Kapil Patil
@kapilpatil_
Former Union Minister of State, Panchayati Raj
ID: 3011198341
06-02-2015 10:44:36
14,14K Tweet
22,22K Followers
171 Following
भाजपाचे कोकण पदवीधर मतदारसघातील आमदार श्री. Niranjan Davkhare यांनी आज माझ्या निवासस्थानी भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. सोबत भाजपाचे माजी नगरसेवक श्री. Sumit Patil , श्री. भूषण पाटील.
"जम्मू-कश्मीर में आ रहा बदलाव हमारी सरकार की बीते 10 सालों की कोशिशों का नतीजा है।" आदरणीय प्रधानमंत्री श्री Narendra Modi जी जम्मू-कश्मीर के डोडा में विशाल जनसभा को संबोधित कर रहे हैं। #ViksitJammuKashmir
भाजपाच्या विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री श्री. Raosaheb Patil Danve व भाजपाचे ईशान्य मुंबईचे माजी खासदार श्री. Manoj Kotak यांनी आज माझ्या निवासस्थानी श्री गणरायाचे आशीर्वाद घेतले. तसेच देशातील जनतेला सुख, समृद्धी आणि समाधानी ठेवण्यासाठी साकडे घातले
ऐरोली विधानसभा आमदार Ganesh Naik आपल्या नेतृत्वाने आणि समर्पणाने ऐरोलीला एक नवा दृष्टिकोन दिला आहे. आपले कार्य कायमच प्रेरणादायक आहे. वाढदिवसाच्या दिवशी आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा! . . . #Ganeshnaik #airoli #Maharastra