Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd(@MSEDCL) 's Twitter Profileg
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd

@MSEDCL

MSEDCL (महावितरण) is the largest Electricity Distribution Company in India with over 2.78 Crores Consumers serving the entire Maharashtra state.

ID:745122889184083968

linkhttp://www.mahadiscom.in calendar_today21-06-2016 05:15:15

238,5K Tweets

81,5K Followers

23 Following

Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd(@MSEDCL) 's Twitter Profile Photo

बनावट एसएमएसकडे दुर्लक्ष करा तसेच यासंदर्भात तक्रार नोंदविण्यासाठी सायबर क्राईमच्या 1930 या टोल फ्री नंबरवर कॉल करा.
ms

बनावट एसएमएसकडे दुर्लक्ष करा तसेच यासंदर्भात तक्रार नोंदविण्यासाठी सायबर क्राईमच्या 1930 या टोल फ्री नंबरवर कॉल करा. #FraudAlert #fraudsms #fraudprevention #frauds
account_circle
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd(@MSEDCL) 's Twitter Profile Photo

सोमवारी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे पुणे शहराच्या काही भागात विस्कळीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.या नैसर्गिक आपत्तीमध्ये महावितरणला केलेल्या सहकार्याबद्दल समस्त पुणेकरांचे धन्यवाद.


account_circle
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd(@MSEDCL) 's Twitter Profile Photo

आपल्या उद्योग व्यवसायाला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी त्वरित 'विलासराव देशमुख अभय योजने'चा लाभ घ्या.

आपल्या उद्योग व्यवसायाला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी त्वरित 'विलासराव देशमुख अभय योजने'चा लाभ घ्या. #VDAY #VilasraoDeshmukh
account_circle
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd(@MSEDCL) 's Twitter Profile Photo

कशाचीही नासाडी वाईटच... मग ती अन्नाची असो वा विजेची
जागतिक खाद्य दिन!
day

कशाचीही नासाडी वाईटच... मग ती अन्नाची असो वा विजेची जागतिक खाद्य दिन! #wordsfoodday #wordsfood #donotwastefood
account_circle
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd(@MSEDCL) 's Twitter Profile Photo

आपले ध्येय साधण्याकरिता तुम्हाला
त्या ध्येयावर लक्ष केन्द्रित करावे लागेल. 🎓

आपले ध्येय साधण्याकरिता तुम्हाला त्या ध्येयावर लक्ष केन्द्रित करावे लागेल. #apjabdulkalam #studentsday🎓
account_circle
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd(@MSEDCL) 's Twitter Profile Photo

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #AbdulKalam #apjabdulkalam #Readingday
account_circle
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd(@MSEDCL) 's Twitter Profile Photo

वाढीव वीजबिलातून तुम्हाला मुक्त करण्यासाठी शासनाने आणली एक महत्त्वपूर्ण योजना

account_circle
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd(@MSEDCL) 's Twitter Profile Photo

Ma'am, Mahavitaran is taking all possible steps to ensure that the issue is solved at the earliest. We appreciate your patience and understanding and regret the inconvenience caused to consumers.

We shall work on war footing & provide timely updates regarding the complaint.

account_circle
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd(@MSEDCL) 's Twitter Profile Photo

विजेचा मेन स्विच बंद केल्याशिवाय विजेचे कोणतेही उपकरण किंवा वायरिंग दुरुस्त करू नका.

विजेचा मेन स्विच बंद केल्याशिवाय विजेचे कोणतेही उपकरण किंवा वायरिंग दुरुस्त करू नका.#becareful
account_circle
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd(@MSEDCL) 's Twitter Profile Photo

ज्येष्ठ कवियत्री शांताबाई शेळके यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

ज्येष्ठ कवियत्री शांताबाई शेळके यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन #शांताबाईशेळके
account_circle