Amar Barwe - अमर बर्वे
@amarbarwe
Supposedly a Mechanical Engineer, had an Automobile garage (AutoDoc), was a cricketer, and now trying his best to sell imported bicycles. @ProsportsBikes
ID:1072840117
09-01-2013 04:45:27
37,2K Tweets
1,7K Followers
919 Following
एका इसमाने माकडही पाळले होते असे ऐकण्यात आहे…..पण दोघांच्या आचरटपणाची इतकी चढाओढ चालायची.. की कोणी कोणाला पाळलंय हेच समजत नसे..
#पाळीवप्रापणी #पुलदेशपांडे
परवा भाजीवाल्याकडे गेलो होतो,आळूची पाने आणि चुका आणायला. आळूची पाने काही मिळाली नाहीत पण चुका शोधेपर्यंत माझा हातून इतक्या ’चुका’ झाल्या की काय सांगू! #चूकाचमाणसालाशिकवतात #चूकाकरणारातोमाणूसच
नाटक कंपनी?!हे कोण ओरडलं म्हणून दचकून सगळ्यांनी दारात पाहिलं,तर तिथे नानू सरंजामे उभा! हिरवी पॅंट हिरव्या पिवळ्या फुलांचा बुशशर्ट डोक्यावर गुलाम मंहमद बक्षी छाप टोपी डोळ्यावर गॅागल लावलेला,आणि जणू काय अंगावरचे इतके रंग कमी झाले म्हणून खिशातून एक लाल भडक हातरूमाल काढला #असामीअसामी
“मग साहेब शिवायची का सुरवार?!”
“हो हो शिवा सुरवार, एक तलवार आणतो, हिला भक्तिगीत स्पर्धेत ढाल मिळणारच आहे ती पाठीला बांधतो आणि जातो आपला नाटक कंपनीत!”
#धोंडोपंत #ठिगळे #असामीअसामी #पुलदेशपांडे
As the Diwali holidays come to an end the dawn on a new day brings to you new opportunities, new challenges and new goals. In short, Get Back To Work! #Pune #newday #backtoroutine #endofholidays
Being a loyal Chitale Bandhu Mithaiwale customer for years I could muster up the courage to suggest a slight change. Indraneel Chitale Can we simply write ‘Amrakhand’ instead of Shrikhand in a bigger font & Amba in a smaller, to avoid a serious confusion. I think earlier there was a colour code.