Prashant Kadam(@_prashantkadam) 's Twitter Profileg
Prashant Kadam

@_prashantkadam

journalist.

politics, policy, people part of work. books, traveling and movies is life. comments are free, facts are sacred!

ID:2659386906

linkhttps://www.youtube.com/channel/UCQTLS_jRXO82j7WsPFFUWMA calendar_today19-07-2014 12:42:13

15,5K Tweets

117,7K Followers

299 Following

Namdev Katkar(@namdevwrites) 's Twitter Profile Photo

ऐन निवडणुकीच्या काळात पृथ्वीराज चव्हाणांची ही विधानं अत्यंत स्फोटक ठरतील खरी, पण हे ऐकलं पाहिजे आणि विचार केला पाहिजे.

संपूर्ण मुलाखत : youtu.be/F4u5Mq0qOns?si…

Prashant Kadam

account_circle
Pr@thamesh🌈(@prathameshpurud) 's Twitter Profile Photo

In his exclusive interview with Prashant Kadam Prithviraj Baba made some succinct comments on the rise of the BJP in Maharashtra. 'NCP is to blame for the BJP's rise in 2014, let's for a moment forget about the PULOD government in 1978 which was the 1st instance'.

account_circle
Prashant Kadam(@_prashantkadam) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पृथ्वीराज चव्हाण यांची रोखठोक विधानांनी भरलेली मुलाखत

हो, साताऱ्याच्या जागेसाठी शरद पवारांनी तुतारीची ऑफर दिली होती, पण...

..तर मोदी 250 च्या खाली ही रोखले जाऊ शकतात..

राष्ट्रवादीनेच महाराष्ट्रात भाजपचा प्रवेश सुकर करून दिला!
👇👇…

account_circle
Prashant Kadam(@_prashantkadam) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री Prithviraj Chavan
यांची स्फोटक मुलाखत

जागा वाटपाबद्दल, मोदींच्या भविष्याबद्दल त्यांना मिळालेल्या ऑफर बद्दल ते बोलले आहेतच..

पण थोडं इतिहासात जाऊन त्यांनी एक स्फोटक विधानही या मुलाखतीत केलं आहे.

ते काय आहे..थोड्याच वेळात आपल्या यूट्यूब…

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री @prithvrj यांची स्फोटक मुलाखत जागा वाटपाबद्दल, मोदींच्या भविष्याबद्दल त्यांना मिळालेल्या ऑफर बद्दल ते बोलले आहेतच.. पण थोडं इतिहासात जाऊन त्यांनी एक स्फोटक विधानही या मुलाखतीत केलं आहे. ते काय आहे..थोड्याच वेळात आपल्या यूट्यूब…
account_circle
Prashant Kadam(@_prashantkadam) 's Twitter Profile Photo

काँग्रेसकडून कन्हैया कुमारला दिल्लीतून लोकसभेची उमेदवारी

लोकसभेच्या मैदानात यावेळी मनोज तिवारी विरुद्ध कन्हैया कुमार अशी लढत होणार

मागच्यावेळी कन्हैया कुमार बेगूसरायमधून डाव्यांचा उमेदवार होता...गिरीराज सिंह यांच्या विरोधात पराभूत

यावेळी दिल्लीत आप आणि काँग्रेसची युती असताना…

काँग्रेसकडून कन्हैया कुमारला दिल्लीतून लोकसभेची उमेदवारी लोकसभेच्या मैदानात यावेळी मनोज तिवारी विरुद्ध कन्हैया कुमार अशी लढत होणार मागच्यावेळी कन्हैया कुमार बेगूसरायमधून डाव्यांचा उमेदवार होता...गिरीराज सिंह यांच्या विरोधात पराभूत यावेळी दिल्लीत आप आणि काँग्रेसची युती असताना…
account_circle
Prashant Kadam(@_prashantkadam) 's Twitter Profile Photo

