संदीप(@i_sandypedia) 's Twitter Profileg
संदीप

@i_sandypedia

ज्ञान - विज्ञान - मराठी - वाचन - योग - अध्यात्म

ID:809356544370479104

calendar_today15-12-2016 11:16:52

6,4K Tweets

709 Followers

773 Following

संदीप(@i_sandypedia) 's Twitter Profile Photo

कोणीच काही बोलत नाही. मुंबईतील मुलुंड, दहिसर व वाशीचे टोलनाके तर नाक्यापलीकडील मुंबईकरांना लावताहेत. ठाणे,कल्याण,डोंबिवली, नमुं, उल्हासनगर,भिवंडी,मीरा-भईंदर,वसई,विरार, पनवेल व सभोवतालच्या परिसरात मुंबईइतकीच लोकसंख्या रहाते. पण मुंबईत शिरताना व निघताना भरावा लागतो.

account_circle
संदीप(@i_sandypedia) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात प्रत्येकाला हिंदी बोलता येते किंवा समजते, ही सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे.

हाराष्ट्रात_मराठी
राठी

account_circle
संदीप(@i_sandypedia) 's Twitter Profile Photo

स्थळः बेळगांव बस स्थानक
कर्नाटकाच्या बस - उद्योग व खतांवरील जाहिराती
महाराष्ट्राच्या बस - शासनाच्या व नेत्यांच्या शुभेच्छा जाहिराती.
Maharashtra State Road Transport Corporation तुम्हीच ठरवा तुमचा उद्योग (सेवा) कशाप्रकारे चालवायचा ते.

account_circle
संदीप(@i_sandypedia) 's Twitter Profile Photo

जुबां केसरी वाल्यांना लाजा वाटल्या पाहिजेत.

account_circle
संदीप(@i_sandypedia) 's Twitter Profile Photo

राठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे हीच प्रा. हरी नरके सरांसाठी खरी ठरेल.


💐

account_circle
सुमीत मुळेकर(@SimBaaBamkaw) 's Twitter Profile Photo

Prasad Vedpathak 🇮🇳 हेच पहा ना इथे समालोचन मराठीत का नाही ?
मराठी भाषेबद्दल च इतका तिरस्कार का ?
Doordarshan Sports Anurag Thakur CMO Maharashtra Devendra Fadnavis Deepak Kesarkar Tukaram Mundhe @BhashaMarathm

@prasadvedpathak हेच पहा ना इथे समालोचन मराठीत का नाही ? मराठी भाषेबद्दल च इतका तिरस्कार का ? @ddsportschannel @ianuragthakur @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @dvkesarkar @Tukaram_IndIAS @BhashaMarathm
account_circle
Avinash Usha Vasant(@aviuv) 's Twitter Profile Photo

संसद वा विधीमंडळ नक्की कशाला असते यावर अनेक तज्ञांनी बोलून झालेय पण परत परत त्यावर बोलावे लागतेय.
आपण त्यांना कायदे मंडळ का म्हणतो ?
गेल्या काही दिवसात त्याचे कायदेमंडळ म्हणून जी बाजू ती दिवसेंदिवस कमी होत चाल्लीय का ?
चर्चा बंद होत चाल्यात का?
केवळ शेरेबाजी कविता कानपिचक्या(१)

account_circle
सुक्टा बोंबिल(@suktabombil) 's Twitter Profile Photo

अँक्साईटी आणि पॅनिक डिसॉर्डर!
अँक्साईटी आणि पॅनिक अटॅक बद्दल तरुणांमध्ये जागृती करणे खूप गरजेचे आहे. ऐन तारुण्यात माझे अनेक मित्र या आजाराने त्रस्त आहेत. त्यांना अंदाज सुद्धा नाही की हा आजार काय आहे. त्यांना वाटत की ते आता मरणार, हर्ट अटॅक वगैरे येत आहे म्हणून हॉस्पिटल ला धाव
१/

account_circle
अक्षय रणदिवे(@ANRandiveTweets) 's Twitter Profile Photo

सह्याद्री वाहिनीवर अमराठी मालिकांचे प्रक्षेपण सर्रास सुरू आहे! तसेच पूर्वी ते भाषांतरित करून दाखवायचे आता ते ही नाही. मराठी मनोरंजन विश्व इतकं मोठं असूनही अस का?
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या Doordarshan Sahyadri मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti #मराठीबोलाचळवळ मराठी भाषा संवर्धन Lokmat

account_circle
संदीप(@i_sandypedia) 's Twitter Profile Photo

ठाणे शहराला रोज स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची परिस्थिती खूप वाईट आहे. कचरा घंटागाडीत भरून वाहून नेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हातात रबरी मोजे नाहीत, पायात बूट नाहीत, तोंडावर मास्क नाही. ठामपा ला त्यांची काळजी वाटत नाही का?


Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका

ठाणे शहराला रोज स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची परिस्थिती खूप वाईट आहे. कचरा घंटागाडीत भरून वाहून नेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हातात रबरी मोजे नाहीत, पायात बूट नाहीत, तोंडावर मास्क नाही. ठामपा ला त्यांची काळजी वाटत नाही का? #ठाणे #स्वच्छभारत @TMCaTweetAway
account_circle
सजग नागरिक2(@sajagNagrik2) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात मराठीला वारंवार का डावलले जातेय ? मग खळ्खट्याक नेच प्रश्न सुटतात हा विश्वास दृढ होतोय
याला मेट्रोचेच व्यवस्थापन जबाबदार
बंगलुरु व चेन्नई च्या वरुन आपण काय तो बोध घ्यावा
मराठी माणसांचा सोशिकतेचा अंत बघु नका
Pune Metro Rail
CMO Maharashtra
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
मनसे रिपोर्ट | MNS Report

महाराष्ट्रात मराठीला वारंवार का डावलले जातेय ? मग खळ्खट्याक नेच प्रश्न सुटतात हा विश्वास दृढ होतोय याला मेट्रोचेच व्यवस्थापन जबाबदार बंगलुरु व चेन्नई च्या वरुन आपण काय तो बोध घ्यावा मराठी माणसांचा सोशिकतेचा अंत बघु नका @metrorailpune @CMOMaharashtra @mnsadhikrut @mnsreport9
account_circle
Maxima Official(@official_maxima) 's Twitter Profile Photo

विद्याधन शिष्यवृत्ती📌

दहावी उत्तम गुणांनी ऊत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा ११वी आणि १२वीच्या शिक्षणाचा आर्थिक या शिष्यवृत्ती योजनेने कमी।होईल. एवढचं नाही, तर जर विद्यार्थ्याने दहावीच्या उत्तम गुणांची परंपरा कायम राखली तर

१/२
शिष्यवृत्ती

विद्याधन शिष्यवृत्ती📌 दहावी उत्तम गुणांनी ऊत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा ११वी आणि १२वीच्या शिक्षणाचा आर्थिक या शिष्यवृत्ती योजनेने कमी।होईल. एवढचं नाही, तर जर विद्यार्थ्याने दहावीच्या उत्तम गुणांची परंपरा कायम राखली तर १/२ #शिष्यवृत्तीवारी #मॅक्झिमा #मॅक्झिमाशिष्यवृत्ती
account_circle
संदीप(@i_sandypedia) 's Twitter Profile Photo

मी शासनाकडे विनंती करतो की संबंधित जोडप्याला उल्हसनगरमधील एखाद्या चौकात अंघोळीची व्यवस्था करून द्यावी.

account_circle
संदीप(@i_sandypedia) 's Twitter Profile Photo

बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा..!

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा 💐

account_circle
Anil Shidore अनिल शिदोरे(@anilshidore) 's Twitter Profile Photo

गेल्या फक्त १० वर्षांत पुणे शहराच्या पोटातलं पाणी (भूजल पातळी) काही मीटर्सनी कमी झालंय ही फार गंभीर गोष्ट आहे. हा केंद्रीय भूजल मंडळाचा अहवाल मुळातून वाचायला हवा.

फक्त १० वर्षांत जमिनीतील पाण्याची पातळी तीन ते दहा मीटर्स (फूट नाही बरं मीटर) नी कमी होणं म्हणजे संकटाच्या काळातला…

गेल्या फक्त १० वर्षांत पुणे शहराच्या पोटातलं पाणी (भूजल पातळी) काही मीटर्सनी कमी झालंय ही फार गंभीर गोष्ट आहे. हा केंद्रीय भूजल मंडळाचा अहवाल मुळातून वाचायला हवा. फक्त १० वर्षांत जमिनीतील पाण्याची पातळी तीन ते दहा मीटर्स (फूट नाही बरं मीटर) नी कमी होणं म्हणजे संकटाच्या काळातला…
account_circle
संदीप(@i_sandypedia) 's Twitter Profile Photo

एका ७ वर्षाच्या वाचकाला देण्यासाठी राठी वा इंग्रजी पुस्तक सुचवा. पठ्ठ्या कमालीचा वाचक आहे.


Let's Read India

account_circle
संदीप(@i_sandypedia) 's Twitter Profile Photo

करदात्यांच्या पैशावर नसत्या परंपरा सुरू करू नका. 🙏🏻

ते ‘अनुभूती’ म्हणजे काय..? मराठीत भेसळ करू नका.

account_circle