बीड पोलीस - BEED POLICE (@beedpolice) 's Twitter Profile
बीड पोलीस - BEED POLICE

@beedpolice

This is the official account of Beed District Police

ID: 4682879070

linkhttp://beedpolice.gov.in/ calendar_today31-12-2015 11:55:04

2,2K Tweet

11,11K Takipçi

58 Takip Edilen

महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

मेडल मिळालं का ? हो की…. #ParisOlympics मध्ये भारतीय हॉकी संघाने विजयी होऊन भारतात आणले चौथे कांस्यपदक! #Paris2024 #Cheer4Bharat #IndiaAtParis24

मेडल मिळालं का ?

हो की….

#ParisOlympics मध्ये भारतीय हॉकी संघाने विजयी होऊन भारतात आणले चौथे कांस्यपदक!
 
#Paris2024 #Cheer4Bharat #IndiaAtParis24
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

शाब्बास पैलवान! #ParisOlympics मधील ५७ किलो वजनी गट कुस्तीमध्ये अमन सेहरावत कांस्यपदक मिळवून भारताला विजयी केले आहे. #Paris2024 #Cheer4Bharat #IndiaAtParis24

शाब्बास पैलवान!

#ParisOlympics मधील ५७ किलो वजनी गट कुस्तीमध्ये अमन सेहरावत कांस्यपदक मिळवून भारताला विजयी केले आहे.

#Paris2024 #Cheer4Bharat #IndiaAtParis24
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

तुमच्या अमूल्य वेळेतील एकही क्षण अशा अनोळखी व्यक्तींशी बोलण्यात वाया घालवू नका! #सायबर_सुरक्षा #CyberSafety

महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या तिरंगी शुभेच्छा! #स्वातंत्र्य_दिन_२०२४

सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या तिरंगी शुभेच्छा!

#स्वातंत्र्य_दिन_२०२४
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

बंधन सुरक्षेचे, बंधन प्रेमाचे बंधन बहीण-भावाच्या निर्मळ नात्याचे! सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! #रक्षाबंधन #बंधन_हे_सुरक्षेचे

बंधन सुरक्षेचे, बंधन प्रेमाचे
बंधन बहीण-भावाच्या निर्मळ नात्याचे!

सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#रक्षाबंधन #बंधन_हे_सुरक्षेचे
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

बंधन विश्वासाचे, वचन रक्षणाचे! या रक्षाबंधनाला आम्ही स्त्रियांच्या संरक्षणाचे वचन देतो. महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्रीचे तिचा भाऊ बनून रक्षण करणे हे सदैव आमचे कर्तव्य राहील. #रक्षाबंधन_२०२४ #विश्वासाचे_बंधन

महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

बदलापूर येथे अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणावर पोलिसांकडून तात्काळ कारवाई सुरू झालेली आहे. या प्रकरणात दोषी असणाऱ्या गुन्हेगाराला योग्य ती शिक्षा मिळावी व अल्पवयीन चिमुकल्यांना न्याय मिळावा यासाठी आमचे प्रयत्न कायम राहतील. #BadlapurCaseFile

बदलापूर येथे अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणावर पोलिसांकडून तात्काळ कारवाई सुरू झालेली आहे. या प्रकरणात दोषी असणाऱ्या गुन्हेगाराला योग्य ती शिक्षा मिळावी व अल्पवयीन चिमुकल्यांना न्याय मिळावा यासाठी आमचे प्रयत्न कायम राहतील.

#BadlapurCaseFile
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

We are dedicated to going the extra mile to ensure the safety and security of every citizen. The ongoing investigation into the Badlapur case is being conducted with the highest diligence, and we will leave no stone unturned in delivering justice to the innocent children and

We are dedicated to going the extra mile to ensure the safety and security of every citizen. 

