Wagholi Times (@wagholitimes) 's Twitter Profile
Wagholi Times

@wagholitimes

WAGHOLI'S SOCIAL MEDIA NEWS GROUP

ID: 927435780397527040

linkhttp://www.wagholitimes.in calendar_today06-11-2017 07:21:35

2,2K Tweet

4,4K Takipçi

163 Takip Edilen

Wagholi Times (@wagholitimes) 's Twitter Profile Photo

आमदार पंकजा मुंडे यांनी वाघोलीत भाजप पदाधिकाऱ्यांना केले मार्गदर्शन ; युवा मोर्चा जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन. मांजरी-कोलवडी रोडच्या सराईताकडून चोरीच्या २४ दुचाकी पोलिसांनी केल्या हस्तगत. बातमी वाघोली टाईम्स #pankajamunde #wagholi_bjp #wagholitimes #wagholinews

आमदार पंकजा मुंडे यांनी वाघोलीत भाजप पदाधिकाऱ्यांना केले मार्गदर्शन ; युवा मोर्चा जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन.
मांजरी-कोलवडी रोडच्या सराईताकडून चोरीच्या २४  दुचाकी पोलिसांनी केल्या हस्तगत.
बातमी वाघोली टाईम्स
#pankajamunde #wagholi_bjp #wagholitimes #wagholinews
Wagholi Times (@wagholitimes) 's Twitter Profile Photo

वाघोली मनपा शाळेच्या शिक्षिका श्वेता गोडसे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित. ग्रामपंचायतीकडे नोंद असलेल्या सोळा हजार मिळकती महापालिकेकडे नोंद करण्यास विलंब;वाघोली,नर्‍हे आणि मांजरी बुद्रुकच्या ३७ मिळकत कर निरीक्षकांचे वेतन थांबविले. बातमी वाघोली टाईम्स #wagholitimes #wagholinews

वाघोली मनपा शाळेच्या शिक्षिका श्वेता गोडसे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.
ग्रामपंचायतीकडे नोंद असलेल्या सोळा हजार मिळकती महापालिकेकडे नोंद करण्यास विलंब;वाघोली,नर्‍हे आणि मांजरी बुद्रुकच्या ३७ मिळकत कर निरीक्षकांचे वेतन थांबविले.
बातमी वाघोली टाईम्स
#wagholitimes #wagholinews
Wagholi Times (@wagholitimes) 's Twitter Profile Photo

बाप्पांचा जयघोष व वाजत गाजत वाघोली परिसरात गणरायाचे उत्साहात स्वागत. महिलांची लेखी निवेदनाद्वारे वाघेश्वराकडे सुरक्षेची मागणी वाघोली येथील वाघेश्वर चौकात सरकार विरोधात केले महिलांनी आंदोलन. बातमी वाघोली टाईम्स #wagholitimes #wagholinews #wagholi_ganeshotsav #wagholi_andolan

बाप्पांचा जयघोष व वाजत गाजत वाघोली परिसरात गणरायाचे उत्साहात स्वागत.
महिलांची लेखी निवेदनाद्वारे वाघेश्वराकडे सुरक्षेची मागणी
वाघोली येथील वाघेश्वर चौकात सरकार विरोधात केले महिलांनी आंदोलन.
बातमी वाघोली टाईम्स
#wagholitimes #wagholinews #wagholi_ganeshotsav #wagholi_andolan
Wagholi Times (@wagholitimes) 's Twitter Profile Photo

घातपाताचा कट फसला ; लोणीकंद पोलीसांनी एन्जॉय ग्रुपच्या सात जणांच्या आवळल्या मुसक्या देशी बनावटीचे एकूण ७ पिस्टल व २३ जिवंत काडतुसे केली जप्त. गोंधळ घालताना हटकल्याने मेडिकल चालकाला केली मारहाण;वाघोलीतील घटना. बातमी वाघोली टाईम्स #wagholitimes #lonikandpolice #wagholinews #wagholi

घातपाताचा कट फसला ; लोणीकंद पोलीसांनी एन्जॉय ग्रुपच्या सात जणांच्या आवळल्या मुसक्या
देशी बनावटीचे एकूण ७ पिस्टल व २३ जिवंत काडतुसे केली जप्त.
गोंधळ घालताना हटकल्याने मेडिकल चालकाला केली मारहाण;वाघोलीतील घटना.
बातमी वाघोली टाईम्स
#wagholitimes #lonikandpolice #wagholinews #wagholi
Wagholi Times (@wagholitimes) 's Twitter Profile Photo

