Prateek Patil(@Prateek_J_Patil) 's Twitter Profileg
Prateek Patil

@Prateek_J_Patil

President, Maharashtra Volleyball Association, Chairman Rajarambapu Co-operative Sugar Factory

ID:3119619912

calendar_today31-03-2015 09:12:37

1,7K Tweet

8,0K Takipçi

107 Takip Edilen

Prateek Patil(@Prateek_J_Patil) 's Twitter Profile Photo

🗓️ दि.१७/०५/२०२४ | 📍राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,इस्लामपूर
भूपालगड टेक्नॉलॉजी स्टार्टअप अंतर्गत नेत्रा आर.आय. टी. इंक्युबॅशन सेंटरचे काल उद्घाटन केले.

center india

🗓️ दि.१७/०५/२०२४ | 📍राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,इस्लामपूर भूपालगड टेक्नॉलॉजी स्टार्टअप अंतर्गत नेत्रा आर.आय. टी. इंक्युबॅशन सेंटरचे काल उद्घाटन केले. #incubation #incubationcenter #rit #ritindia
account_circle
Prateek Patil(@Prateek_J_Patil) 's Twitter Profile Photo

आय.बी.एफ आणि बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक आणि कर्ज योजना मेळावा आयोजित करण्यात आला होता,त्यास उपस्थित राहून उद्योजक मित्रांशी संवाद साधला या मेळाव्याअंतर्गत विविध कर्ज योजनांची माहिती देण्यात आली.

आपल्या उद्योग व्यवसायांसाठी बँकांकडून आर्थिक सहाय्य घेत मोठी

आय.बी.एफ आणि बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक आणि कर्ज योजना मेळावा आयोजित करण्यात आला होता,त्यास उपस्थित राहून उद्योजक मित्रांशी संवाद साधला या मेळाव्याअंतर्गत विविध कर्ज योजनांची माहिती देण्यात आली. आपल्या उद्योग व्यवसायांसाठी बँकांकडून आर्थिक सहाय्य घेत मोठी
account_circle
Prateek Patil(@Prateek_J_Patil) 's Twitter Profile Photo

आजी, तुझ्या प्रेमळ स्मृती आजही मनात तेवत आहेत.
जयंतीदिनी विनम्र अभिवादन 🙏🏼💐

आजी, तुझ्या प्रेमळ स्मृती आजही मनात तेवत आहेत. जयंतीदिनी विनम्र अभिवादन 🙏🏼💐
account_circle
Prateek Patil(@Prateek_J_Patil) 's Twitter Profile Photo

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आज महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपन्न झाली. या संपूर्ण कालावधीत महाविकास आघाडीचे सर्व नेते कार्यकर्ते पदाधिकारी यांनी अतिशय समर्पणाने कार्य केले. लोकशाही बळकट करण्यासाठी त्यांनी प्रचाराद्वारे खारीचा वाटा उचलला आहे. मी आपला सदैव कृतज्ञ

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आज महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपन्न झाली. या संपूर्ण कालावधीत महाविकास आघाडीचे सर्व नेते कार्यकर्ते पदाधिकारी यांनी अतिशय समर्पणाने कार्य केले. लोकशाही बळकट करण्यासाठी त्यांनी प्रचाराद्वारे खारीचा वाटा उचलला आहे. मी आपला सदैव कृतज्ञ
account_circle
Prateek Patil(@Prateek_J_Patil) 's Twitter Profile Photo

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवात आज हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील साखराळे येथील मतदान केंद्रावर जाऊन सहकुटुंब मतदान केले.
मतदान हा आपला अधिकार आणि कर्तव्य सुद्धा आहे. लोकशाहीच्या संवर्धनासाठी सर्वांनी मतदान करावे.
आपले मत मोलाचे आहे !

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवात आज हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील साखराळे येथील मतदान केंद्रावर जाऊन सहकुटुंब मतदान केले. मतदान हा आपला अधिकार आणि कर्तव्य सुद्धा आहे. लोकशाहीच्या संवर्धनासाठी सर्वांनी मतदान करावे. आपले मत मोलाचे आहे ! #vote #loksabhaelection2024
account_circle
Prateek Patil(@Prateek_J_Patil) 's Twitter Profile Photo

विकासाचे वचन
तीन नंबरचे बटन...!

येत्या ७ मे रोजी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. VVPAT मशीनच्या तिसऱ्या क्रमांकावर महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. सत्यजित पाटील-सरूडकर यांचे नाव, फोटो आणि 'मशाल' या चिन्हा समोरील बटण दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा..

account_circle
Prateek Patil(@Prateek_J_Patil) 's Twitter Profile Photo

आपले एक मत या देशाच्या लोकशाही साठी महत्त्वाचे आहे..

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मा.श्री. सत्यजित पाटील सरुडकर यांना
'मशाल' चिन्हा समोरील बटण दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा..

account_circle
Prateek Patil(@Prateek_J_Patil) 's Twitter Profile Photo

सद्भावना मनी जागवून,मतदानाचा अधिकार हो,
मतदार राजा जागा हो,विजयाचा निर्धार हो...!

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. सत्यजित पाटील सरुडकर यांच्या प्रचारार्थ आदरणीय आमदार श्री. जयंतराव पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत उरूण इस्लामपूर येथे भव्य सभेस

account_circle
Prateek Patil(@Prateek_J_Patil) 's Twitter Profile Photo

विजयाची मशाल घेऊन आम्ही गावोगावी लोकांशी संवाद साधत आहोत.
काल कामेरी, कासेगाव येथे प्रचार सभेस संबोधित केले.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री.सत्यजित पाटील-सरुडकर यांच्यासारख्या प्रामाणिक आणि निष्ठावंत उमेदवाराला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
ही विजयाची, हातकणंगलेच्या

विजयाची मशाल घेऊन आम्ही गावोगावी लोकांशी संवाद साधत आहोत. काल कामेरी, कासेगाव येथे प्रचार सभेस संबोधित केले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री.सत्यजित पाटील-सरुडकर यांच्यासारख्या प्रामाणिक आणि निष्ठावंत उमेदवाराला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ही विजयाची, हातकणंगलेच्या
account_circle
Prateek Patil(@Prateek_J_Patil) 's Twitter Profile Photo

विजय निर्धार रॅली | 📍उरुण-इस्लामपूर

ही रॅली निष्ठेची, सत्याची
हातकणंगले मतदारसंघाच्या विकासाची...!

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री. सत्यजित (आबा) पाटील सरूडकर यांच्या प्रचारार्थ उरुण-इस्लामपूर शहरामध्ये भव्य रॅली चे आयोजन करण्यात आले होते या मध्ये राष्ट्रवादी

account_circle
Prateek Patil(@Prateek_J_Patil) 's Twitter Profile Photo

जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन.
लोकशाही मजबूत करणाऱ्या निःपक्ष, निर्भीड व कर्तव्यदक्ष पत्रकारांना संरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. मात्र त्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याचे कार्य केले जात आहे. पत्रकारिता म्हणजे समाजाचा आरसा, लोकशाहीचा चौथा स्तंभ. या स्तंभाला बळकटी

account_circle
Prateek Patil(@Prateek_J_Patil) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राची यशोगाथा,
महाराष्ट्राची शौर्य कथा,
पवित्र माती लावू कपाळी,
धरणी मातेच्या चरणी माथा.
जय महाराष्ट्र...

महाराष्ट्र दिन व अंतरराष्ट्रीय कामगार
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्राची यशोगाथा, महाराष्ट्राची शौर्य कथा, पवित्र माती लावू कपाळी, धरणी मातेच्या चरणी माथा. जय महाराष्ट्र... महाराष्ट्र दिन व अंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #महाराष्ट्र_दिन
account_circle
Prateek Patil(@Prateek_J_Patil) 's Twitter Profile Photo

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री सत्यजित पाटील सरूडकर यांच्या प्रचारार्थ इस्लामपूर शहरातील के. एन. पी नगर, कापूसखेड नाका, उदय चौक विविध ठिकाणी कोपरा सभांना उपस्थित राहिलो.
प्रामुख्याने महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवून सत्यजित आबांना

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री सत्यजित पाटील सरूडकर यांच्या प्रचारार्थ इस्लामपूर शहरातील के. एन. पी नगर, कापूसखेड नाका, उदय चौक विविध ठिकाणी कोपरा सभांना उपस्थित राहिलो. प्रामुख्याने महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवून सत्यजित आबांना
account_circle
Prateek Patil(@Prateek_J_Patil) 's Twitter Profile Photo

महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराने देशाला पोखरून काढले आहे. लोकशाहीची लक्तरे झाली आहेत. हे सत्य 'आभासी गॅरेंटीत' लपविण्याचा प्रयत्न केला जातोय.

elections2024

account_circle
Prateek Patil(@Prateek_J_Patil) 's Twitter Profile Photo

स्वाभिमानासाठी आणि दडपशाही विरोधात पहिलं पाऊल !

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार मा.श्री.सत्यजित पाटील सरुडकर यांच्या प्रचारार्थ मा.आ.जयंतराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काल इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील वाळवा व मिरज तालुक्यातील गावांत गावभेटी दौरा केला.

account_circle
Prateek Patil(@Prateek_J_Patil) 's Twitter Profile Photo

केंद्राने ८ डिसेंबर २०२३ पासून कांदा निर्यातीस बंदी घातलेली आहे. सर्वाधिक कांदा उत्पादन करणारे महाराष्ट्र राज्य यामुळे होरपळले जात असताना, केंद्राने मात्र गुजरात राज्याला २००० मे. टन कांदा निर्यात करण्याची दिलेली परवानगी म्हणजे सारासार अन्याय आहे.
महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिली

केंद्राने ८ डिसेंबर २०२३ पासून कांदा निर्यातीस बंदी घातलेली आहे. सर्वाधिक कांदा उत्पादन करणारे महाराष्ट्र राज्य यामुळे होरपळले जात असताना, केंद्राने मात्र गुजरात राज्याला २००० मे. टन कांदा निर्यात करण्याची दिलेली परवानगी म्हणजे सारासार अन्याय आहे. महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिली
account_circle
Prateek Patil(@Prateek_J_Patil) 's Twitter Profile Photo

विजयाची मशाल पेटणार...!

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री सत्यजित पाटील सरूडकर यांच्या प्रचारार्थ शिराळा - वाळवा विधानसभा मतदारसंघातील विविध गावांचा दौरा केला. ज्येष्ठ, तरुण, भगिनी सर्वजण एक दिलाने आपल्या पाठीशी उभे आहेत, ही भावना समाधान देणारी आहे.

यावेळी आमदार

विजयाची मशाल पेटणार...! हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री सत्यजित पाटील सरूडकर यांच्या प्रचारार्थ शिराळा - वाळवा विधानसभा मतदारसंघातील विविध गावांचा दौरा केला. ज्येष्ठ, तरुण, भगिनी सर्वजण एक दिलाने आपल्या पाठीशी उभे आहेत, ही भावना समाधान देणारी आहे. यावेळी आमदार
account_circle
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

एकीकडे महागाईमुळे सर्वसामान्यांना आर्थिक चणचणीचा सामना करावा लागतोय. तर दुसरीकडे अपुऱ्या धोरणांमुळे बळीराजाला वाऱ्यावर सोडून बळीराजाचाच बळी दिला जातोय. सत्तेच्याच मोहात रमलेल्या मोदी सरकारने गेल्या १० वर्षात जनतेला पुरती दैना करण्याची गॅरंटीच दिली आहे!

account_circle
Prateek Patil(@Prateek_J_Patil) 's Twitter Profile Photo

परिवर्तनाला साद घालणारा जनसमुदाय हा विशाल पेटवूया सत्य, प्रेम आणि विश्वासाची 'मशाल' हातकणंगले लोकसभा मतदारसंघ - महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार मा.श्री.सत्यजित पाटील-सरुडकर यांच्या प्रचारार्थ कुरुंदवाड येथील प्रचार सभेतील काही क्षणचित्रे..

account_circle