मंगल 🇮🇳 (@mangalkohale11) 's Twitter Profile
मंगल 🇮🇳

@mangalkohale11

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे!!!
धर्मो रक्षति रक्षितः🚩🚫DM🙏

ID: 1131875118068555777

calendar_today24-05-2019 10:50:32

160,160K Tweet

17,17K Takipçi

5,5K Takip Edilen

Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

वक्रतुण्ड शुचि शुण्ड सुहावन । तिलक त्रिपुण्ड भाल मनभावन॥ राजत मणि-मुक्तन उर माला । स्वर्ण मुकुट शिर नयन विशाला॥ 🌺🌺 सातारा रस्ता, पुणे येथील सदगुरु शंकर महाराज सेवा मंडळाच्या श्री गणेशाचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी बाप्पाकडे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना

वक्रतुण्ड शुचि शुण्ड सुहावन ।
तिलक त्रिपुण्ड भाल मनभावन॥
राजत मणि-मुक्तन उर माला ।
स्वर्ण मुकुट शिर नयन विशाला॥ 🌺🌺

सातारा रस्ता, पुणे येथील सदगुरु शंकर महाराज सेवा मंडळाच्या श्री गणेशाचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी बाप्पाकडे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना
Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

सातारा रस्ता, पुणे येथील शंकर महाराज मठ येथे श्री सदगुरु शंकर महाराज यांच्या समाधीस पुष्प अर्पण करून वंदन केले. १६-९-२०२४📍पुणे. #Maharashtra #Pune

सातारा रस्ता, पुणे येथील शंकर महाराज मठ येथे श्री सदगुरु शंकर महाराज यांच्या समाधीस पुष्प अर्पण करून वंदन केले.

१६-९-२०२४📍पुणे.
#Maharashtra #Pune
Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया | मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया ||🌺 शिवदर्शन चौक, पर्वती, पुणे येथील दर्शन मित्र मंडळाच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेत आरती केली. यावेळी गणरायाकडे सर्वांच्या सुख, समृद्धी आणि ऐश्वर्यासाठी प्रार्थना केली. १६-९-२०२४📍पुणे.

गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया |
मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया ||🌺

शिवदर्शन चौक, पर्वती, पुणे येथील दर्शन मित्र मंडळाच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेत आरती केली. यावेळी गणरायाकडे सर्वांच्या सुख, समृद्धी आणि ऐश्वर्यासाठी प्रार्थना केली.

१६-९-२०२४📍पुणे.
Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

गणपतिर्विघ्नराजो लम्बतुण्डो गजाननः। द्वैमातुरश्च हेरम्ब एकदन्तो गणाधिपः॥🌺🌺 पुण्यातील सहकार नगर येथील सहजीवन गणेशोत्सव मित्र मंडळाच्या गणरायाचे दर्शन घेऊन आरती केली. सहजीवन गणेशोत्सव मित्र मंडळाने केलेल्या सत्कार आणि आदरातिथ्यासाठी त्यांचे मनापासून आभार! यावेळी लाडक्या

गणपतिर्विघ्नराजो लम्बतुण्डो गजाननः।
द्वैमातुरश्च हेरम्ब एकदन्तो गणाधिपः॥🌺🌺

पुण्यातील सहकार नगर येथील सहजीवन गणेशोत्सव मित्र मंडळाच्या गणरायाचे दर्शन घेऊन आरती केली. सहजीवन गणेशोत्सव मित्र मंडळाने केलेल्या सत्कार आणि आदरातिथ्यासाठी त्यांचे मनापासून आभार! यावेळी लाडक्या
Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

गणाध्यक्षाय गणपतये वरेण्यं। लंबोदराय एकदंताय नमो नमः॥ 🌺🌺 आंबील ओढा, पुणे येथील साने गुरुजी तरुण मंडळाच्या गणरायाचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी मंडळाने माझे स्वागत आणि सत्कार केला. त्यांच्या या प्रेम आणि आशीर्वादासाठी मनापासून आभारी आहे. यावेळी बाप्पाकडे सर्वांच्या सुख, समाधान

