Indian आणि मराठी 🚩!
@Indian_Marathi
Language Equality, Philosophy, Photography, Statistics RStatsसर्व भारतीय भाषा समान, सर्वांना कार्यालयीन दर्जा द्या. हिंदीला ९+ राज्ये, महाराष्ट्रात मराठीच हवी.
ID:1135188886592806913
02-06-2019 14:18:16
1,8K Tweets
406 Followers
167 Following
#Tamil nadu adopted #TwoLanguagePolicy , so #Tamil language flourished. Other states adopted 3 language policy and #हिन्दी has replaced their languages. All states must follow 2 languages. Hindi already has 9+ states. See other facts.
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Devendra Fadnavis BJP Mumbai Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार त्यांना मराठी शिकण्याची संधी तरी द्या. मराठीतून व्यक्त व्हा, तिचा प्रसार करा! Marathi Bhasha मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti Indian आणि मराठी 🚩!
#India is a multi-lingual country. Pl celebrate all language days or none! Don't make other Indians as second class citizens. Stop discrimination! #हिन्दी #Hindi #hindidiwas
India in USA Arindam Bagchi Ministry of Culture
@ICCR_Delhi Indian Diplomacy PLE Karnataka मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
पुणे विमानतळ /Pune Airport विमानतळवर बऱ्याच ठिकाणी मराठी भाषेत फलक नाहीयेत, टिव्हीवर मराठी भाषा नाही, बऱ्याच ठिकाणी सूचना मराठीत नाहीत, कृपया दुरुस्ती करावी, कायद्याने मराठी भाषेचा वापर प्रथम स्थानावर असणे बंधनकारक आहे
PMC Care मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
Hindi is not the language of Karnataka.
BLR Airport remove Hindi from all the signboards in Bengaluru Airport.
#ಹಿಂದಿಮುಕ್ತಕರ್ನಾಟಕ
#StopHindilmposition
Aaditya Thackeray Anand Dubey हेच प्रवक्ते म्हणून भेटले का? जे स्वतः कधीच राज्यभाषा #मराठी मध्ये व्यक्त होत नाही उलट मराठी भाषेतील व्टिटसना हिंदीत उत्तर देतात. तुम्ही यांच्याशी हिंदीतच बोलत असाल ना?
हे #पाहुणे बनूनच महाराष्ट्रात राहणार आणि तुम्ही पाहुणे तुपाशी व घरचे उपाशी ठेवणार
प्रत Office of Uddhav Thackeray ShivSena - शिवसेना
Wicky _ୱିକି 🇮🇳 if we need to call India as nation,it needs national language
if it's union,then it'll have multiple National Languages or official languages - that's respecting all
This will happen to Tamil also if they force Hindi education in schools. #StopHindilmposition #stophindiarrogance
twitter.com/Indian_Marathi…
Indian आणि मराठी 🚩! या फसवणुकीविरुद्ध आपण सगळाने एकत्र उभे राहिले पाहिजे गणि या माहितीचा अधिक प्रसार झाला पाहिजे