LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile
LoksattaLive

@loksattalive

Leading International Marathi News Daily. Visit us on facebook.com/LoksattaLive & YouTube.com/LoksattaLive

ID: 491986148

linkhttps://www.loksatta.com/ calendar_today14-02-2012 07:09:44

521,521K Tweet

559,559K Takipçi

876 Takip Edilen

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

सीट पकडण्यासाठी आप्पा थेट खिडकीवर चढले, प्रवासी अन् कंडक्टर पाहतच राहिले, एसटी बसचा Video होतोय व्हायरल #msrtc #STBus #virals #viralvideo #conductor #videogames #viralpost2024 loksatta.com/trending/appa-…

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

होंडा शाइनसह ‘या’ ३ बाईक्समध्ये मिळणार भरपूर मायलेज अन् किंमत ७० हजारांपेक्षा कमी #honda #hondamotorcycles #bikelife #driving #cheapestbike #GaneshChaturthi2024 loksatta.com/auto/indias-ch…

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

शिवरायांच्या शिल्पकृतीत कपाळावरील जखमेच्या खुणेने नवा वाद; पुतळ्यावर खूण दाखवण्याचे कारण काय? loksatta.com/explained/why-… #ShivajiMaharajStatue #SindhudurgStatueCollapsed #ScarControversy

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

काश्मीरमध्ये पुन्हा ‘अनुच्छेद ३७०’ नाहीच! - अमित शाह loksa.in/x19rBn < येथे वाचा सविस्तर वृत्त #Marathinews #amitshah #bjp #poliitcs

काश्मीरमध्ये पुन्हा ‘अनुच्छेद ३७०’ नाहीच! -  अमित शाह

loksa.in/x19rBn &lt; येथे वाचा सविस्तर वृत्त

#Marathinews  #amitshah #bjp #poliitcs
LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

Bigg Boss Marathi: निक्कीशी वाढती जवळीक पाहून अरबाजच्या खऱ्या आयुष्यातील गर्लफ्रेंड म्हणाली, “मला कुणाबद्दल वाईट…” loksatta.com/manoranjan/tel… via @loksattalive #NikkiTamboli #arbazpatel #biggbossmarathi #leezabindra

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

गणपती बाप्पा म्हटल्यानंतर 'मोरया' का म्हणतात? मोरया गोसावी यांच्याशी काय आहे संबंध? जाणून घ्या.. loksatta.com/ganeshutsav/wh…

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

बिहारच्या राजकारणात खळबळ! नितीश कुमारांनी घेतली लालू प्रसाद यादव यांची भेट? Viral Video नेमका कधीचा? वाचा सत्य #GaneshChaturthi2024 #bihar #BiharPolice #BiharNews #laluprasadyadav #NitishKumar loksatta.com/trending/nitis…

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

History, Culture and significance of Ganesh: ‘महाविनायक’ गणरायाचे ‘अफगाणिस्तान कनेक्शन’ काय आहे? loksa.in/HFrsqS < येथे वाचा सविस्तर वृत्त #Marathinews #History #Culture #significance #Ganesh #afghanistan

History, Culture and significance of Ganesh: ‘महाविनायक’ गणरायाचे ‘अफगाणिस्तान कनेक्शन’ काय आहे?

loksa.in/HFrsqS  &lt; येथे वाचा सविस्तर वृत्त

#Marathinews  #History #Culture #significance #Ganesh #afghanistan
LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

गणेशोत्सव मंडळाच्या मंडपातच मिळते राजकारणाचे बाळकडू… #GaneshUtsav loksatta.com/sampadkiya/fea…

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

भक्तांनो, लाडक्या बाप्पाची आरती म्हणताना तुम्ही 'या' चुका करू नका! loksatta.com/ganeshutsav/co…

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

Video : शेतकऱ्याच्या बैलगाडीतून बाप्पाचे आगमन; नेटकरी म्हणाले, ""हीच आपली संस्कृती आहे.." मुंबईचा व्हिडीओ होतोय व्हायरल #videos #viralvideo #CMT #mumbai #mumbaiganpati #ganpatibappamorya #ganpatifestival #ganeshotsav2024 loksatta.com/trending/mumba…

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता…; मराठी कलाकारांच्या घरी आले बाप्पा! ढोल-ताशांच्या गजरात केलं गणरायाचं स्वागत loksatta.com/manoranjan/mar… #GaneshChaurthi #marathiactors #गणेशोत्सव२०२४ #GanpatiBappaMorya #celebration

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

गणपतीला प्रिय आहेत 'या' ३ राशी! जाणून घ्या कोणत्या राशींवर असते बाप्पाची विशेष कृपा? loksatta.com/astrology/gane…

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

Ganesh Chaturthi 2024: गणरायाने केले, शक्तिशाली रावणाचे गर्वहरण! loksa.in/zSLIh+ < येथे वाचा सविस्तर वृत्त #Marathinews #ganesh #chaturthistories #ravana

Ganesh Chaturthi 2024: गणरायाने केले, शक्तिशाली रावणाचे गर्वहरण!

loksa.in/zSLIh+  &lt; येथे वाचा सविस्तर वृत्त

#Marathinews  #ganesh #chaturthistories #ravana
LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

सातारा: कोकणात जाणार्‍या एसटी बस टोलसाठी रोखल्या; आनेवाडी टोल नाक्यावर तणाव loksatta.com/maharashtra/st…

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

तुम्हीही रस्त्यावरचे मोमोज मोठ्या आवडीने खाता ना? विक्रेत्याचा ‘हा’ किळसवाणा VIDEO पाहून झोप उडेल loksatta.com/trending/shock…

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

शनी ग्रहाच्या विलोभनीय कडा मार्च २०२५ मध्ये होणार अदृश्य? कारण काय? loksatta.com/explained/satu… #SaturnRings #March2025 #Saturn

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

Ukadiche Modak Recipe: बाप्पा तुला गोड गोड मोदक घे! गणेशोत्सवात करा बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक; रेसिपी लगेच नोट करा loksatta.com/photos/lifesty… #ganeshchaturthi2024 #ganeshchaturthi #ganeshotsav #ukadichemodak #Modak #modakrecipe #trendingnow #recipe #ganapatibappamorya

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

पंतप्रधान मोदींचा सचिन खिलारीसह पॅरालिम्पिक पदकविजेत्या खेळाडूंना फोन, प्रशिक्षकांबाबत मोठं वक्तव्य loksatta.com/krida/paris-pa…