profile-img
ABVP Deogiri

@AbvpDeogiri

Official Twitter Handle of ABVP Deogiri Pradesh | World's Largest Student Organization

calendar_today13-02-2022 04:50:12

1,0K Tweets

1,0K Followers

20 Following

ABVP Deogiri(@AbvpDeogiri) 's Twitter Profile Photo

ABVP Chhatrapati Sambhajinagar शाखेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ उपकेंद्र, छ.संभाजीनगर येथे परीक्षेमध्ये येणाऱ्या विविध समस्यांना घेऊन निदर्शने करण्यात आली व उपकेंद्राच्या संचालकामार्फत कुलगुरुंना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रदेशमंत्री Nagesh Galande उपस्थित होते.

@abvpcsnagar शाखेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ उपकेंद्र, छ.संभाजीनगर येथे परीक्षेमध्ये येणाऱ्या विविध समस्यांना घेऊन निदर्शने करण्यात आली व उपकेंद्राच्या संचालकामार्फत कुलगुरुंना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रदेशमंत्री @nageshgalande उपस्थित होते. #ABVP
account_circle