Kapil Patil (@kapilpatil_) 's Twitter Profile
Kapil Patil

@kapilpatil_

Former Union Minister of State, Panchayati Raj

ID: 3011198341

calendar_today06-02-2015 10:44:36

14,14K Tweet

22,22K Followers

171 Following

Kapil Patil (@kapilpatil_) 's Twitter Profile Photo

जिल्हा परिषदेच्या भिवंडी तालुक्यातील कांबा गटातील भाजपा पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेतली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत आढावा घेण्यात आला. या वेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष श्री. पी. के. म्हात्रे उपस्थित होते. #भाजपा #bhiwandi #vidhansabhaelection2024 #kapilpatil

जिल्हा परिषदेच्या भिवंडी तालुक्यातील कांबा गटातील भाजपा पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेतली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत आढावा घेण्यात आला. या वेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष श्री. पी. के. म्हात्रे उपस्थित होते.

#भाजपा #bhiwandi #vidhansabhaelection2024 #kapilpatil