अर्धवट बांधकामातील पाण्याच्या टाकीत बुडून ६ वर्षीय मुलीचा मृत्यू ; वाघोलीतील घटना ; मालकावर गुन्हा दाखल. वाघोलीत पुणे-नगर महामार्गावर दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू. कन्सट्रक्शन साईटवर बेसिनची तोडफोड करून नळ चोरी करणाऱ्यावर गुन्हा दाखल. बातमी वाघोली टाईम्स #wagholitimes

अर्धवट बांधकामातील पाण्याच्या टाकीत बुडून ६ वर्षीय मुलीचा मृत्यू ; वाघोलीतील घटना ; मालकावर गुन्हा दाखल.
वाघोलीत पुणे-नगर महामार्गावर दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू.
कन्सट्रक्शन साईटवर बेसिनची तोडफोड करून नळ चोरी करणाऱ्यावर गुन्हा दाखल.
बातमी वाघोली टाईम्स
#wagholitimes
Wagholi Times (@wagholitimes) 's Twitter Profile Photo

वाघोली व परिसरातील गावांमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत लेझर, प्रखर बीम लाईट लावल्यास मंडळांवर होणार कारवाई दहीहंडीत चार आयोजकांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल. वाघोलीत चार ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जनासाठी महानगरपालिकेची यंत्रणा कार्यान्वित. बातमी वाघोली टाईम्स #wagholitimes

वाघोली व परिसरातील गावांमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत लेझर, प्रखर बीम लाईट लावल्यास मंडळांवर होणार कारवाई
दहीहंडीत चार आयोजकांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल.
वाघोलीत चार ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जनासाठी महानगरपालिकेची यंत्रणा कार्यान्वित.
बातमी वाघोली टाईम्स
#wagholitimes
Wagholi Times (@wagholitimes) 's Twitter Profile Photo

बँकेच्या नावाने आलेली लिंक लहान मुलीने उघडली अन् खात्यातून ३ लाख १५ हजार झाले गायब वाघोलीतील ३५ वर्षीय व्यक्तीसोबत घडली घटना. अवैध हुक्का विक्री प्रकरणी लोणीकंद पोलिसांची हॉटेल काकांचे पाठीमागे पत्राशेडमध्ये कारवाई मांजरी-कोलवडी रोड ; दोघांवर गुन्हा दाखल. बातमी वाघोली टाईम्स

बँकेच्या नावाने आलेली लिंक लहान मुलीने उघडली अन् खात्यातून ३ लाख १५ हजार झाले गायब
वाघोलीतील ३५ वर्षीय व्यक्तीसोबत घडली घटना.
अवैध हुक्का विक्री प्रकरणी लोणीकंद पोलिसांची हॉटेल काकांचे पाठीमागे पत्राशेडमध्ये कारवाई
मांजरी-कोलवडी रोड ; दोघांवर गुन्हा दाखल.
बातमी वाघोली टाईम्स
Wagholi Times (@wagholitimes) 's Twitter Profile Photo

विजयस्तंभ सन्मान मोर्चा मंत्रालय मुंबईच्या दिशेने रवाना. विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी वाघोलीतील लाडक्या बहिणींशी साधला संवाद. बातमी वाघोली टाईम्स #wagholinews #wagholiupdate #vijaystambh #wagholitimes

विजयस्तंभ सन्मान मोर्चा मंत्रालय मुंबईच्या दिशेने रवाना.
विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी वाघोलीतील लाडक्या बहिणींशी साधला संवाद.
बातमी वाघोली टाईम्स
#wagholinews #wagholiupdate #vijaystambh #wagholitimes
Wagholi Times (@wagholitimes) 's Twitter Profile Photo

वाघोली, आंबेगाव, नांदेडसिटी, बाणेर, खराडी, फुरसुंगी, काळेपडळ या प्रस्तावित सात नवीन पोलिस ठाण्यांना लवकरच मुहूर्त विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी विषय मार्गी लागण्याची शक्यता ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सूतोवाच. नफ्याच्याबहाण्याने वाघोलीतील एकाला घातला गंडा. बातमी वाघोली टाईम्स

वाघोली, आंबेगाव, नांदेडसिटी, बाणेर, खराडी, फुरसुंगी, काळेपडळ या प्रस्तावित सात नवीन पोलिस ठाण्यांना लवकरच मुहूर्त
विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी विषय मार्गी लागण्याची शक्यता ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सूतोवाच.
नफ्याच्याबहाण्याने वाघोलीतील एकाला घातला गंडा.
बातमी वाघोली टाईम्स
Wagholi Times (@wagholitimes) 's Twitter Profile Photo

