महाकाळ (@hemant_mahakal) 's Twitter Profile
महाकाळ

@hemant_mahakal

काळ मी..वैकुंठी ना पाताळी मी.. मोक्षाचा सार मी…शुद्ध क्रोध मी..अघोर मी..असा महाकाळ मी.
MTech IITian + दिवे💡💡💡

ID: 3568810992

calendar_today15-09-2015 07:07:19

72,72K Tweet

22,22K Takipçi

22,22K Takip Edilen

महाकाळ (@hemant_mahakal) 's Twitter Profile Photo

रागातल्या ऊर्जेचा सकारात्मक वापर कसा करावा? "मी चुकतोय" हे कळणं, म्हणजे आपोआपच पुढची चुक टाळणं... "दाग अच्छे है", च्या धर्तीवर राग चांगला असतो, असं म्हणणे योग्य ठरेल. उदा. आपल्याला कचर्‍याचा राग येतो, म्हणुनच तर आपण स्वच्छता ठेवतो, आपल्याला गरीबीचा तिटकारा असतो, म्हणुनच आपण

रागातल्या ऊर्जेचा सकारात्मक वापर कसा करावा?

"मी चुकतोय" हे कळणं, म्हणजे आपोआपच पुढची चुक टाळणं...

"दाग अच्छे है", च्या धर्तीवर राग चांगला असतो, असं म्हणणे योग्य ठरेल.

उदा. 
आपल्याला कचर्‍याचा राग येतो, म्हणुनच तर आपण स्वच्छता ठेवतो, आपल्याला गरीबीचा तिटकारा असतो, म्हणुनच आपण
महाकाळ (@hemant_mahakal) 's Twitter Profile Photo

आपल्याला वाटतं, आपण एखाद्यासाठी खूप महत्वाचे असतो, पण नंतर आपल्याला कळतं आपण त्यांच्यासाठी महत्वाचे नाही, तर फक्तं गरजेचं असतो...ह्याने माझा फायदा उचलला-त्याने मला गरजेपुरतं वापरलं... आणि हे पाहिल्यावर आपल्याला पश्चाताप होतो...बरोबर ना...??? पण मला त्यात ही आनंदच मिळतो, कारण,

आपल्याला वाटतं, आपण एखाद्यासाठी खूप महत्वाचे असतो, पण नंतर आपल्याला कळतं आपण त्यांच्यासाठी महत्वाचे नाही, तर फक्तं गरजेचं असतो...ह्याने माझा फायदा उचलला-त्याने मला गरजेपुरतं वापरलं...

आणि हे पाहिल्यावर आपल्याला पश्चाताप होतो...बरोबर ना...???

पण मला त्यात ही आनंदच मिळतो, कारण,
महाकाळ (@hemant_mahakal) 's Twitter Profile Photo

तुमचं "वेगळंपण तुमची मौलिकता-तुमची शक्ती आहे. ते कधीही गमवू नका.. !!! ज्या परिस्थितीत बाह्य दबाव तुम्हाला अनुरूप राहण्यास प्रवृत्त करतात, त्या परिस्थितीत तुम्ही प्रामाणिक कसे राहू शकता? आत्म-जागरूकता: तुमची मूल्ये, सामर्थ्य आणि आकांक्षा प्रतिबिंबित करा. "स्वतःला खोलवर समजून

तुमचं "वेगळंपण तुमची मौलिकता-तुमची शक्ती आहे. ते कधीही गमवू नका.. !!!

ज्या परिस्थितीत बाह्य दबाव तुम्हाला अनुरूप राहण्यास प्रवृत्त करतात, त्या परिस्थितीत तुम्ही प्रामाणिक कसे राहू शकता? 

आत्म-जागरूकता: 
तुमची मूल्ये, सामर्थ्य आणि आकांक्षा प्रतिबिंबित करा. "स्वतःला खोलवर समजून
महाकाळ (@hemant_mahakal) 's Twitter Profile Photo

कर्म योगी बना... कर्मयोगी या शब्दाचा उल्लेख आपण पुस्तकांतून किंवा संतांच्या तोंडून अनेकदा ऐकतो. पण कर्मयोगीची व्याख्या फार कमी लोकांना समजते. पण ज्यांना याची व्याख्या आणि याचं महत्त्व समजते, ते या जगात राहूनही संसाराच्या दु:खापासून मुक्त होऊन शांततापूर्ण जीवन जगत असतात.

कर्म योगी बना...

कर्मयोगी या शब्दाचा उल्लेख आपण पुस्तकांतून किंवा संतांच्या तोंडून अनेकदा ऐकतो. पण कर्मयोगीची व्याख्या फार कमी लोकांना समजते. पण ज्यांना याची व्याख्या आणि याचं महत्त्व समजते, ते या जगात राहूनही संसाराच्या दु:खापासून मुक्त होऊन शांततापूर्ण जीवन जगत असतात.
महाकाळ (@hemant_mahakal) 's Twitter Profile Photo

प्रत्येक वेळी तुम्ही ऑनलाइन काहीतरी पोस्ट करता, तुमच्याकडे एक पर्याय असतो. आपण एकतर असं काही पोस्ट करू शकतो, जे जगाच्या आनंदाच्या पातळीत-सकारात्मकतेत भर घालेल किंवा जगाच्या दुःखाच्या पातळीत-नकारात्मकतेत भर घालेल... तर, पुढच्या वेळी तुम्ही एखादी टिप्पणी किंवा पोस्ट

प्रत्येक वेळी तुम्ही ऑनलाइन काहीतरी पोस्ट करता, तुमच्याकडे एक पर्याय असतो. 

