Pankaja Gopinath Munde(@Pankajamunde) 's Twitter Profileg
Pankaja Gopinath Munde

@Pankajamunde

National Secretary of BJP.

RT's r not endorsements.

ID:1572457640

linkhttp://www.pankajagopinathmunde.com calendar_today06-07-2013 10:14:58

10,8K Tweets

799,0K Followers

94 Following

Pankaja Gopinath Munde(@Pankajamunde) 's Twitter Profile Photo

दिवाळी चा पाडवा आला की तुम्ही दिलेली प्रत्येक ओवाळणी आठवते... 9 वर्षे रिकामे ताट आहे पण तुमचे आशिर्वाद आणि 'गोपीनाथ गड' आहे ...

account_circle
Pankaja Gopinath Munde(@Pankajamunde) 's Twitter Profile Photo

बहीण-भावाचे नाते वृद्धिंगत करणारा सण म्हणजे ‘भाऊबीज' आणि तसेच 'दीपावली पाडवा' निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !!

fb.watch/goLB5yrXfb/

account_circle
Pankaja Gopinath Munde(@Pankajamunde) 's Twitter Profile Photo

दीपावली पाडवा आणि भाऊबीज निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !!

दीपावली पाडवा आणि भाऊबीज निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !! #DeepawaliPadwa #Bhaubij #भाऊबीज #पाडवा
account_circle
Pankaja Gopinath Munde(@Pankajamunde) 's Twitter Profile Photo

लक्ष्मीपूजनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
हे मंगलपर्व आपणास व आपल्या परिवारास आरोग्यदायी, आनंददायी ठरो याच सदिच्छा !!

लक्ष्मीपूजनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! हे मंगलपर्व आपणास व आपल्या परिवारास आरोग्यदायी, आनंददायी ठरो याच सदिच्छा !! #दीपावली #Diwali #लक्ष्मीपूजन
account_circle
Pankaja Gopinath Munde(@Pankajamunde) 's Twitter Profile Photo

सूचना – प्रसारण एवं युवा मामलों के केंद्रीय कॅबिनेट मंत्री श्री Anurag Thakur जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं। यह वर्ष आपके लिये सुखदायी, समाधानकारक और संपन्नता से पूर्ण रहे।

account_circle
Pankaja Gopinath Munde(@Pankajamunde) 's Twitter Profile Photo

दीपावली च्या दिव्यांच्या प्रकाशात आपले जीवन प्रकाशमान होऊ दे...
दीपावलीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा !!

दीपावली च्या दिव्यांच्या प्रकाशात आपले जीवन प्रकाशमान होऊ दे... दीपावलीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा !! #Diwali2022 #दीपावली
account_circle
Pankaja Gopinath Munde(@Pankajamunde) 's Twitter Profile Photo

आज दिवाळीची पहाट आहे, आपण पहाटे अंधारामध्ये लवकर उठून अंघोळ करून, छान कपडे घालून फराळ वैगेरे करतो. सर्व कुटुंबीय एकत्र हा दिवस साजरा करतो, सर्वांना आज पहाटे पहाटे नरकचतुर्दशीच्या आणि दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!

आज दिवाळीची पहाट आहे, आपण पहाटे अंधारामध्ये लवकर उठून अंघोळ करून, छान कपडे घालून फराळ वैगेरे करतो. सर्व कुटुंबीय एकत्र हा दिवस साजरा करतो, सर्वांना आज पहाटे पहाटे नरकचतुर्दशीच्या आणि दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !! #Diwali2022
account_circle
Narendra Modi(@narendramodi) 's Twitter Profile Photo

May the divine blessings of Bhagwaan Shree Ram brighten our lives. Watch from Ayodhya... twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
Pankaja Gopinath Munde(@Pankajamunde) 's Twitter Profile Photo

WHAT A MATCH!!
One of the greatest victories under pressure. Unbelievable batting form @viratkohli.

Congratulations to Team India on winning against Pakistan in in Australia.

