Austerity...! ( blue tick) (@linespoetic) 's Twitter Profile
Austerity...! ( blue tick)

@linespoetic

feel the untold love and imagine purity of humanity, that is peace of heart..%

ID: 1354649114450022400

calendar_today28-01-2021 04:35:26

590 Tweet

26 Followers

65 Following

Austerity...! ( blue tick) (@linespoetic) 's Twitter Profile Photo

तुझ्या केसात गजरा लावताना हात माझे गोठले, काळजाच्या धडधडीत श्वास माझे कोंडले, मी हरवलो पुरता ना मला कशाचे भान होते, लाजून जेव्हा तू पाहिली, कवेत माझ्या प्राण होते. डोळ्यात साठवून तुला मी स्वप्नातला जागा झालो..! #कविता