आपण एकतर असं काही पोस्ट करू शकतो, 
जे जगाच्या आनंदाच्या पातळीत-सकारात्मकतेत भर घालेल किंवा  
जगाच्या दुःखाच्या पातळीत-नकारात्मकतेत भर घालेल...

तर, पुढच्या वेळी तुम्ही एखादी टिप्पणी किंवा पोस्ट
महाकाळ (@hemant_mahakal) 's Twitter Profile Photo

"संस्कार" या तीन अक्षरी शब्दामागे केव्हढं जग उभारलेलं आहे ना...??? संस्काराचे अनेक पदर,अनेक कंगोरे आपण सर्वजण अनुभवित असतो. संस्काराची प्रक्रिया बाल्यावस्थेपासुनच सुरू होते. आपल्यावर संस्कार कोण करतं? तर प्रामुख्याने "आई-वडील". दुसरे "शिक्षक-शिक्षिका", तिसरे "मित्र-मैत्रिणी",

महाकाळ (@hemant_mahakal) 's Twitter Profile Photo

निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी...😊🙏😊 चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी...😊🙏😊 मुलीला शिक्षणासाठी परदेशात सोडायला चाललो परत...!!! 😊🙏😊

निरोप घेतो आता 
आम्हा आज्ञा असावी...😊🙏😊
चुकले आमचे काही
त्याची क्षमा असावी...😊🙏😊

मुलीला शिक्षणासाठी परदेशात सोडायला चाललो परत...!!!
😊🙏😊
महाकाळ (@hemant_mahakal) 's Twitter Profile Photo

बाप... जो तुमच्यासोबत लहान मुलासारखा खेळू शकतो, मित्रासारखा सल्ला देऊ शकतो आणि अंगरक्षकाप्रमाणे संरक्षण करू शकतो... बाप... मुलाचा पहिला नायक. मुलीचं पहिलं प्रेम... "पप्पाची परी असणं" म्हणजे आयुष्यभर कायमचं चिलखत असण्यासारखं आहे... बाप, जेव्हा आपल्या मुलीशी बोलतो तेव्हा ते

महाकाळ (@hemant_mahakal) 's Twitter Profile Photo

वर्क फ्रॉम होम" च्या घवघवीत यशानंतर, सादर करीत आहोत "डान्स फ्रॉम होम"...!!!💜 गणपती मिरवणुकीत नाचण्याची सुप्त इच्छा स्त्रिया घरात नाचूनही पूर्ण करतात...!!!💜

महाकाळ (@hemant_mahakal) 's Twitter Profile Photo

कधी कधी परिस्थिती तुमच्या आयुष्यात उलथापालथ करते, त्यातून तुम्ही जागृत होता आणि त्यानंतर काही काळाने तुम्ही प्रगतीपथावर जाता... जीवनात माणसं किंवा विचार तावून-सुलाखून पाहण्याची जागा किंवा संधी, यात अनेकदा काहीतरी नवीन किंवा खळबळ उडविणारं असतं. दु:ख, वेदनादायक असलं तरी,

कधी कधी परिस्थिती तुमच्या आयुष्यात उलथापालथ करते, त्यातून तुम्ही जागृत होता आणि त्यानंतर काही काळाने तुम्ही प्रगतीपथावर जाता...

जीवनात माणसं किंवा विचार तावून-सुलाखून पाहण्याची जागा किंवा संधी, यात अनेकदा काहीतरी नवीन किंवा खळबळ उडविणारं असतं.

दु:ख, वेदनादायक असलं तरी,
महाकाळ (@hemant_mahakal) 's Twitter Profile Photo

चला असा विचार करा... तुम्ही गाडी चालवत असताना, तुमच्या पुढील गाडी कासवाच्या गतीने पुढे सरकत आहे आणि तुम्ही सतत हॉन वाजवूनही, तुम्हाला रस्ता देत नाही... तुमच्या मनात हजारो शिव्या येतात, मनातल्या मनात किंवा जोर जोरात तुम्ही शिव्या देऊ लागता... अन अचानक कारच्या मागील बाजूस

चला असा विचार करा...

तुम्ही गाडी चालवत असताना, तुमच्या पुढील गाडी कासवाच्या गतीने पुढे सरकत आहे आणि तुम्ही सतत हॉन वाजवूनही, तुम्हाला रस्ता देत नाही... 

तुमच्या मनात हजारो शिव्या येतात,  मनातल्या मनात किंवा जोर जोरात तुम्ही शिव्या देऊ लागता... 

अन अचानक कारच्या मागील बाजूस