गणाध्यक्षाय गणपतये वरेण्यं।
लंबोदराय एकदंताय नमो नमः॥ 🌺🌺

आंबील ओढा, पुणे येथील साने गुरुजी तरुण मंडळाच्या गणरायाचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी मंडळाने माझे स्वागत आणि सत्कार केला. त्यांच्या या प्रेम आणि आशीर्वादासाठी मनापासून आभारी आहे. यावेळी बाप्पाकडे सर्वांच्या सुख, समाधान
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक ९७ मधील श्री सिद्धिविनायक मित्र मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले, गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुखसमृद्धीची कामना केली. #GanpatiBappaMorya

वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक ९७ मधील श्री सिद्धिविनायक मित्र मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले, गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुखसमृद्धीची कामना केली.

#GanpatiBappaMorya
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक ९७ मधील गावठाण लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेऊन तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी बाप्पाकडे सर्वांच्या सुखसमृद्धीची प्रार्थना केली. #GanpatiBappaMorya #Ashishshelar

वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक ९७ मधील गावठाण लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेऊन तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी बाप्पाकडे सर्वांच्या सुखसमृद्धीची प्रार्थना केली.

#GanpatiBappaMorya #Ashishshelar
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक ९७ सांताक्रुझ मधील कृष्ण सुदामा मित्र मंडळाच्या गणपतीचे दर्शन आणि तीर्थप्रसादाचे सौभाग्य लाभले. ह्या प्रसंगी गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुखसमृद्धीची कामना केली. #GanpatiBappaMorya #AshishShelar

वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक ९७ सांताक्रुझ मधील कृष्ण सुदामा मित्र मंडळाच्या गणपतीचे दर्शन आणि तीर्थप्रसादाचे सौभाग्य लाभले. ह्या प्रसंगी गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुखसमृद्धीची कामना केली.

#GanpatiBappaMorya #AshishShelar
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

बोला गणपती बाप्पा मोरया !!! वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक ९७ मधील रिझवी पार्क यूथ ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले व तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. #GanpatiBappaMorya #AshishShelar

बोला गणपती बाप्पा मोरया !!!

वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक ९७ मधील रिझवी पार्क यूथ ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले व तीर्थप्रसादाचा लाभ घेतला.

#GanpatiBappaMorya #AshishShelar
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

गणपती बाप्पा मोरया !!! अंधेरी येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पारसीवाडा येथे विराजमान बाप्पाचे दर्शन घेतले व तीर्थप्रसादाचा लाभ घेतला #GanpatiBappaMorya #AshishShelar

गणपती बाप्पा मोरया !!!

अंधेरी येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पारसीवाडा येथे विराजमान बाप्पाचे दर्शन घेतले व तीर्थप्रसादाचा लाभ घेतला 

#GanpatiBappaMorya #AshishShelar
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक १०१ मधील नूतन नगर मंडळाच्या बाप्पाचे दर्शन घेतले. ह्या प्रसंगी गणराच्या चरणी सर्वांच्या सुखसमृद्धीची कामना केली. #GanpatiBappaMorya #AshishShelar

वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक १०१ मधील नूतन नगर मंडळाच्या बाप्पाचे दर्शन घेतले. ह्या प्रसंगी गणराच्या चरणी सर्वांच्या सुखसमृद्धीची कामना केली.

#GanpatiBappaMorya #AshishShelar
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक १०१ मधील युवा मित्र मंडळाच्या गणपतीच्या दर्शनाचे सौभाग्य लाभले. ह्या प्रसंगी गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुखसमृद्धीची कामना केली. #GanpatiBappaMorya #AshishShelar

वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक १०१ मधील युवा मित्र मंडळाच्या गणपतीच्या दर्शनाचे सौभाग्य लाभले. ह्या प्रसंगी गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुखसमृद्धीची कामना केली.

