सुरेश जोशी (काका)Suresh Joshi (Kaka)(@joshisuresh285) 's Twitter Profileg
सुरेश जोशी (काका)Suresh Joshi (Kaka)

@joshisuresh285

Ex Gen Manager-होरा भूषण, ज्योतिष्य,महामित्र,तेजोवलय पुरस्कार Jokesome Tweets,likes,RTs are not for endorsement 😁-हसवण्यास्तव,ट्विटस आस्थिकांसाठीच

ID:3229067838

linkhttps://sureshjoshiguru.wordpress.com/ calendar_today28-05-2015 19:48:43

89,5K Tweets

6,3K Followers

300 Following

Sashwat 🇮🇳(@Vayarar) 's Twitter Profile Photo

उरी राहे हरि आस, न मागणे आता काही
संपले अंतर आता अनंत, जाहलो आम्ही हरि दास...

account_circle
सुरेश जोशी (काका)Suresh Joshi (Kaka)(@joshisuresh285) 's Twitter Profile Photo

हृदयीं आविर्भवली मूर्ती । त्या सुखाची अलोलिक स्थिती ।
आपुले आपण श्रीपती । वाचे हाती वदवीतसे ॥ ५३ ॥
🙏🌷 राठी

account_circle
Dnyanada Kadam(@dnyanada24) 's Twitter Profile Photo

काल माझ्या वाढदिवसनिमित्त आपल्या सर्वांच्या अनमोल शुभेच्छांबद्दल आभार.
या शुभेच्छा वर्षभरासाठी सकारात्मकता आणि नवी ऊर्जा देणाऱ्या आहेत. 🙏

काल माझ्या वाढदिवसनिमित्त आपल्या सर्वांच्या अनमोल शुभेच्छांबद्दल आभार. या शुभेच्छा वर्षभरासाठी सकारात्मकता आणि नवी ऊर्जा देणाऱ्या आहेत. 🙏 #gratitude
account_circle
सुरेश जोशी (काका)Suresh Joshi (Kaka)(@joshisuresh285) 's Twitter Profile Photo

ऐसी प्रार्थना करुनि देवीदास । अंतरी साठविला श्रीव्यंकटेश ।
स्मरतां हृदयीं प्रगटला ईश । त्या सुखासी पार नाही ॥ ५२ ॥
🙏🌷 राठी

account_circle
#म मराठीचा 🚩(@jodaniMarathi) 's Twitter Profile Photo

सुरेश जोशी (काका)Suresh Joshi (Kaka) त्यांनी मराठीचा सराव आणि वापर केल्यास त्यांना उत्तम मराठी जमू शकेल

account_circle
सुरेश जोशी (काका)Suresh Joshi (Kaka)(@joshisuresh285) 's Twitter Profile Photo

डॉ गऱ्हेकर साहेब मुळ भाषिक पण राजस्थान मध्ये स्थाईक त्यामुळे ढ व ड मधील हा फरक

account_circle
सुरेश जोशी (काका)Suresh Joshi (Kaka)(@joshisuresh285) 's Twitter Profile Photo


आजचा निकाल ! शस्त्रक्रिया (यशस्वी ?) पण रूग्ण गेला !! राठी
Dr Garekar please translate and read

account_circle
Sashwat 🇮🇳(@Vayarar) 's Twitter Profile Photo

शेष चवर डोलत शिरी, वैकुंठवासी लक्ष्मी पती
भक्त वशिभुत हरि, धावितो पितांबर संभाळूनी...

account_circle
सुरेश जोशी (काका)Suresh Joshi (Kaka)(@joshisuresh285) 's Twitter Profile Photo

शेषशयना सार्वभौमा । वैकुंठवासिया निरुपमा ।
भक्तकैवारिया गुणधामा । पाव आम्हा ये समयीं ॥ ५१ ॥ 
🙏🌷 राठी

account_circle
🚩 #मराठी Engineer 🇮🇳(@mi_puneri) 's Twitter Profile Photo

अनेक भाजप समर्थकांना दादांच्या योग्य भुमिकेचे पण कौतुक भाजप समर्थकांनी केल्याचे पटत नाही.
पण अशा उत्तराचे कौतुक करायला हरकत काय?😀

account_circle
सुरेश जोशी (काका)Suresh Joshi (Kaka)(@joshisuresh285) 's Twitter Profile Photo

नानानाटकसूत्रधारिया । जगद्व्यापका जगद्वर्या ।
कृपासमुद्रा करुणालया । मुनिजनध्येया मूळमूर्ती ॥ ५० ॥
🙏🌷 राठी

account_circle
सुरेश जोशी (काका)Suresh Joshi (Kaka)(@joshisuresh285) 's Twitter Profile Photo

शंखचक्रगदाधरा । गरुडवाहना भक्तप्रियकरा।
गोपीमनरंजना सुखकरा । अखंडित स्वभावें ॥ ४९ ॥
🙏🌷 राठी

account_circle