Kapil Patil (@kapilpatil_) 's Twitter Profile
Kapil Patil

@kapilpatil_

Former Union Minister of State, Panchayati Raj

ID: 3011198341

calendar_today06-02-2015 10:44:36

14,14K Tweet

22,22K Followers

171 Following

Kapil Patil (@kapilpatil_) 's Twitter Profile Photo

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भिवंडी विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या वाडा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली.या वेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष श्री मंगेश पाटील यांची उपस्थिती होती. या बैठकीत जिल्हा परिषदेच्या गटांबरोबरच प्रमुख गावांमधील राजकीय स्थितीचा आढावा घेण्यात आला.

भाजपाचे कोकण पदवीधर मतदारसघातील आमदार श्री. Niranjan Davkhare यांनी आज माझ्या निवासस्थानी भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. सोबत भाजपाचे माजी नगरसेवक श्री. Sumit Patil , श्री. भूषण पाटील.

"जम्मू-कश्मीर में आ रहा बदलाव हमारी सरकार की बीते 10 सालों की कोशिशों का नतीजा है।" आदरणीय प्रधानमंत्री श्री Narendra Modi जी जम्मू-कश्मीर के डोडा में विशाल जनसभा को संबोधित कर रहे हैं। #ViksitJammuKashmir

Kapil Patil (@kapilpatil_) 's Twitter Profile Photo

यंदाचा गणेशोत्सव माझ्या कायम स्मरणात राहील. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार व बदलापूरचे रहिवाशी श्री. सचिन जुवाटकर यांनी श्री गणरायाच्या साक्षीने मला माझे रेखाटलेले सुंदर चित्र भेट म्हणून दिले. श्री. सचिन जुवाटकर यांच्या कलेचे कौतुक करुन आभार मानले. #ganpatifestival #ganeshutsav

यंदाचा गणेशोत्सव माझ्या कायम स्मरणात राहील. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार व बदलापूरचे रहिवाशी श्री. सचिन जुवाटकर यांनी श्री गणरायाच्या साक्षीने मला माझे रेखाटलेले सुंदर चित्र भेट म्हणून दिले. श्री. सचिन जुवाटकर यांच्या कलेचे कौतुक करुन आभार मानले.
#ganpatifestival #ganeshutsav
Kapil Patil (@kapilpatil_) 's Twitter Profile Photo

जिल्हा परिषदेच्या भिवंडी तालुक्यातील कांबा गटातील भाजपा पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेतली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत आढावा घेण्यात आला. या वेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष श्री. पी. के. म्हात्रे उपस्थित होते. #भाजपा #bhiwandi #vidhansabhaelection2024 #kapilpatil

जिल्हा परिषदेच्या भिवंडी तालुक्यातील कांबा गटातील भाजपा पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेतली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत आढावा घेण्यात आला. या वेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष श्री. पी. के. म्हात्रे उपस्थित होते.

#भाजपा #bhiwandi #vidhansabhaelection2024 #kapilpatil
Kapil Patil (@kapilpatil_) 's Twitter Profile Photo

भाजपाच्या विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री श्री. Raosaheb Patil Danve व भाजपाचे ईशान्य मुंबईचे माजी खासदार श्री. Manoj Kotak यांनी आज माझ्या निवासस्थानी श्री गणरायाचे आशीर्वाद घेतले. तसेच देशातील जनतेला सुख, समृद्धी आणि समाधानी ठेवण्यासाठी साकडे घातले

भाजपाच्या कल्याण ग्रामीण पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला. तसेच या भागातील पक्षाच्या संघटनात्मक स्थितीचां आढावा घेतला. या वेळी जिल्हाध्यक्ष श्री. मधुकर मोहोपे, कल्याण ग्रामीण मंडल अध्यक्ष श्री चंदू बोष्टे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. #maharashtra #bhiwandi

भाजपाच्या कल्याण ग्रामीण पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला. तसेच या भागातील पक्षाच्या संघटनात्मक स्थितीचां आढावा घेतला. या वेळी जिल्हाध्यक्ष श्री. मधुकर मोहोपे, कल्याण ग्रामीण मंडल अध्यक्ष श्री चंदू बोष्टे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
#maharashtra #bhiwandi
Kapil Patil (@kapilpatil_) 's Twitter Profile Photo

सण संस्कृतीचा, सण समृद्धीचा ओणम सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.....! #ओणम #Onam

सण संस्कृतीचा, सण समृद्धीचा ओणम सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.....!
#ओणम #Onam
Kapil Patil (@kapilpatil_) 's Twitter Profile Photo

भाजपाच्या मुरबाड तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला.भाजपाच्या तालुक्यातील संघटनात्मक स्थितीचा आढावा घेतला.या वेळी जिल्हाध्यक्ष श्रीमधुकर मोहोपे,तालुकाध्यक्ष श्रीजयवंत सुर्यराव,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीसुभाष घरत आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ऐरोली विधानसभा आमदार Ganesh Naik आपल्या नेतृत्वाने आणि समर्पणाने ऐरोलीला एक नवा दृष्टिकोन दिला आहे. आपले कार्य कायमच प्रेरणादायक आहे. वाढदिवसाच्या दिवशी आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा! . . . #Ganeshnaik #airoli #Maharastra

ऐरोली विधानसभा आमदार Ganesh Naik आपल्या नेतृत्वाने आणि समर्पणाने ऐरोलीला एक नवा दृष्टिकोन दिला आहे. आपले कार्य कायमच प्रेरणादायक आहे. वाढदिवसाच्या दिवशी आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा!

#Ganeshnaik #airoli #Maharastra