गौ वर्तक(@GauVartak) 's Twitter Profileg
गौ वर्तक

@GauVartak

मी गौरव वर्तक(केमिकल इं.),
एक कट्टर राजसमर्थक .माझे शब्द,माझे विचार,
माझा श्वास,माझी स्फूर्ती,माझे रक्त फक्त आणि फक्त मराठी.https://t.co/DaAYTs2fcg

#वर्तक

ID:935013618348732416

calendar_today27-11-2017 05:13:13

56,7K Tweets

28,0K Followers

645 Following

Raj Gandre(@RajGandre) 's Twitter Profile Photo

'मूर्खासारखं' मतदान करणार्‍यांनी 'शहाण्या' राज्यकर्त्यांची अपेक्षा ठेवायची नसते.
---राज गंद्रे---

account_circle
शुभांगी - मी मराठी ❤️(@ShubhangiUmaria) 's Twitter Profile Photo

काही लोकांची वृत्ती इतकी घाणेरडी असते, की त्यांच्या मते जेव्हा ते एखाद्याशी वाईट वागतात किंवा बोलतात तेव्हा ते अगदी योग्य करत असतात. पण तीच गोष्ट जेव्हा त्यांच्यावर उलटते तेव्हा अख्ख्या जगाला सभ्यता आणि सुसंस्कृतपणा शिकवायला लागतात.____✍🏻

ी_शुभांगी

account_circle
जितु ✍️(@Jitu_Likhit) 's Twitter Profile Photo

दोन श्वासांत पुन्हा वाढे अंतर
विरहाची चाहूल का भासते.??
क्षण कोवळे अस्तास उतरता,
शाल दुःखाची नियती पांघरते..💔

✍️

account_circle
𝖒𝖔𝖒𝖆𝖌𝖊𝖗 💙🧚(@mommy_supreme2) 's Twitter Profile Photo

समोरच्या बद्दल तुम्हाला विश्वास असेल तरच काही गोष्टी शेयर कराव्यात...😊🙌

account_circle
जितु ✍️(@Jitu_Likhit) 's Twitter Profile Photo

तुला कवितेत माळूनी
होतो मी का निःशब्द??
मौनाची वेस ओलांडून,
व्हावी ही प्रीत परिशुध्द..❤️

✍️

account_circle
शुभांगी - मी मराठी ❤️(@ShubhangiUmaria) 's Twitter Profile Photo

सकाळी बहरलेल्या फुलांना पाहून अगदी ताजेतवानं वाटतं... ❤️


ाझाक्लिक
राठी

सकाळी बहरलेल्या फुलांना पाहून अगदी ताजेतवानं वाटतं... ❤️ #शुभ_सकाळ #माझाक्लिक #म #मराठी
account_circle
शुभांगी - मी मराठी ❤️(@ShubhangiUmaria) 's Twitter Profile Photo

कोणीही कधीच कोणासाठी स्वतःला बदलू नये, असं म्हणतात.

पण काही लोकं एखाद्या व्यक्तीसाठी आपल्या वाईट सवयी बदलतात. त्या व्यक्तीच्या आपुलकीने किंवा दिखावा म्हणुन...

पण एकदा का वाईट वृत्ती जडली की ती कधीच बदलत नाही.____✍🏻

ी_शुभांगी
राठी

account_circle
शुभांगी - मी मराठी ❤️(@ShubhangiUmaria) 's Twitter Profile Photo

व्यावसायिक आणि वैयक्तिक गोष्टी वेगळ्या ठेवाव्यात. वैयक्तिक नात्यात व्यवहार नसावा आणि व्यवसायात वैयक्तिक गोष्टींना वाव नसावा.____✍🏻

ी_शुभांगी
राठी

account_circle
गौ वर्तक(@GauVartak) 's Twitter Profile Photo

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची आज पुण्यतिथी.अत्यंत कठीण अशा जीवनसंघर्षाला तोंड देत त्यांनी केलेल्या साहित्यनिर्मितीने अक्षरशः थक्क व्हायला होत.सर्वसामान्यांच्या दु:खाला वाचा फोडणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी त्यांच्या उद्धाराचा मार्गही दाखवला.

भावपूर्ण आदरांजली 🙏🏻💐

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची आज पुण्यतिथी.अत्यंत कठीण अशा जीवनसंघर्षाला तोंड देत त्यांनी केलेल्या साहित्यनिर्मितीने अक्षरशः थक्क व्हायला होत.सर्वसामान्यांच्या दु:खाला वाचा फोडणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी त्यांच्या उद्धाराचा मार्गही दाखवला. भावपूर्ण आदरांजली 🙏🏻💐 #साभार
account_circle
Raj Gandre(@RajGandre) 's Twitter Profile Photo

ईच्छा, अपेक्षा, ध्येय, कौशल्य, आत्मविश्वास, जिद्द, संघर्ष, संयम आणि सातत्य हा क्रम आहे त्या पायर्‍यांचा, ज्या तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जातात
-- राज गंद्रे --

account_circle