Shantanu | शंतनु
@iamShantanu_D
Red Hat OpenShift Engineer | Column Writer in Newspaper | Founder of #मराठीनोकरी
ID:994317001
https://telegram.me/MH_mnu 07-12-2012 03:49:31
73,0K Tweets
61,2K Followers
910 Following
Follow People
विप्रो कंपनी ऐरोली, नवी मुंबई येथे 12वी पास/ पदवीधर यासाठी Walk in drive.
तारीख 8 मे सकाळी 9.30 पासून
पहिल्या 300 लोकांना एन्ट्री
HR - श्रेया पुजारी
#मराठीनोकरी
#Mechatronics isn't just a field, it's a gateway to the future! 🔧💡Combining mechanics, electronics, and computing, careers in Mechatronics are shaping tomorrow's industries. From robotics to automation, it's where innovation meets opportunity! #FutureCareers
एअर इंडिया ने इच्छूक मुला मुलींसाठी वैमानिक (पायलट) कॅडेट प्रोग्राम सुरु केला आहे.
शारीरिक आणि शैक्षणिक अर्हता प्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज स्विकारले जात आहेत.
अधिक माहितीसाठी एअर इंडियाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
cadetpilot.airindia.com
Shantanu | शंतनु…
मित्राचा सल्ला 😂
आता लग्न होत नाहीये म्हणून माणसाने कॉलेज मध्येच असताना लफडी करावी आणि ती टिकवावी....
#काळाचीगरज