Best wishes for the upcoming matches!

account_circle
Pankaja Gopinath Munde(@Pankajamunde) 's Twitter Profile Photo

लोककल्याणकारी आपल्या राज्य शासनाने महाराष्ट्रातील गोरगरिबांची दिवाळी आनंदात व गोडधोड साजरी करण्याच्या उद्देशाने चालू केलेल्या आनंदाचा शिधा वाटप अभियानांतर्गत परळीतील कार्यकर्ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवत आहेत आणि सर्वजण आनंदाचा शिधा आनंदाने स्वीकारत आहेत.

लोककल्याणकारी आपल्या राज्य शासनाने महाराष्ट्रातील गोरगरिबांची दिवाळी आनंदात व गोडधोड साजरी करण्याच्या उद्देशाने चालू केलेल्या आनंदाचा शिधा वाटप अभियानांतर्गत परळीतील कार्यकर्ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवत आहेत आणि सर्वजण आनंदाचा शिधा आनंदाने स्वीकारत आहेत. #Diwali
account_circle
Pankaja Gopinath Munde(@Pankajamunde) 's Twitter Profile Photo

प्रत्येक दीप तुमचे आयुष्य उजळून टाकेल अशी शुभ कामना... शुभ दिपावली..Happy Diwali..

account_circle
Pankaja Gopinath Munde(@Pankajamunde) 's Twitter Profile Photo

धनत्रयोदशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !!

धनत्रयोदशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !! #Diwali
account_circle
Pankaja Gopinath Munde(@Pankajamunde) 's Twitter Profile Photo

महान स्वतंत्रता सेनानी अशफ़ाक़ उल्ला खॉं जी के जयंती पर उन्हें विनम्र अभिवादन।

भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय सचिव श्री Harish Dwivedi जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं। यह वर्ष आपके लिये सुखदायी, समाधानकारक और संपन्नता से पूर्ण रहे.

account_circle
Pankaja Gopinath Munde(@Pankajamunde) 's Twitter Profile Photo

मा.Amit Shah भाई जन्मदिन की लाखो शुभकामनाएं... आपके नेतृत्व मे देश को और संघटन को सुरक्षा और सम्मान प्राप्त होता रहा और होता रहे।

मा.@AmitShah भाई जन्मदिन की लाखो शुभकामनाएं... आपके नेतृत्व मे देश को और संघटन को सुरक्षा और सम्मान प्राप्त होता रहा और होता रहे।
account_circle
Pankaja Gopinath Munde(@Pankajamunde) 's Twitter Profile Photo

'कामासाठी नेत्यांच्या उंबरठय़ावर जाण्यापेक्षा गरिबांच्या झोपडीच्या उंबरठ्यावर,बांधावर जाणे आणि मोठ्या नेत्यांवर photo काढण्या व फंडाचे शून्य मोजण्यापेक्षा शेतकर्‍यांच्या डोळ्यातील शून्य पाहून व्यथित होणे' हिच संवेदना आज आवश्यक आहे नेत्यात कार्यकर्त्यांत अगदी माझ्यात,तुमच्यात ही!

गेवराई येथे न्यू लाईफ हाॅस्पीटल या स्त्री रूग्णालय व प्रसूतीगृहाचे उदघाटन आज केले. डाॅ.भोसले,डाॅ.वाघमारे,डाॅ.फड यांनी एकत्रित हे हाॅस्पीटल सुरू केले आहे. स्त्री रूग्णांना चांगली आरोग्य सुविधा यातून मिळावी तसेच स्त्री जन्माचे स्वागत देखील इथे व्हावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.

काल मध्यरात्री परळी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आज सकाळीच कौठळी,तळेगाव शिवारातील शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात तातडीने पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करावा अशा सूचना यावेळी महसूल प्रशासनाला दिल्या.

. भाजपा महाराष्ट्र चे मुख्य प्रवक्ते श्री. Madhav Bhandari जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आपल्याला सुख समृद्धी आणि समाधानाचे जावो।

account_circle