संदीप (@i_sandypedia) 's Twitter Profile
संदीप

@i_sandypedia

ज्ञान - विज्ञान - मराठी - वाचन - योग - अध्यात्म

ID: 809356544370479104

calendar_today15-12-2016 11:16:52

6,6K Tweet

723 Takipçi

791 Takip Edilen

संदीप (@i_sandypedia) 's Twitter Profile Photo

भारतीय लेक मैदानात इतका गोंगाट करतायेत की जणू त्यांना PV सिंधू ला जिंकू द्यायचे नाहीय. 😔

संदीप (@i_sandypedia) 's Twitter Profile Photo

बहुधा नजरचुकीने नागरीकांना पण शुभेच्छा दिल्या आहेत. महसूल/कर भरून नागरीकांची अवस्था दयनीय झाली आहे. जनतेवर कृपा करा. 🙏

संदीप (@i_sandypedia) 's Twitter Profile Photo

पाणी वाचवा, आडवा, जिरवा, साठवा.. पण वाया जाऊ देऊ नका. कारण जल हेच #जीवन आहे. ही चित्रफीत नक्की पहा.

सुजित जाधव पाटील (@sujitgr8) 's Twitter Profile Photo

पुण्यातील सर्व सीबीएसई शाळा या हिंदी माध्यमाचा शाळा आहेत, इंग्रजी नव्हे. इथे मुलांना हिंदीतून सगळे विषय शिकविले जातात. शिक्षक सर्रास हिंदीतच बोलतात. रोज हिंदीचा तास असतो. आठवी पर्यंत हिंदी लादली जातेय. दुसरी भाषा शिकू देत नाहीत. महाराष्ट्रातून #मराठी संपवली जातेय. सगळे झोपलेत.

पुण्यातील सर्व सीबीएसई शाळा या हिंदी माध्यमाचा शाळा आहेत, इंग्रजी नव्हे. इथे मुलांना हिंदीतून सगळे विषय शिकविले जातात. शिक्षक सर्रास हिंदीतच बोलतात. रोज हिंदीचा तास असतो. आठवी पर्यंत हिंदी लादली जातेय. दुसरी भाषा शिकू देत नाहीत. महाराष्ट्रातून #मराठी संपवली जातेय. सगळे झोपलेत.
संदीप (@i_sandypedia) 's Twitter Profile Photo

यामध्ये मुंबईतील दोन जिल्ह्यांची आकडेवारी नाहीये. कसे काय..? मुंबईत विद्यार्थ्यांची संख्या शून्य आहे म्हणून तरी नमूद केले पाहिजे. की आतापासूनच मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी..?? #मुंबई

संदीप (@i_sandypedia) 's Twitter Profile Photo

एक समाज म्हणून आपण सारे दिवसेंदिवस रसातळाला जात आहोत. जाणीवा बोथट होत चालल्यात. उद्यापासून समाजमाध्यमांवर व वृत्तवाहिन्यांवर वेगळ्याच विषयांना फिरवले जाऊन ही बातमी अदृष्य झाल्यास नवल वाटणार नाही. 😔

संदीप (@i_sandypedia) 's Twitter Profile Photo

1. What was the case in neighbouring countries before BJP rule in India?Were there no Hindus suppressions? no military rules? no mass protests? no instability? - It was all there. 2. Millions of B’deshi cross border and migrate to India even after 2014? - India is still tolerant.

संदीप (@i_sandypedia) 's Twitter Profile Photo

लाडकी BCCI योजना! BCCI ला कोट्यावधींच्या सूट देणे ही खेदजनक बाब आहे. पोलिसांच्या कष्टाची मिळकत अशी वाया घालविण्याचा शासनाला काय अधिकार आहे? BCCI ही सरकारी संस्था सुध्दा नाही. निदान ‘लाडका पोलीस’ व ‘लाडका करदाता’ योजना राबवून ते पैसे वळवता आले असते. #म #शांतता_कोर्ट_चालू_आहे

संदीप (@i_sandypedia) 's Twitter Profile Photo

वाटू नका फूकटचा पैसा लाडकी-लाडक्यांना कष्टाच्या कमाईतून भरलेला कर आहे सामान्य माणसाचा….

संदीप (@i_sandypedia) 's Twitter Profile Photo

थांबा, पहा, यांचे कौतुक करा, अभिमानाने ऊर भरून घ्या, प्रेरित व्हा व पुढे जा. भारतीय #पॅरालिंपिक खेळाडूअप्रतिम कामगिरी करत इतिहास रचत आहेत. paralympic.org/paris-2024 #भारत #म #अभिमानास्पद

थांबा, पहा, यांचे कौतुक करा, अभिमानाने ऊर भरून घ्या, प्रेरित व्हा व पुढे जा.

भारतीय #पॅरालिंपिक खेळाडूअप्रतिम कामगिरी करत इतिहास रचत आहेत. 

paralympic.org/paris-2024

#भारत #म #अभिमानास्पद
संदीप (@i_sandypedia) 's Twitter Profile Photo

बप्पा नव्हे बाप्पा म्हणा. #मराठी शिका. गणेशोत्सवाच्या शुभेच्छा 💐

संदीप (@i_sandypedia) 's Twitter Profile Photo

मेथी, बटाटा, पालकाचे चित्र 🤣🤣🤣 ह्या बाईने नवरा कसा निवडला हा संशोधनाचा विषय आहे. PhD वाल्यांनो case study तयार आहे.

संदीप (@i_sandypedia) 's Twitter Profile Photo

विषय कठीण आहे. देशात असल्या प्रकाराचा प्रसार व प्रचार करणाऱ्या बॅालिवूडला जबाबदार धरले पाहिजे. जनता व सरकार त्याच कलाकारांना उतेतेजन देत असेल तर त्यात शिक्षकाचा दोष कसाकाय..? समस्येचे मूळ शोधले पाहिजे. चोर सोडून सन्याशाला फाशी नको.