The ongoing investigation into the Badlapur case is being conducted with the highest diligence, and we will leave no stone unturned in delivering justice to the innocent children and
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

नशेच्या धुंदीत वाहन चालवणे म्हणजे अंधुक भविष्याकडे वाटचाल करण्यासारखे आहे! #चालकांनो_नको_मद्यपान #नियम_वाहतुकीचे #FollowTrafficRules

नशेच्या धुंदीत वाहन चालवणे म्हणजे अंधुक भविष्याकडे वाटचाल करण्यासारखे आहे!

#चालकांनो_नको_मद्यपान #नियम_वाहतुकीचे #FollowTrafficRules
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

इवली पाऊले, नंदाघरी धावती, कौतुक पाहुनी, गोकुळवासी हासती! कृष्ण जन्माष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #कृष्ण_जन्मला_गं

इवली पाऊले, नंदाघरी धावती,
कौतुक पाहुनी, गोकुळवासी हासती!

कृष्ण जन्माष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

#कृष्ण_जन्मला_गं
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

#सुरक्षेचा_गणुमंत्र बाप्पा सांगतो ऐका! नागरिकांनो, गर्दीत सावध रहा आणि लहान मुले व मौल्यवान वस्तू सांभाळा. #सुरक्षित_गणेशोत्सव

#सुरक्षेचा_गणुमंत्र बाप्पा सांगतो ऐका!

नागरिकांनो, गर्दीत सावध रहा आणि लहान मुले व मौल्यवान वस्तू सांभाळा. 

#सुरक्षित_गणेशोत्सव
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

#सुरक्षेचा_गणुमंत्र बाप्पा सांगतो ऐका! नागरिकांनो, सावधान! संशयास्पद वस्तू दिसल्यास त्याबद्दल त्वरित पोलिसांना माहिती द्या. #सुरक्षित_गणेशोत्सव

#सुरक्षेचा_गणुमंत्र बाप्पा सांगतो ऐका!

नागरिकांनो, सावधान! संशयास्पद वस्तू दिसल्यास त्याबद्दल त्वरित पोलिसांना माहिती द्या.

#सुरक्षित_गणेशोत्सव
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

गणेशाचे आगमन म्हणजे सुख-समृद्धी-मांगल्याचे आगमन! या गणेश चतुर्थीला सर्व दुःख दूर होऊन तुमच्या घरी आनंद वसावा हीच सदिच्छा व सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! #गणेश_चतुर्थी_२०२४

गणेशाचे आगमन म्हणजे सुख-समृद्धी-मांगल्याचे आगमन!

या गणेश चतुर्थीला सर्व दुःख दूर होऊन तुमच्या घरी आनंद वसावा हीच सदिच्छा व सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

#गणेश_चतुर्थी_२०२४
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

#सुरक्षेचा_गणुमंत्र बाप्पा सांगतो ऐका! आपत्कालीन परिस्थितीत तुमच्या सुरक्षेसाठी '११२' क्रमांकावर कॉल करा आणि लक्षात ठेवा गणपती बाप्पासारखेच आम्हीही तुमच्या पाठीशी आहोत! #सुरक्षित_गणेशोत्सव

#सुरक्षेचा_गणुमंत्र बाप्पा सांगतो ऐका!

आपत्कालीन परिस्थितीत तुमच्या सुरक्षेसाठी '११२' क्रमांकावर कॉल करा आणि लक्षात ठेवा गणपती बाप्पासारखेच आम्हीही तुमच्या पाठीशी आहोत!

#सुरक्षित_गणेशोत्सव
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

तिच्या सुरक्षेसाठी आम्ही सदैव तत्पर असू हे तिला ठाऊक आहे. कारण महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्रीचा आमच्यावर विश्वास आहे! #तिची_सुरक्षा #डायल_११२

तिच्या सुरक्षेसाठी आम्ही सदैव तत्पर असू हे तिला ठाऊक आहे. कारण महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्रीचा आमच्यावर विश्वास आहे!

#तिची_सुरक्षा #डायल_११२