Pankaja Gopinath Munde(@Pankajamunde) 's Twitter Profileg
Pankaja Gopinath Munde done

@Pankajamunde

National Secretary of BJP.

RT's r not endorsements.

ID:1572457640

linkhttp://www.pankajagopinathmunde.com calendar_today06-07-2013 10:14:58

8,7K Tweets

769,6K Followers

94 Following

Pankaja Gopinath Munde(@Pankajamunde) 's Twitter Profile Photo

पारगाव, पांगरी रोड बीड येथील आमचे सरपंच दिनकर बापू जमदाडे व बूथ प्रमुख सार्थक सातपुते यांच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली.

पारगाव, पांगरी रोड बीड येथील आमचे सरपंच दिनकर बापू जमदाडे व बूथ प्रमुख सार्थक सातपुते यांच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली.
account_circle
Pankaja Gopinath Munde(@Pankajamunde) 's Twitter Profile Photo

बीड लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर पाटोदा येथे येवलवाडी, थेरला येथे भेटीसाठी आले असता सोने सावरगाव येथे गावकऱ्यांनी रस्त्यावर थांबवून उस्पूर्त स्वागत केले..

बीड लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी थेरला येथील अंगद रामहरी नागरे हा युवक पुण्याहून आपल्या गावी येत असताना घोडनदी शिरूर येथे गंभीर अपघात होऊन त्यांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला.

एकलुता एका मुलाचे कमी वयात असं सोडून जाणे हे खूप दुर्देवी आहे. ही घटना समजताच माझे…

बीड लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी थेरला येथील अंगद रामहरी नागरे हा युवक पुण्याहून आपल्या गावी येत असताना घोडनदी शिरूर येथे गंभीर अपघात होऊन त्यांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. एकलुता एका मुलाचे कमी वयात असं सोडून जाणे हे खूप दुर्देवी आहे. ही घटना समजताच माझे…
account_circle
Pankaja Gopinath Munde(@Pankajamunde) 's Twitter Profile Photo

बीड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान काल पार पडले, मतदानाच्या दिवशी सकाळी पहाटे येवलवाडी गावामधील दोन पंचवार्षिक सरपंच असणार्‍या आमच्या बुथ प्रमुख स्व.सुनीता सुशन नागरगोजे यांचा हृदय विकाराच्या धक्काने दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली.

त्यांच्यावर मतदानाच्या दिवशीच…

बीड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान काल पार पडले, मतदानाच्या दिवशी सकाळी पहाटे येवलवाडी गावामधील दोन पंचवार्षिक सरपंच असणार्‍या आमच्या बुथ प्रमुख स्व.सुनीता सुशन नागरगोजे यांचा हृदय विकाराच्या धक्काने दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली. त्यांच्यावर मतदानाच्या दिवशीच…
account_circle
Pankaja Gopinath Munde(@Pankajamunde) 's Twitter Profile Photo

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!!

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!! #ChhatrapatiSambhajiraje
account_circle
Pankaja Gopinath Munde(@Pankajamunde) 's Twitter Profile Photo

आज लोकशाहीचा उत्सव म्हणजेच मतदान करण्याचा दिवस !

आज नाथ्रा ता.परळी या माझ्या मूळगावी कुटुंबियांच्या समवेत मतदानाचा हक्क बजावला.आपण सर्वांनी देखील जास्तीत जास्त संख्येने मतदान करून लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हावे.

आज लोकशाहीचा उत्सव म्हणजेच मतदान करण्याचा दिवस ! आज नाथ्रा ता.परळी या माझ्या मूळगावी कुटुंबियांच्या समवेत मतदानाचा हक्क बजावला.आपण सर्वांनी देखील जास्तीत जास्त संख्येने मतदान करून लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हावे.
account_circle
Pankaja Gopinath Munde(@Pankajamunde) 's Twitter Profile Photo

परळी येथील निवासस्थानी आज आईसह कुटुंबीयांकडून औक्षण करण्यात आले. यानंतर प्रभू वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेऊन गोपीनाथगडावर श्रद्धेय साहेबांच्या समाधीवर नतमस्तक होऊन माझ्या नाथ्रा या गावी मतदान करण्यासाठी मार्गस्थ झाले.