दिव्य मराठीच्या रविवार पुरवणीसाठी लिहिलेला लेख👇

दिव्य मराठीच्या रविवार पुरवणीसाठी लिहिलेला लेख👇
account_circle
प्रज्वला तट्टे(@prajwala_tatte) 's Twitter Profile Photo

आंबेडकर जयंतीच्या सर्व पत्रकार-लेखकांना शुभेच्छा!
प्रवाहाविरोधात बाबासाहेबांनी पत्रकारिता केली. तेच बळ तुम्हालाही मिळो🙏🏼
'सर्वंकष'चा ऑक्ट-डिसें पत्रकारिता विशेषांक होता. आंबेडकर आणि गांधींना पत्रे चालवतांना जे अनुभव आले त्याबद्दल त्यांनी स्वतः लिहिलेला लेख यात प्रकाशित केला आहे.

आंबेडकर जयंतीच्या सर्व पत्रकार-लेखकांना शुभेच्छा! प्रवाहाविरोधात बाबासाहेबांनी पत्रकारिता केली. तेच बळ तुम्हालाही मिळो🙏🏼 'सर्वंकष'चा ऑक्ट-डिसें पत्रकारिता विशेषांक होता. आंबेडकर आणि गांधींना पत्रे चालवतांना जे अनुभव आले त्याबद्दल त्यांनी स्वतः लिहिलेला लेख यात प्रकाशित केला आहे.
account_circle
Prashant Kadam(@_prashantkadam) 's Twitter Profile Photo

2019 मध्ये भाजपचा जाहीरनामा 'संकल्प पत्र' नावाने होता, यावेळी मोदी की गारंटी!

2047 लक्ष्य ठेवून जाहीरनामा असणार हे स्टेजच्या सजावटीवरून दिसत आहे

मागच्या जाहीरनाम्यात कलम 370 हटवणे, राम मंदिर, नागरिकत्व कायद्याबद्दल आश्वासन होतं जे भाजपने पूर्ण केलं

यावेळी काय असणार?

2019 मध्ये भाजपचा जाहीरनामा 'संकल्प पत्र' नावाने होता, यावेळी मोदी की गारंटी! 2047 लक्ष्य ठेवून जाहीरनामा असणार हे स्टेजच्या सजावटीवरून दिसत आहे मागच्या जाहीरनाम्यात कलम 370 हटवणे, राम मंदिर, नागरिकत्व कायद्याबद्दल आश्वासन होतं जे भाजपने पूर्ण केलं यावेळी काय असणार?
account_circle
Prashant Kadam(@_prashantkadam) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणुकीचा सर्वात मोठा मुद्दा मटण, मासे ,मुघल आहेत?

पंतप्रधानांच्या या टीकेमागे कुठली मानसिकता दडलीय?

तेजस्वी यादव यांना घेरण्याचा भाजपचा प्रयत्न फेल ठरणार?
youtu.be/aXuPZPsxljE?si…

account_circle
Prashant Kadam(@_prashantkadam) 's Twitter Profile Photo

भारतातला पहिला मॉल.. हाजी अली शेजारी क्रॉस रोडस...विकला गेल्याची बातमी वाचताना त्यातली ही माहिती इंटरेस्टिंग आहे

1999 मध्ये अशोक पिरामल ग्रुपने मॉल सुरू केला

तेव्हा लोकांची झुंबड नियंत्रित करण्यासाठी केवळ क्रेडिट कार्ड किंवा मोबाईल धारकांनाच मोफत प्रवेश होता🙂

बाकीच्यांना 60…

भारतातला पहिला मॉल.. हाजी अली शेजारी क्रॉस रोडस...विकला गेल्याची बातमी वाचताना त्यातली ही माहिती इंटरेस्टिंग आहे 1999 मध्ये अशोक पिरामल ग्रुपने मॉल सुरू केला तेव्हा लोकांची झुंबड नियंत्रित करण्यासाठी केवळ क्रेडिट कार्ड किंवा मोबाईल धारकांनाच मोफत प्रवेश होता🙂 बाकीच्यांना 60…
account_circle
Prashant Kadam(@_prashantkadam) 's Twitter Profile Photo

