Rohit Pawar(@RRPSpeaks) 's Twitter Profileg
Rohit Pawar

@RRPSpeaks

Committed to a better Maharashtra &
@NCPspeaks
MLA from Karjat-Jamkhed
CEO Baramati Agro

https://t.co/4TraX4g9cs

ID:1199695586343022594

linkhttp://rohitpawar.org calendar_today27-11-2019 14:25:34

19,1K Tweets

731,0K Followers

152 Following

Follow People
Rohit Pawar(@RRPSpeaks) 's Twitter Profile Photo

हल्ला करणारे क्षेपणास्त्र हवेत नष्ट करण्याची क्षमता असलेल्या लांब पल्ल्याच्या 'एडी-१' या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून देशाच्या संरक्षण क्षमतेत आणखी पुढचा टप्पा गाठल्याबद्दल DRDO तील सर्व तंत्रज्ञांचं मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या या यशाचा सार्थ अभिमान वाटतो!

हल्ला करणारे क्षेपणास्त्र हवेत नष्ट करण्याची क्षमता असलेल्या लांब पल्ल्याच्या 'एडी-१' या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून देशाच्या संरक्षण क्षमतेत आणखी पुढचा टप्पा गाठल्याबद्दल @DRDO_India तील सर्व तंत्रज्ञांचं मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या या यशाचा सार्थ अभिमान वाटतो!
account_circle
Rohit Pawar(@RRPSpeaks) 's Twitter Profile Photo

विवेकाचा बुलंद आवाज, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्यभर लढा देणारे विज्ञानवादी विचारवंत, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

मिरज-पंढरपूर मार्गावर कारने धडक दिल्याने कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या सात वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. मृत्यू झालेल्या वारकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! या अपघातातील जखमी वारकरी लवकर बरे व्हावेत, ही श्री विठुरायाच्या चरणी प्रार्थना!🙏

account_circle
Rohit Pawar(@RRPSpeaks) 's Twitter Profile Photo

मानवलोक, , बारामती ऍग्रो आणि ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट (बारामती) या संस्था आणि लोकसहभाग या माध्यमातून नाहुली (ता. जामखेड) इथल्या तलावाच्या खोलीकरणाचं काम केल्यामुळं आजूबाजूचं दीडशेहून अधिक एकर क्षेत्र ओलिताखाली आलं. या यशोगाथेचा हा व्हिडीओ जरूर बघा!

account_circle
Rohit Pawar(@RRPSpeaks) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्योत्तर भारताचे पहिले गृहमंत्री, लोहपुरुष, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

आपल्या कणखर नेतृत्वामुळं 'आयर्न लेडी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व. इंदिरा गांधी यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

मधील मोरबी येथे नदीवरील झुलता पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३५ हून अधिक जणांच्या झालेल्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद आहे. यातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. बेपत्ता झालेले इतर लोक सुखरूप असावेत, ही प्रार्थना!

account_circle
Rohit Pawar(@RRPSpeaks) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, विधानसभेचे माजी अध्यक्ष, माजी गृहमंत्री Dilip Walse Patil साहेब आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो, ही प्रार्थना!

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, विधानसभेचे माजी अध्यक्ष, माजी गृहमंत्री @Dwalsepatil साहेब आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो, ही प्रार्थना! #HappyBirthday
account_circle
Rohit Pawar(@RRPSpeaks) 's Twitter Profile Photo

उमदं व्यक्तिमत्त्व असलेले प्रभावी वक्ते आणि माजी केंद्रीयमंत्री प्रमोद महाजन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

आमदार Arun Lad अण्णा, आपणास अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास निरोगी आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो, ही प्रार्थना!

आमदार @NCPArunLad अण्णा, आपणास अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास निरोगी आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो, ही प्रार्थना! #HBDArunLad
account_circle
Rohit Pawar(@RRPSpeaks) 's Twitter Profile Photo

कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने दिवाळी फराळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाला उपस्थित राहून माजी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याशी संवाद साधला.

खुरंगेवाडी (ता. कर्जत) इथं जानाई देवी यात्रेनिमित्त बजरंग दल युवा प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या खुल्या कबड्डी स्पर्धेचं उदघाटन केलं. यावेळी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कर्जत तालुक्यातील अध्यात्मिक क्षेत्रातील एक महत्त्वाचं नाव म्हणजे ह.भ.प. अशोक गोंगाने महाराज. कापरेवाडी येथे महाराजांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.