आदरणीय प्रधानमंत्री Narendra Modi
जी आपके द्वारा प्रेषित शुभकामना पत्र निश्चित ही मुझे अधिक तत्परता और मनोयोग से कार्य करने के लिए मुझे प्रेरित करेगा।
आपके प्रोत्साहन के लिये हृदयपूर्वक धन्यवाद।

आदरणीय प्रधानमंत्री @narendramodi जी आपके द्वारा प्रेषित शुभकामना पत्र निश्चित ही मुझे अधिक तत्परता और मनोयोग से कार्य करने के लिए मुझे प्रेरित करेगा। आपके प्रोत्साहन के लिये हृदयपूर्वक धन्यवाद।
account_circle
Pankaja Gopinath Munde(@Pankajamunde) 's Twitter Profile Photo

📍युसूफ वडगाव ता.केज येथे भाजपा महायुतीची प्रचार सभा मोठ्या उत्साहात आणि विजयी जल्लोषात पार पडली. तत्पूर्वी, प्रचंड जनसमुदाकडून माझे बंधू श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

माझ्या बीड जिल्ह्यातील तमाम जनतेनेच ही निवडणुक आपल्या हातात घेतली आहे. येत्या…

📍युसूफ वडगाव ता.केज येथे भाजपा महायुतीची प्रचार सभा मोठ्या उत्साहात आणि विजयी जल्लोषात पार पडली. तत्पूर्वी, प्रचंड जनसमुदाकडून माझे बंधू श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज यांचे जंगी स्वागत करण्यात आले. माझ्या बीड जिल्ह्यातील तमाम जनतेनेच ही निवडणुक आपल्या हातात घेतली आहे. येत्या…
account_circle
Pankaja Gopinath Munde(@Pankajamunde) 's Twitter Profile Photo

माझे बंधू श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज 📍कडा ता.आष्टी येथे भाजपा - महायुतीची विराट प्रचार सभा 'जय भवानी जय शिवराय' च्या जयघोषात पार पडली.

माझ्या बीड जिल्ह्याचे सर्व जाती-धर्माचे एकजुटीने विणलेल्या वस्त्राची…

माझे बंधू श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज 📍कडा ता.आष्टी येथे भाजपा - महायुतीची विराट प्रचार सभा 'जय भवानी जय शिवराय' च्या जयघोषात पार पडली. माझ्या बीड जिल्ह्याचे सर्व जाती-धर्माचे एकजुटीने विणलेल्या वस्त्राची…
account_circle
Pankaja Gopinath Munde(@Pankajamunde) 's Twitter Profile Photo

आजचा दिवसभराचा धावपळीचा प्रचार दौरा आटोपून रात्री उशीरा गोपीनाथ गड येथे साहेबांच्या समाधी स्थळी नतमस्तक झाले.

Loksabha 4INDIA

आजचा दिवसभराचा धावपळीचा प्रचार दौरा आटोपून रात्री उशीरा गोपीनाथ गड येथे साहेबांच्या समाधी स्थळी नतमस्तक झाले. #GopinathGad #BJP #परळी #महायुती #आपलं_बीड #PankajaGopinathMunde #BeedLoksabha #Beed #संपर्क #election #लोकसभाचुनाव #pankajamunde #BJP4INDIA #LokSabhaElection2024
account_circle
Pankaja Gopinath Munde(@Pankajamunde) 's Twitter Profile Photo

अक्षय्य तृतीया निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !!

अक्षय्य तृतीया निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !! #AkshayTritiya2024
account_circle
Pankaja Gopinath Munde(@Pankajamunde) 's Twitter Profile Photo

भगवान महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !!

भगवान महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !! #MahatmaBasweshwar
account_circle