Kalpesh | कल्पेश (@atarangi_kp) 's Twitter Profile
Kalpesh | कल्पेश

@atarangi_kp

🔄 Let's connect, learn, and inspire! 🔄
Learning Daily | Productivity | Finance | Language Learning | Books Summary | Jobs and Schemes |
| RT ≠ Endorsement

ID: 712085693648998404

linkhttps://t.me/+2jL-Pkd7BSpjMjE1 calendar_today22-03-2016 01:17:14

24,24K Tweet

36,36K Takipçi

10,10K Takip Edilen

विजयभाऊ (@vijay_bhau777) 's Twitter Profile Photo

Ajit Kalpesh | कल्पेश हा शिलालेख कोणाला वाचता येईल का ,कोणी आहे का ओळखिच परिचित शिलालेख वाचणार. चालुक्य राज्य सोमेश्वर तृतीय यांच्या कारकीर्द मधील शिलालेख आहे (फोटो अजून क्लिअर मिळू शकतो)

<a href="/Ajitkum85387448/">Ajit</a> <a href="/Atarangi_Kp/">Kalpesh | कल्पेश</a> हा शिलालेख कोणाला वाचता येईल का ,कोणी आहे का ओळखिच परिचित शिलालेख वाचणार.

चालुक्य राज्य सोमेश्वर तृतीय यांच्या कारकीर्द मधील शिलालेख आहे

(फोटो अजून क्लिअर मिळू शकतो)
Kalpesh | कल्पेश (@atarangi_kp) 's Twitter Profile Photo

कापरेकर स्थिरांक. जेव्हा आपण 4-अंकी पूर्णांक घेतो, त्याच्या अंकांमधून सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या बनवतो आणि नंतर या दोन संख्या वजा करतो. बनवण्याची आणि वजा करण्याची ही प्रक्रिया सुरू ठेवून, तुम्ही नेहमी 6174 क्रमांकावर पोहोचाल. करून बघा.

Kalpesh | कल्पेश (@atarangi_kp) 's Twitter Profile Photo

काहीवेळा आपण म्हणतो की एखाद काम करण्यासाठी मोटोवेशन / प्रेरणा मिळाली पाहिजे. पण खर तर कृतीमुळेच प्रेरणेचा जन्म होतो. सुरुवात केल्याशिवाय प्रेरणा मिळणार कशी? मोटिवेशन ची वाट पाहत बसावं की काम सुरू करावं? थ्रेड पूर्ण वाचा आणि मग स्वतःच उत्तर मिळेल. 🧵 #मराठी #म

काहीवेळा आपण म्हणतो की एखाद काम करण्यासाठी मोटोवेशन / प्रेरणा मिळाली पाहिजे. पण खर तर कृतीमुळेच प्रेरणेचा जन्म होतो. सुरुवात केल्याशिवाय प्रेरणा मिळणार कशी? मोटिवेशन ची वाट पाहत बसावं की काम सुरू करावं?
थ्रेड पूर्ण वाचा आणि मग स्वतःच उत्तर मिळेल.
🧵
#मराठी #म
Kalpesh | कल्पेश (@atarangi_kp) 's Twitter Profile Photo

आमचा बाप्पा 🙏 सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा