वसई विरार शहर महानगरपालिका(@VasaiVirarMcorp) 's Twitter Profileg
वसई विरार शहर महानगरपालिका

@VasaiVirarMcorp

Official handle of Vasai Virar City Municipal Corporation.

ID:743350197703434240

linkhttp://www.vvcmc.in calendar_today16-06-2016 07:51:12

1,1K Tweets

16,5K Followers

13 Following

वसई विरार शहर महानगरपालिका(@VasaiVirarMcorp) 's Twitter Profile Photo

वसई विरार शहर महानगपालिकेमध्ये अमृत कलश यात्रा सोहळा संपन्न

account_circle
वसई विरार शहर महानगरपालिका(@VasaiVirarMcorp) 's Twitter Profile Photo

वसई विरार शहर महानगरपालिका, दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत, दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी वालीव, वसई (पूर्व) येथील
वालीव बेघर निवारा केंद्रामध्ये *जागतिक बेघर दिवस* साजरा करण्यात आला.

वसई विरार शहर महानगरपालिका, दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत, दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी वालीव, वसई (पूर्व) येथील वालीव बेघर निवारा केंद्रामध्ये *जागतिक बेघर दिवस* साजरा करण्यात आला.
account_circle
वसई विरार शहर महानगरपालिका(@VasaiVirarMcorp) 's Twitter Profile Photo

वसई विरार शहर महानगरपालिके मध्ये 'माझी माती माझा देश' अभियानाच्याअनुषंगाने दि . १०/१०/२०२३ रोजी 'अमृत कलश यात्रा' आयोजित करण्यात आली.

प्रभाग समिती 'ई' येथील सेंट अनीज स्कूल, श्री प्रस्थ ,4था रोड,नालासोपारा(प) येथील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना वसई विरार शहर महानगरपालिकेतील अग्निशमन विभागामार्फत अग्निशमन उपकरणे कसे हाताळावे याबाबत माहिती देण्यात आली.

M.G.M अकॅडमी स्कूल मधील लहान मुलांना अग्निशमन विभागामार्फत प्रशिक्षण व प्रात्यक्षिका दाखवण्यात आले.

वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती जी वालीव कार्यालयामार्फत माझी माती माझा देश या कार्यक्रमांतर्गत अमृत कलश यात्रा आज दिनांक ०६/१०/२०२३ रोजी आयोजित करण्यात आली होती.

दि.०२/१०/२०२३ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनानिमित्त व. वि. श. म. मुख्यालय व सर्व प्रभाग समिती कार्यालये येथे स्वच्छता दूत, माजी सैनिक तसेच देशसेवेसाठी शहीद झालेल्या वीरांच्या कुटुंबियांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.

स्वच्छता ही सेवा पंधरवडा अंतर्गत एक तारीख - एक तास दि. ०१ ऑक्टोबर, २०२३ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात एकण ९७ ठिकाणी स्वच्छता मोहिम घेण्यात आली.

स्वच्छता ही सेवा पंधरवडा अंतर्गत एक तारीख - एक तास दि. ०१ ऑक्टोबर, २०२३ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात एकण ९७ ठिकाणी स्वच्छता मोहिम घेण्यात आली. #IndianSwachhataLeague #indianswachhtaleague2 #YouthVsGarbage #SwachhSurvekshan2024 #GarbageFreeIndia #epledge
account_circle
वसई विरार शहर महानगरपालिका(@VasaiVirarMcorp) 's Twitter Profile Photo

महात्मा गांधी जयंती निमित्त वसई विरार शहर महानगरपालिका, विद्युत विभागामार्फत अक्षय ऊर्जा स्त्रोतांचे वापरास प्रोत्साहन देणे करिता जनजागृती रॅली राबविण्यात आली. कार्यक्रम दरम्यान नागरिकांना वसुंधरा संवर्धनासाठी अक्षय ऊर्जा स्त्रोताचे जास्तीत जास्त वापरास प्रोत्साहन देण्यात आले.

वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे जनजागृती करणेकामी स्वच्छभारत 'स्वच्छता ही सेवा एक तारीख एक तास 'या अभियान अंतर्गत विरार महानगर पालिका (विरार पूर्व),अंबाडी रोड वसई वेस्ट तसेच इत्यादी ठिकाणी पथनाट्य आयोजित करण्यात आले.fb.watch/nroRhv5Uz2/

account_circle
वसई विरार शहर महानगरपालिका(@VasaiVirarMcorp) 's Twitter Profile Photo

'स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत आयोजित “एक तारीख एक तास' या मोहिमेत दि.०१/१०/२०२३रोजी वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात एकण ९७ ठिकाणी स्वच्छता मोहिम घेण्यात आली.सदर मोहिमेचे उद्घाटन मा. खासदार श्री. राजेंद्रजी गावित, मा. प्रथम महापौर श्री. राजीवजी पाटील यांच्या हस्ते झाले.

वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे जनजागृती करणेकामी स्वच्छभारत 'स्वच्छता ही सेवा -एक तारीख एक तास 'या अभियान अंतर्गत जीवदानी पायथा,कातकरी पाडा,मानवेल पाडा रोड,विराट नगर/ विरार बस डेपो,विरार महानगर पालिका (विरार पूर्व),अंबाडी रोड वसई वेस्ट येथे पथनाट्य आयोजित करण्यात आले .

वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे जनजागृती करणेकामी स्वच्छभारत 'स्वच्छता ही सेवा -एक तारीख एक तास 'या अभियान अंतर्गत हनुमान मंदिर, सातीवली चौक, वसई ईस्ट येथे पथनाट्य आयोजित करण्यात आले .

वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे जनजागृती करणेकामी स्वच्छभारत 'स्वच्छता ही सेवा -एक तारीख एक तास 'या अभियान अंतर्गत वलाईपाडा, शर्मावाडी, संतोष भुवन, नालासोपारा ईस्ट येथे पथनाट्य आयोजित करण्यात आले .

वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे जनजागृती करणेकामी स्वच्छभारत 'स्वच्छता ही सेवा -एक तारीख एक तास 'या अभियान अंतर्गत पेट्रोल पंप, संतोष भुवन, नालासोपारा ईस्ट येथे पथनाट्य आयोजित करण्यात आले .

वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे जनजागृती करणेकामी स्वच्छभारत 'स्वच्छता ही सेवा -एक तारीख एक तास 'या अभियान अंतर्गत शिल्पा बार, गाला नगर, नालासोपारा ईस्ट येथे पथनाट्य आयोजित करण्यात आले .

वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे जनजागृती करणेकामी स्वच्छभारत 'स्वच्छता ही सेवा -एक तारीख एक तास 'या अभियान अंतर्गत तुळींज पोलीस चौकी, ब्रिज खाली, नालासोपारा ईस्ट येथे पथनाट्य आयोजित करण्यात आले .

वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे जनजागृती करणेकामी स्वच्छभारत 'स्वच्छता ही सेवा -एक तारीख एक तास 'या अभियान अंतर्गत एस टी डेपो नालासोपारा वेस्ट येथे पथनाट्य आयोजित करण्यात आले .