डॉ. विश्वंभर चौधरी (@drvishwam) 's Twitter Profile
डॉ. विश्वंभर चौधरी

@drvishwam

Social activist and Environmentalist PhD in Environmental Impact Assessment. RT is not endorsement.

ID: 404044528

calendar_today03-11-2011 11:04:58

6,6K Tweet

24,24K Takipçi

429 Takip Edilen

डॉ. विश्वंभर चौधरी (@drvishwam) 's Twitter Profile Photo

भक्तुले निष्पाप आहेत. 'व्यक्तिगत आयुष्यात कोणीही कोणाच्या घरी जाऊ शकतं' असे बोबडे बोलत आहेत. भारताची न्यायपालिका 'स्वतंत्र आणि निष्पक्ष' असली पाहीजे असं घटना म्हणते हेही त्यांना माहीत नाही.अशा निर्बुद्ध पिढ्या पुढच्या काळात तरी निपजू नयेत यासाठी नागरिकशास्त्र शंभर मार्कांचं करा.