डॉ. विश्वंभर चौधरी (@drvishwam) 's Twitter Profile
डॉ. विश्वंभर चौधरी

@drvishwam

Social activist and Environmentalist PhD in Environmental Impact Assessment. RT is not endorsement.

ID: 404044528

calendar_today03-11-2011 11:04:58

6,6K Tweet

24,24K Followers

429 Following

Abhijit Karande (@abhijitkaran25) 's Twitter Profile Photo

ना कायद्याची भीती ना पोलिसांचा धाक… शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्या समर्थकाचा प्रताप बघा ! म्हणजे महाराष्ट्राची बिहार-यूपीशी तुलना का होते कळेल.. असो… #MaharashtraPolitics #ShivSena #BJP

डॉ. विश्वंभर चौधरी (@drvishwam) 's Twitter Profile Photo

Having invited PM at his residence for a private function, constitutional ethics and propriety of judiciary assumes that CJI should opt to say 'not before me' in all cases where central govt or bjp is a party. Prashant Bhushan Abhishek Singhvi Kapil Sibal

Prashant Bhushan (@pbhushan1) 's Twitter Profile Photo

Shocking that CJI Chandrachud allowed Modi to visit him at his residence for a private meeting. Sends a very bad signal to the judiciary which is tasked with the responsibility of protecting fundamental right of citizens from the executive & ensuring that the govt acts within

SushmaTai Andhare (@andharesushama) 's Twitter Profile Photo

25जून 2022 ला माथेरानचे नगरसेवक प्रसाद सावंत यांना रस्त्यावर मारहाण करतानाचा हा व्हिडिओ. यातही शिवा सोनवणे हा आ. महेंद्र थोरवेंचा पोसलेला गुंड तीन नंबरचा आरोपी होता. या सगळ्यांचा वापर दहशत पसरवण्यासाठी जाणीवपूर्वक केला जातो. Press Trust of India ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena UBT Communication

डॉ. विश्वंभर चौधरी (@drvishwam) 's Twitter Profile Photo

भक्तुले निष्पाप आहेत. 'व्यक्तिगत आयुष्यात कोणीही कोणाच्या घरी जाऊ शकतं' असे बोबडे बोलत आहेत. भारताची न्यायपालिका 'स्वतंत्र आणि निष्पक्ष' असली पाहीजे असं घटना म्हणते हेही त्यांना माहीत नाही.अशा निर्बुद्ध पिढ्या पुढच्या काळात तरी निपजू नयेत यासाठी नागरिकशास्त्र शंभर मार्कांचं करा.

yogesh sawant (@yogi_9696) 's Twitter Profile Photo

तथाकथित संकटमोचक गिरीश महाजन यांचा जामनेर तालुक्यातील हा विकास आहे!

Mrinal Pande (@mrinalpande1) 's Twitter Profile Photo

अगर आपको ढाका नज़र आ रहा है, तो रास्ते में एक नज़रे इनायत मणिपुर पर भी डाल लेते। शेष कुशल है ..🙏🏻

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

एक मटका किंग लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात हिंसेची भाषा करतो? माज आहे या लोकांना... पोलिस यांच्या गाड्या धुणार, आणि यानाच संरक्षण देणार!

डॉ. विश्वंभर चौधरी (@drvishwam) 's Twitter Profile Photo

पुढच्या वर्षी काहीही झालं तरी अनंत चतुर्दशीला पुण्यात रहायचं नाही असा निश्चय केला आहे. हे एकेकाळचं सुसंस्कृत शहर भलत्याच लोकांच्या हाती गेलं आहे.

डॉ. विश्वंभर चौधरी (@drvishwam) 's Twitter Profile Photo

डीजे नको असेल तर शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेतून काढा.'आपले उत्सव दणक्यात करा' असं म्हणून त्यांनीच हा धिंगाणा वाढवला. त्यांना सांगा डीजेवाल्यांची मतं तुम्ही मागा, आमचं मतदान शांततेला. आजपर्यंत कोणत्याही मामु/उपमामुंनी उत्सव दणक्यात करा असं बोलून डीजेखोरांना चिथावणी दिलेली नव्हती.

nikhil wagle (@waglenikhil) 's Twitter Profile Photo

जीभ कापा, जीभेवर चटके द्या..अशी भाषा वापरणाऱ्यांची जागा समाजात किंवा विधीमंडळात नाही तर थेट तुरुंगात आहे! #Rahul_Gandhi #Modi #BJP