Aaditya Thackeray
@AUThackeray
Voicing the Youth, President, Yuva Sena. President- Mumbai District Football Association Instagram: adityathackeray
ID:1606048885
19-07-2013 14:15:30
19,7K Tweets
3,5M Followers
1,4K Following
Follow People
बारामती लोकसभा मतदार संघातून महविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार Supriya Sule ताई ह्यांच्या प्रचाराकरिता पिरंगुट, घोटावडे फाटा (मुळशी) येथे घेण्यात आलेल्या सभेत सहभागी झालो.
ह्यावेळी उपस्थित जनसमुदायाला, दिल्लीत इंडिया आघाडीचंच सरकार बसेल, हा विश्वास दिला. 'अब की बार, भाजप
timesofindia.indiatimes.com/city/mumbai/ma…
My conversation with the The Times Of India
आज मावळ लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार Sanjog Waghere जी ह्यांच्या प्रचारासाठी आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ झालेल्या सभेस आज उपस्थित होतो.
आज प्रत्येकाला बदल हवाय. हा बदल महाविकास आघाडीचे 'मिलीजुली' सरकारच आणू शकते, हा विश्वास
मावळ लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार Sanjog Waghere जी ह्यांच्या संभाजी चौक, प्राधिकरण, पिंपरी - चिंचवड इथून सुरू झालेल्या प्रचार फेरीत सहभागी झालो.
ह्यावेळी शिवसेना उपनेते व आमदार Sachin Ahir जी, उपनेते Kuchik Raghunath जी,
Watch me speak with Vinaya Deshpande ji, on various issues as we hit the road for campaign.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ता Sachin Sawant सचिन सावंत जी ह्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!