महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव
@yuvasamitibgm
संयुक्त महाराष्ट्र चळवळ_२.०
बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी, औराद सह संयुक्त महाराष्ट्र होणारच
ID:1058264697143668736
02-11-2018 07:49:00
1,9K Tweets
3,3K Followers
1,3K Following
टीम युवा समिती परिवाराकडून युवा समिती चे अध्यक्ष शुभम दादा शेळके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Shubham Shelke
सन्मानिय Devendra Fadnavis जी उद्या आपण #बेळगाव ला येत आहे असं कळलं
उद्या मुंबई ला परत जाताना बेळगावात #महाराष्ट्र भवन ची घोषणा करून च वापस जाल अशी आशा आम्ही बेळगावकर बाळगतो
जय महाराष्ट्र
Raju Parulekar
CMO Maharashtra Journalist Sandip Rajgolkar मी मराठी एकीकरण समिती
कोगनोळी वरून एक ही महाराष्ट्राच्या नेत्याला बेळगावात येऊ देत नाहीत, मराठी चित्रपट बेळगाव मध्ये प्रदर्शित होऊ देत नाही आणि चालले आहेत महाराष्ट्रात कर्नाटक भवन ची वीट रचायला
महाराष्ट्र वासीय गप्प का ?? मी मराठी एकीकरण समिती
ShivSena - शिवसेना CMO Maharashtra MNS Adhikrut - मनसे अधिकृत
This pever block road is constructed in 2021 Aug later paver removed & road digged by Belagavi Water Supply in Oct 21 for 24x7 water supply line
8 days ago the pever were refitted
Look at the condition of pevers RD
Location RC Nagar 1st stage ground
All About Belgaum Belagavi Smart City Limited, Belagavi
कानडी संघटना नि विरोध केल्याने बेळगावात बॉईज थ्री चित्रपटाचे प्रक्षेपण थांबविण्यात आले.
Avadhoot Gupte मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti #मराठीबोलाचळवळ ShivSena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ शिंदे NCP भाजपा महाराष्ट्र Maharashtra Congress MNS Adhikrut - मनसे अधिकृत Ameya Khopkar
But still the govt and administration overlooking to the rules and direction of HC.
In this regard we have sent a letter to President of India PMO India गृहमंत्री कार्यालय, HMO India Indian Supreme Court & requested to give direction to local administration to immediate removal of illegal red yellow flag.