भाजपा महाराष्ट्र
@BJP4Maharashtra
Official Twitter Account of BJP Maharashtra महाराष्ट्र भाजपाचे अधिकृत ट्विटर खातं 🙏🏻 https://t.co/7emvXo6PDT
ID:532895350
http://maharashtra.bjp.org/en/ 22-03-2012 06:56:02
86,0K Tweets
622,8K Followers
165 Following
Follow People
'नमो संवाद'मध्ये सामील होऊया
विकसित भारताचा संकल्प करूया
📍पुणे
दि. 29 एप्रिल 2024
Narendra Modi जी
#PhirEkBaarModiSarkar #AbkiBaar400Paar
कोरोना काळापासून सुरू करण्यात आलेली गरीब कल्याण योजना आता पुढील पाच वर्ष चालू राहणार. गोरगरिबांना मोफत धान्य मिळणार. कोणीही उपाशी राहणार नाही, ही आहे मोदींची गॅरंटी! आणि म्हणूनच पुन्हा एकदा मोदी सरकार!
#ModiKiGuarantee #AbkiBaar400Paar
हातकणंगले लोकसभेतील लोक म्हणतात, मोदी सरकारच्या योजनांमुळे आम्हाला फायदा झाला आहे. त्यामुळे आम्हाला देशात पुन्हा मोदी सरकारच पाहिजे.
#JantaKiAwaaz #NarendraModi #Bjp #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkaar #ModiKiGuarantee
या माय माऊलीने कोट्यावधी महिलांच्या भावना बोलून दाखवल्या. Narendra Modi जी
#PhirEkBaarModiSarkar #AbkiBaar400Paar
सोलापुरातील लोक म्हणतात, मोदी सरकार हे आमच्या सारख्या सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी उभे राहिले आहे. त्यामुळे आम्हाला देशात पुन्हा मोदी सरकारच पाहिजे.
#JantaKiAwaaz #NarendraModi #Bjp #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkaar #ModiKiGuarantee
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी, खते बी बियाणेसाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी, शेतमालाला किफायतशीर दर देण्यासाठी, आणि शेतीमध्ये आधुनिकता आणण्यासाठी गेली दहा वर्ष मोदी सरकार कटिबद्ध आहे. हा तर फक्त ट्रेलर आहे, अजून खूप काही करण्यासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार!
#AbkiBaar400Paar …
काँग्रेसने इतिहास लिहिला तो तुष्टीकरणाच्या भूमिकेतूनच...
आणि आजही त्यात कोणताही बदल झालेला नाही.
आपले आराध्य छत्रपती शिवाजी महाराज आणि इतरही महान व्यक्तिमत्त्वांचा असा अपमान राहुल गांधी यांनी करणे, हे देशातील जनता कदापिही खपवून घेणार नाही‼️
#ShameOnRahulGandhi #IndiaNeedsModiJi …
हा संकल्प आहे विकसित भारताचा
हा शंखनाद आहे विजयासाठीचा
झंझावात महाराष्ट्रच्या विकासपुरुषाचा…
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) जी
#AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar #DevendraFadnavis
बारामतीमधील नागरिक म्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा एकही सक्षम नेता आज देशात नाही. त्यामुळे नरेंद्र मोदीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे अबकी बार ४०० पार हे निश्चित आहे.
#JantaKiAwaaz #NarendraModi #ModiKiGaurantee #AbkiBaar400Par #PhirEkBaarModiSarkar