Amey Tirodkar (@ameytirodkar) 's Twitter Profile
Amey Tirodkar

@ameytirodkar

Special Correspondent, Frontline. here with my personal views, RTs not endorsement.

[email protected]

ID: 251564985

calendar_today13-02-2011 11:48:34

59,59K Tweet

101,101K Followers

1,1K Following

Amey Tirodkar (@ameytirodkar) 's Twitter Profile Photo

'लाडकी बहीण' योजनेचा फटका राज्याला बसू लागलाय. शेतकरी आत्महत्येनंतर मिळणारी आर्थिक बंद आता यावर्षी साठी थांबणार आहे. विविध स्कॉलरशिपवर असाच नकारात्मक परिणाम होणार आहे. निवडणुकीआधीच या इतर योजनांना बंद करणे राजकारण म्हणून पण उचित नाहीये. त्याचा फटका बसणार?

'लाडकी बहीण' योजनेचा फटका राज्याला बसू लागलाय. शेतकरी आत्महत्येनंतर मिळणारी आर्थिक बंद आता यावर्षी साठी थांबणार आहे. विविध स्कॉलरशिपवर असाच नकारात्मक परिणाम होणार आहे. 

निवडणुकीआधीच या इतर योजनांना बंद करणे राजकारण म्हणून पण उचित नाहीये. त्याचा फटका बसणार?