प्रतिक मुंबईकर
@mumbaikarpratik
आमची निष्ठा शिवसेनेशी 🚩
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )👑🚩🔥
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे👑🏹🚩
गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब👑🚩
ID: 3124164926
https://youtube.com/@pratikmumbaikar888?si=-ywsoHHUexXjYi66 01-04-2015 12:36:37
73,73K Tweet
3,3K Takipçi
1,1K Takip Edilen
शिवसेना नेते, आमदार Aaditya Thackeray जी आज Tv9 मराठी वृत्तवाहिनीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'महाराष्ट्राचा महासंकल्प' चर्चासत्रात सहभागी झाले.ह्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील राजकारण, राज्याचा शाश्वत विकास,भाजप-मिंधे कार्यकाळात वाढलेला भ्रष्टाचार इत्यादी विषयांवर आपले मत व्यक्त केले.