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Satej (Bunty) D. Patil 💐 तुम्हाला उत्तम आरोग्य आणि समृद्धी लाभो या सदिच्छा.

account_circle
Prashant Kadam(@_prashantkadam) 's Twitter Profile Photo

Innovative thinking...Gen Z connect.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या कम्युनिकेशन स्किलचं खरंच कौतुक आहे.

account_circle
Prashant Kadam(@_prashantkadam) 's Twitter Profile Photo

टू बी ऑर नॉट टू बी.. निवडणूक लढावी की न‌ लढावी?

राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा देऊन नेमकं काय मिळवलं?

कालच्या भाषणातून वाटाघाटीतल्या काय काय गोष्टी उघड झाल्या?
youtu.be/h8hTurDAJts?si…

account_circle
Prashant Kadam(@_prashantkadam) 's Twitter Profile Photo

'महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी .. परंतु..फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे'

असं राज ठाकरेंचं विधान होतं.. यातला 'परंतु' आणि 'फक्त'...यातच बरंच काही दडलं आहे. 🙂

account_circle
Prashant Kadam(@_prashantkadam) 's Twitter Profile Photo

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मतांची पडताळणी 100% व्हावी या मागणीसाठी दाखल याची केवळ सुप्रीम कोर्टात 16 एप्रिल ला सुनावणी

पहिल्या टप्प्यातलं मतदान 19 एप्रिलला होतंय त्याआधी सुनावणीची तारीख

मागच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने याबाबत आयोगाला नोटीस देऊन अशी मोजणी शक्य आहे का हे…

account_circle
Prashant Kadam(@_prashantkadam) 's Twitter Profile Photo

महाविकास आघाडीचं जागावाटप 21-17-10 असं झालं आहे

अर्थात जिंकून येणाऱ्या जागांवर खरं गणित ठरेल पण सध्या जागावाटपामध्ये सर्वात मोठा लाभार्थी कोण आहे असं वाटतं?

account_circle
Prashant Kadam(@_prashantkadam) 's Twitter Profile Photo

मुंबईतल्या ६ पैकी २ जागा कॉंग्रेस लढणार

उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर मुंबई या दोन जागा कॉंग्रेस लढणार

एकूण 48 जागांपैकी
शिवसेना 21
कॉंग्रेस 17
राष्ट्रवादी 10

असं महाविकास आघाडीचं जागावाटप

account_circle
Prashant Kadam(@_prashantkadam) 's Twitter Profile Photo

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सैनिक स्कूलच्या खाजगीकरणाचा प्रयत्न

62% सैनिक स्कूल भाजप आणि संघ परिवाराशी संबंधित लोकांना

भावी लष्करी अधिकारी घडवणाऱ्या संस्थेच्या प्रतिष्ठेबाबत पोरखेळ होतोय का?
youtu.be/CaxyMf46CFY?si…

account_circle
Abhijit Karande(@AbhijitKaran25) 's Twitter Profile Photo

पॅालिटिकल नेक्सस.. ब्लॅकमेलिंग.. चौकशा.. क्लीन चीट आणि भ्रष्टाचाऱ्यांना थेट मंत्रिपदं !

account_circle
Prashant Kadam(@_prashantkadam) 's Twitter Profile Photo

उस्मानाबाद/धाराशिवमध्ये महायुतीचा उमेदवार कोण असणार याच्याबद्दल बरीच शोधाशोध सुरू होती

अखेर अर्चना पाटील यांचं नाव निश्चित, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून घड्याळ चिन्हावर निवडणूक लढणार

निंबाळकर विरुद्ध पद्मसिंह पाटील यांच्या कुटुंबाचा संघर्ष.. वेगळ्या रूपाने चालूच राहणार

account_circle