#GanpatiBappaMorya #AshishShelar
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक १०१ मधील पोलिस वसाहतीमधील सिद्धिविनायक मित्र मंडळ येथील विराजमान बाप्पांचे आशीर्वाद घेतले व मनोभावे प्रार्थना केली #GanpatiBappaMorya #AshishShelar

वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक १०१ मधील पोलिस वसाहतीमधील सिद्धिविनायक मित्र मंडळ येथील विराजमान बाप्पांचे आशीर्वाद घेतले व मनोभावे प्रार्थना केली 

#GanpatiBappaMorya #AshishShelar
Prasad Lad (@prasadladind) 's Twitter Profile Photo

प्रार्थयामहे भव शतायु: ईश्वर: सदा त्वाम्‌ च रक्षतु। पुण्य कर्मणा कीर्तिमार्जय जीवनम्‌ तव भवतु सार्थकम्‌।। देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आदरणीय Narendra Modi जी आपणास सुदीर्घ आणि आरोग्य संपन्न आयुष्य लाभावे, हीच प्रभू

Tiger Raja Singh Satire (@tigerrajasinggh) 's Twitter Profile Photo

मां भारती का मान बढ़ाने वाले भारत के यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं। आप स्वस्थ और दीर्घायु रहें तथा आपके नेतृत्व में देश से भय, भूख और भ्रष्टाचार पूरी तरह समाप्त हो व हम पुनः विश्व गुरू का स्थान प्राप्त करें यही शुभकामनाएँ।

मां भारती का मान बढ़ाने वाले भारत के यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं।

आप स्वस्थ और दीर्घायु रहें तथा आपके नेतृत्व में देश से भय, भूख और भ्रष्टाचार पूरी तरह समाप्त हो व हम पुनः विश्व गुरू का स्थान प्राप्त करें यही शुभकामनाएँ।
Prasad Lad (@prasadladind) 's Twitter Profile Photo

अनंत चतुर्दशी गणपती बाप्पा महाराष्ट्रातील माझ्या सर्व माता भगिनींना सुखी ठेव! शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम कर! युवकांच्या हातांना बळ दे! सर्वांना सुख, समृद्धी, आरोग्य दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना! गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! #AnantChaturdashi #अनंतचतुर्दशी

अनंत चतुर्दशी 
गणपती बाप्पा महाराष्ट्रातील माझ्या सर्व माता भगिनींना सुखी ठेव! शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम कर! युवकांच्या हातांना बळ दे!
  
सर्वांना सुख, समृद्धी, आरोग्य दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना!

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!

#AnantChaturdashi #अनंतचतुर्दशी
मंगल 🇮🇳 (@mangalkohale11) 's Twitter Profile Photo

प्रधानमंत्री श्री Narendra Modi जी को जन्मदिवस की हार्दिक शुभकामनाएं।🎂❤️🙏 ईश्वर आपको उत्तम स्वास्थ, दीर्घायु एवं समस्त देशवासियों की आशाओं एवं आकांक्षाओं को पूरा करने की अपार शक्ति दे। #HappyBdayModiji

प्रधानमंत्री श्री <a href="/narendramodi/">Narendra Modi</a> जी को
 जन्मदिवस की हार्दिक शुभकामनाएं।🎂❤️🙏

ईश्वर आपको उत्तम स्वास्थ, दीर्घायु एवं समस्त देशवासियों की आशाओं एवं आकांक्षाओं को
 पूरा करने की अपार शक्ति दे।
#HappyBdayModiji
NS 🚩 (@navnath400) 's Twitter Profile Photo

माननीय Narendra Modi जी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🚩 आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो

माननीय <a href="/narendramodi/">Narendra Modi</a>  जी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🚩
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो
मंगल 🇮🇳 (@mangalkohale11) 's Twitter Profile Photo

यत्र काले त्वनावृत्तिमावृत्तिं चैव योगिनः । प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ ॥ ८-२३ ॥ भावार्थ: हे भरतश्रेष्ठ ! अब मैं तुम्हें उन विभिन्न कालों को बताऊँगा, जिनमें इस संसार से प्रयाण करने के बाद योगी पुनः आता है अथवा नहीं आता। #जय_श्री_कृष्ण🙏🚩 #Team_Saffron🚩

यत्र काले त्वनावृत्तिमावृत्तिं चैव योगिनः । प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ ॥ ८-२३ ॥

भावार्थ:
हे भरतश्रेष्ठ ! अब मैं तुम्हें उन विभिन्न कालों को बताऊँगा, जिनमें इस संसार से प्रयाण करने के बाद योगी पुनः आता है अथवा नहीं आता।
#जय_श्री_कृष्ण🙏🚩
#Team_Saffron🚩