Bhagyashree Raut (@bhagyashreerau7) 's Twitter Profile
Bhagyashree Raut

@bhagyashreerau7

Journalist @bbcnewsmarathi ex @Mumbaitak (ITG), @SakalMediaNews @EtvBharat
Retweets don't mean endorsement to content. Views expressed are strictly personal😇

ID: 1159786931846144001

linkhttps://www.mumbaitak.in/author/bhaagyshrii-raauut calendar_today09-08-2019 11:22:07

962 Tweet

1,1K Takipçi

347 Takip Edilen

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

"10 ते 12 तास आम्ही कचरा डेपोच्या पाण्यात राहिलो" नागपूरातील नागरिकांनी सांगितली आपबीती #ग्राउंडरिपोर्ट #nagpur Bhagyashree Raut Devendra Fadnavis Nagpur Municipal Corporation

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

बालभारतीच्या कवितेवरुन इतका का आहे 'शोर'? सगळेच का म्हणत आहेत 'नो मोअर'? #MarathiPoem Bhagyashree Raut bbc.com/marathi/articl…

Bhagyashree Raut (@bhagyashreerau7) 's Twitter Profile Photo

बांगलादेशातून नागपुरात परतलेले विद्यार्थ्यांना काय आलेत अनुभव?

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

अजित पवार हल्ली त्यांच्या भाषणांमधून अल्पसंख्याक समाजाचा ठळकपणे उल्लेख करताना दिसतात. मात्र, भाजपसोबत असताना, त्यांना अल्पसंख्याक समाजाला आपल्यासोबत ठेवता येईल का? सविस्तर वाचा : bbc.com/marathi/articl… #AjitPawar #Muslim #MaharashtraAssembly Bhagyashree Raut

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यानंतर, सर्वत्र संतापाचं आणि भीतीचं वातावरण पसरलंय. सविस्तर वाचा : bbc.com/marathi/articl… #BadlapurSchoolCrime #Badlapur Bhagyashree Raut

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

वेगळा विदर्भ मागणीसाठी नागपूर च्या संविधान चौकात दापत्याने स्वतःला पिंजऱ्यात कोंडून घेतलं.. #nagpur Bhagyashree Raut

Bhagyashree Raut (@bhagyashreerau7) 's Twitter Profile Photo

देशात महिला अत्याचाराच्या घटना घडत असताना कायदे बनवणाऱ्या किती आमदार खासदार यांच्यावर महिला अत्याचाराविरोधात गुन्हे दाखल आहेत? हे ADR रिपोर्ट मधून समोर आलंय. महाराष्ट्रातले किती आमदार खासदार आहेत, कोणत्या पक्षाचे किती आहेत सगळी आकडेवारी 👇

Bhagyashree Raut (@bhagyashreerau7) 's Twitter Profile Photo

ADR रिपोर्ट नुसार कायदे बनवणाऱ्या आमदार खासदारांवर महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. यांच्याबद्दल पक्षाने काय भुमिका घ्यायला हवी? असा प्रश्न वडेट्टीवार यांना विचारला. त्यावर काय म्हणाले ऐका.

Bhagyashree Raut (@bhagyashreerau7) 's Twitter Profile Photo

असा शिक्षक प्रत्येक जिल्हा परिषद शाळेला भेटला पाहिजे तर गरिबांची पोरं आणखी चांगल्याने शिकतील.

Bhagyashree Raut (@bhagyashreerau7) 's Twitter Profile Photo

मी पण या शाळेत गेले तर शाळेतून बाहेर पडायची इच्छा होत नव्हती इतकी छान शाळा आहे. म्हणूनच विद्यार्थी सुद्धा आनंदाने 365 दिवस या शाळेत येतात. #teachersday2024 #teacher

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी तालुक्यातल्या जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ही घटना घडली आहे. #gadchiroli Office of Dharmaraobaba Atram Vijay Wadettiwar Bhagyashree Raut bbc.com/marathi/articl…

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन आई-वडिलांची 15 किमी पायपीट, गडचिरोलीत नेमकं काय घडलं? #gadchiroli #aheri Vijay Wadettiwar Office of Dharmaraobaba Atram Dr. Tanaji Sawant - डॉ. तानाजी सावंत

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

"माजी नगरसेवकांकडे समस्या घेऊन गेल्यावर ते म्हणतात, आमच्याकडे आता सत्तेची ताकदच नाही, तर आम्ही काय करायचं?" सविस्तर वाचा : bbc.com/marathi/articl… #Maharashtra #MunicipalCorporation CMO Maharashtra Bhagyashree Raut

Bhagyashree Raut (@bhagyashreerau7) 's Twitter Profile Photo

याआधी सुनेने सुपारी देऊन सासऱ्याची हत्या केली होती, आता सुनेने सुपारी देऊन सासूची हत्या केली. नागपुरात चाललंय काय?

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

सुनेने असा रचला सासूच्या हत्येचा कट, चुलत भावांनाच दिली दोन लाखांची 'सुपारी' #Nagpur #Maharashtra bhagyashree

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलाच्या गाडीने 3 गाड्यांना उडवलं, पोलिसांनी काय सांगितलं? chandrashekharbawankule #nagpur Chandrashekhar Bawankule Nagpur City Police

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

नागपूर अपघात प्रकरणी सुषमा अंधारेंचे आरोप, पोलिसांनी काय म्हटलं? #NagpurAudiAccident #SushmaAndhare SushmaTai Andhare