VSK Devgiri
@vskdevgiri
Official Twitter Handle of Vishwa Samvad Kendra, Devgiri
...
ID:1159155597553459201
http://www.vskdevgiri.com 07-08-2019 17:33:25
3,6K Tweets
3,6K Followers
42 Following
पुराण काळात हनुमानजी आणि वर्तमान काळात छ्त्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी सर्वांगीण आदर्श आहेत
- मा. डॉ. मोहनजी भागवत
#RSSNagpurVarg #शिवराज्याभषेक #हिंदू_साम्राज्य_दिवस
हिंदवी स्वराज्य टिकवण्यासाठी सामान्य माणसाने संघर्ष केला आणि स्वराज्याला मिटवण्यासाठी जे आले त्यांची कबर महाराष्ट्रात झाली.
- डॉ. मोहनजी भागवत
#rssvichar #sanghvichar #rssideology #RSS4Nation #rssdevgiri #rssnagpurvarg #mohanbhagwatji #drhedgewar #hindu #hindu twa #hanuman
शिवराज्यभिषेक दिन हाच हिंदुसाम्राज्य दिन
भाग - १
#Rajyabhishek #राज्याभिषेकसोहळा #छत्रपती_शिवाजी_महाराज_राज्याभिषेक_दिन
#हिंदुसाम्राज्यदिन VSK Devgiri Vishwasamvad Pune
शिवभक्त माता अहिल्यादेवी होलकर
#अहील्यादेवी_होळकर #अहिल्याबाई_होलकर_जयंती #ahilyadeviholkar #shivbhakt
धर्मपरायण, प्रजावत्सल, लोकराज्ञी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...
#अहिल्यादेवी_होळकर
महान चोल साम्राज्य में ‘सेंगोल’ कर्तव्यपथ, सेवापथ और राष्ट्रपथ का प्रतीक माना जाता था, हमे भी प्रेरणा देगा – पंतप्रधान नरेंद्र मोदी
#SengolOfIndia #NewParliament
“भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि भारताला विश्व गुरू करण्यासाठी संघाची स्थापना झाली असून जागतिक शांततेसाठी वर्तमान परिस्थितीत भारताची भूमिका सर्वात महत्वाची आहे, सर्व जग भारताकडे आशेने पाहत आहे.” - मा. इंद्रेशजी कुमार
Indresh Kumar Rss
#rss4nation
सावरकर जी ने कहा था जब संगठित हिन्दू समाज खड़ा होगा तो वो 'गीता' की ही बात करेगा- डॉ. मोहन भागवत
#VeerSavarkar _Vista #VeerSavarkar #DrMohanBhagwat
विश्वशांतीसाठी भारताची भूमिका सर्वात महत्वाची, भारताला बलशाली करणे हेच संघाचे कार्य - इंद्रेशजी कुमार
RSS देवगिरी प्रांत प्रथम वर्ष, संघ शिक्षा वर्गात आज बीड येथे इन्द्रेशजी कुमार यांचे वक्तव्य
#vishwagurubharat #rss4nation
ऋषिकेश - भारतीय संस्कृति के रंग में रंगे G-20 के प्रतिनिधि, गंगाजी की आरती में हुए शामिल
#Rishikesh #G20Summit2023 #GangaAarti #VasudhaivaKutumbakam
'कर्तव्य आधारित शक्ति' (धर्माधारित सत्ता) के पवित्र प्रतीक 'सेंगोल' (Sengol) को पिछले 75 वर्षों से एक व्यक्तिगत चलने वाली छड़ी (personal walking stick) बताकर सेकुलर ब्रिगेड ने अलमारी के एक कोने में गुमनामी में रखा.
#SengolOfIndia #NewParliamentBuilding
“डॉ. हेडगेवार यांनी अल्प प्रमाणात सुरू केलेली ही संघटना आज प्रचंड रूप धारण करून राष्ट्राचा उद्धार करू शकेल याची मला खात्री वाटते.”
- स्वा. सावरकर
संदर्भ : हिंदू महासभा पर्व पृ.क्र. २४६ (१९३९)
#veersawarkar #स्वातंत्र्यवीर_सावरकर #सावरकर_गौरव #rss #rss 4bharat #hindutwa #JoinRSS
'आज आमच्या राष्ट्राचे अत्यंत अपरिहार्य असे पुनरुज्जीवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करीत आहे व त्यात एका दिलाने भाग घेणे हे प्रत्येक तरुणाचे कर्तव्य आहे.'
- स्वा. सावरकर
संदर्भ : समग्र सावरकर वाङ्मय ४:४३२ (१९३९)
#स्वातंत्र्यवीर_सावरकर #सावरकर_गौरव #veer_sawarkar #rss4bharat