वाघोलीत रविवारी (दि.१५) सर्वाधिक सार्वजनिक गणेश मंडळाचे विसर्जन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नगररोडवर पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन. वाघोलीत गांजा विक्रीकरिता बाळगल्याप्रकरणी एकावर पोलिसांची कारवाई ; गुन्हा दाखल. बातमी वाघोली टाईम्स #wagholinews #wagholitimes #wagholi #update

वाघोलीत रविवारी (दि.१५) सर्वाधिक सार्वजनिक गणेश मंडळाचे विसर्जन
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नगररोडवर पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन.
वाघोलीत गांजा विक्रीकरिता बाळगल्याप्रकरणी एकावर पोलिसांची कारवाई ; गुन्हा दाखल.
बातमी वाघोली टाईम्स
#wagholinews #wagholitimes #wagholi #update
Wagholi Times (@wagholitimes) 's Twitter Profile Photo

कार चोरीची असून चौकीत चला अशी बतावणी करून रात्रीच्यावेळी दोघांनी कार नेली चोरून ; वाघोलीतील घटना. हप्ते थकल्याने कार घेऊन जात असताना कारमधील दागिने चोरल्याप्रकरणी फायनान्स वसुली पथकातील दोघांवर गुन्हा दाखल. बातमी वाघोली टाईम्स #wagholi_news #wagholi_times #wagholicrime #wagholi

कार चोरीची असून चौकीत चला अशी बतावणी करून रात्रीच्यावेळी दोघांनी कार नेली चोरून ; वाघोलीतील घटना.
हप्ते थकल्याने कार घेऊन जात असताना कारमधील दागिने चोरल्याप्रकरणी फायनान्स वसुली पथकातील दोघांवर गुन्हा दाखल.
बातमी वाघोली टाईम्स
#wagholi_news #wagholi_times #wagholicrime #wagholi
Wagholi Times (@wagholitimes) 's Twitter Profile Photo

वाघोलीतील विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट आवाजामुळे पोलीस, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कानात लावले कापसाचे बोळे ; महामार्गावर वाहतूक कोंडी. बातमी वाघोली टाईम्स #wagholinews #wagholitimes #ganesh_visarjan #wagholi_sound

वाघोलीतील विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट
आवाजामुळे पोलीस, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कानात लावले कापसाचे बोळे ; महामार्गावर वाहतूक कोंडी.
बातमी वाघोली टाईम्स
#wagholinews #wagholitimes #ganesh_visarjan #wagholi_sound
Wagholi Times (@wagholitimes) 's Twitter Profile Photo

पुणे ते छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता पुणे ते शिरूर दुमजली उड्डाणपुलाच्या कामाला गती मिळणार;साडे सात हजार कोटींचा खर्च. चारचाकी वाहनाच्या धडकेत पायी जाणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू. बातमी वाघोली टाईम्स #wagholitimes

पुणे ते छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता
पुणे ते शिरूर दुमजली उड्डाणपुलाच्या कामाला गती मिळणार;साडे सात हजार कोटींचा खर्च.
चारचाकी वाहनाच्या धडकेत पायी जाणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू.
बातमी वाघोली टाईम्स
#wagholitimes
Wagholi Times (@wagholitimes) 's Twitter Profile Photo

वाघोलीत १७८५६ गणेश मुर्त्या व २७ टन निर्माल्याचे महापालिकेने केले संकलन. तळे, खाण व विहिरींमध्ये देखील विसर्जन. वाघोलीतील खाण परीसरात मुर्त्यांचे पुनर्विसर्जन. बातमी वाघोली टाईम्स #wagholitimes #wagholinews #wagholi_pmc #ganesh_visarjan

वाघोलीत १७८५६ गणेश मुर्त्या व २७ टन निर्माल्याचे महापालिकेने केले संकलन.
तळे, खाण व विहिरींमध्ये देखील विसर्जन.
वाघोलीतील खाण परीसरात मुर्त्यांचे पुनर्विसर्जन.
बातमी वाघोली टाईम्स
#wagholitimes #wagholinews #wagholi_pmc #ganesh_visarjan
Wagholi Times (@wagholitimes) 's Twitter Profile Photo

शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने वाघोलीतील महिलेची ४९ लाखांची फसवणूक. जुन्या खुनाचा वचपा काढण्याच्या तयारीत असलेल्या एन्जॉय ग्रुपच्या आठ जणांवर लोणीकंद पोलिसांकडून मोक्का कारवाई. बातमी वाघोली टाईम्स #wagholi_news #wagholitimes #lonikandpolice #wagholi_cyber_fraud

शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने वाघोलीतील महिलेची ४९ लाखांची फसवणूक.
जुन्या खुनाचा वचपा काढण्याच्या तयारीत असलेल्या एन्जॉय ग्रुपच्या आठ जणांवर लोणीकंद पोलिसांकडून मोक्का कारवाई.
बातमी वाघोली टाईम्स
#wagholi_news #wagholitimes #lonikandpolice #wagholi_cyber_fraud
Wagholi Times (@wagholitimes) 's Twitter Profile Photo

वाघोलीत शनिवारी (दि.२१) व्यवसाय मार्गदर्शन व शासकीय योजना मेळाव्याचे आयोजन. सायबर चोरट्यांकडून वाघोलीतील तिघांची १४ लाखांची फसवणूक : फसवणुकीसह आयटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल. बातमी वाघोली टाईम्स #wagholinews #wagholi_bjp #wagholi_cyber_fraud #wagholitimes

वाघोलीत शनिवारी (दि.२१) व्यवसाय मार्गदर्शन व शासकीय योजना मेळाव्याचे आयोजन.
सायबर चोरट्यांकडून वाघोलीतील तिघांची १४ लाखांची फसवणूक : फसवणुकीसह आयटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल.
बातमी वाघोली टाईम्स
#wagholinews #wagholi_bjp #wagholi_cyber_fraud #wagholitimes
Wagholi Times (@wagholitimes) 's Twitter Profile Photo

वाहनचालकांचा बेशिस्तपणा ठरतोय वाघोलीतील वाहतूक कोंडीला कारणीभूत वाघोलीत महिनाभरात ट्रिपल सिट, उलटी वाहतूक, नो पार्किंग, अशा ११३० वाहनांवरकारवाई ; वाहतूक पोलिसांकडून सात लाख दंड वसूल. बातमी वाघोली टाईम्स #wagholinews #wagholitimes #wagholi_traffic #rules_violation

वाहनचालकांचा बेशिस्तपणा ठरतोय वाघोलीतील वाहतूक कोंडीला कारणीभूत
वाघोलीत महिनाभरात ट्रिपल सिट, उलटी वाहतूक, नो पार्किंग, अशा ११३० वाहनांवरकारवाई ; वाहतूक पोलिसांकडून सात लाख दंड वसूल.
बातमी वाघोली टाईम्स
#wagholinews #wagholitimes #wagholi_traffic #rules_violation
Wagholi Times (@wagholitimes) 's Twitter Profile Photo

आई रागावल्याने घरातून निघून गेलेल्या १२ वर्षीय मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश. पक्ष संघटन व निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा हवेली तालुक्यात गाव भेट दौरा. बातमी वाघोली टाईम्स #ubt_shivsainik #wagholinews #wagholitimes #lonikandpolice

आई रागावल्याने घरातून निघून गेलेल्या १२ वर्षीय मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश.
पक्ष संघटन व निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा हवेली तालुक्यात गाव भेट दौरा.
बातमी वाघोली टाईम्स
#ubt_shivsainik #wagholinews #wagholitimes #lonikandpolice
Wagholi Times (@wagholitimes) 's Twitter Profile Photo

आरक्षण व जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने वाघोलीत पाळण्यात आला बंद. लोणीकंद येथील अल्पवयीन मुलास पोलिसांनी पिस्तुलासह घेतले ताब्यात. बातम्या वाघोली टाईम्स #wagholinews #wagholitimes #wagholi_maratha #punepolice

आरक्षण व जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने वाघोलीत पाळण्यात आला बंद.
लोणीकंद येथील अल्पवयीन मुलास पोलिसांनी पिस्तुलासह घेतले ताब्यात.
बातम्या वाघोली टाईम्स
#wagholinews #wagholitimes #wagholi_maratha #punepolice
Wagholi Times (@wagholitimes) 's Twitter Profile Photo

डंपरच्या धडकेत वाघोलीतील तरुणाचा मृत्यू ; पुणे-नगर रोडवर रिलायंसमार्ट समोरील घटना. वर्क फ्रॉम होममध्ये रेटिंग देण्याच्या बहाण्याने २८ वर्षीय तरुणाची २१ लाख ९४ हजारांची फसवणूक. बातमी वाघोली टाईम्स #wagholi_today_news #wagholitimes #wagholi_accident #telegram_fraud

डंपरच्या धडकेत वाघोलीतील तरुणाचा मृत्यू ; पुणे-नगर रोडवर रिलायंसमार्ट समोरील घटना.
वर्क फ्रॉम होममध्ये रेटिंग देण्याच्या बहाण्याने २८ वर्षीय तरुणाची २१ लाख ९४ हजारांची फसवणूक.
बातमी वाघोली टाईम्स
#wagholi_today_news #wagholitimes #wagholi_accident #telegram_fraud