi

1 Takip Edilen

❀ माळावरचा चाफा ❀ (@_parth_22) 's Twitter Profile Photo

प्रेमात सगळ्यात मोठी भेट म्हणजे जोडीदाराकडून मिळालेली इज्जत❤️

❀ माळावरचा चाफा ❀ (@_parth_22) 's Twitter Profile Photo

कधी-कधी काही अपूर्ण संवाद नात्यात दुरावा निर्माण करतात

कधी-कधी काही अपूर्ण संवाद नात्यात दुरावा निर्माण करतात
🌼 शुभांगी 🌼 (@shubhangivirkar) 's Twitter Profile Photo

Comment मध्ये अनुभव सांगा🫶 #शाळाएकआठवण❤️ #मराठीशाळा #शिक्षकदिन #shikshakdin #5september #५सप्टेंबर

❀ माळावरचा चाफा ❀ (@_parth_22) 's Twitter Profile Photo

हजारो बाते भी कम होती है करने को अगर साथी प्यार से समजने वाला हो...।🥀🫂

हजारो बाते भी कम होती है करने को 
अगर साथी प्यार से समजने वाला हो...।🥀🫂
❀ माळावरचा चाफा ❀ (@_parth_22) 's Twitter Profile Photo

परिस्थिती साठी प्रेमाला सोडू नका तर प्रत्येक परिस्थितीत मध्ये प्रेमाची साथ असू द्या...🤝🏼❤️💯

परिस्थिती साठी प्रेमाला सोडू नका 
तर प्रत्येक परिस्थितीत मध्ये प्रेमाची साथ असू द्या...🤝🏼❤️💯
❀ माळावरचा चाफा ❀ (@_parth_22) 's Twitter Profile Photo

ज्यांना तुमच्या बोलण्यावर विश्वास नाही त्यांना तुमच्या प्रेमावर काय विश्वास असेल...

❀ माळावरचा चाफा ❀ (@_parth_22) 's Twitter Profile Photo

पुरुष जेव्हा एका स्त्री कडून हारु लागतो ना,,, तेव्हा सर्वात पहिला वार तो तिच्या चारित्र्यावर करतो...!!💯💔

❀ माळावरचा चाफा ❀ (@_parth_22) 's Twitter Profile Photo

एकदा तुटलेला विश्वास प्राप्त करायला खूप काही करावं लागतं....

🌼 शुभांगी 🌼 (@shubhangivirkar) 's Twitter Profile Photo

आरं देव आपल्या पाठी रं भीती नाई नावाला गणराय आलाया आपुल्या गावाला..🌺

❀ माळावरचा चाफा ❀ (@_parth_22) 's Twitter Profile Photo

मी होईल तुझा राम पण आयुष्याच्या वनवासात माझी साथ देशील ना...

❀ माळावरचा चाफा ❀ (@_parth_22) 's Twitter Profile Photo

सांग त्या लोकांना.... तू माझी होती...माझी आहेस... आणि माझीच राहणार