profile-img
Kedar 🚩

@marathikedar

🚩माझे एकच दैवत- छत्रपती शिवाजी महाराज🚩Veer Savarkar my hero🚩Hindutva is my identity. 🚩 Not Religious 🚩भारतीय+मराठी 🚩एकनाथभाई शिंदे समर्थक🚩शिवसेना🏹

calendar_today19-09-2013 09:23:31

41,6K Tweets

6,5K Followers

1,5K Following

Kedar 🚩(@marathikedar) 's Twitter Profile Photo

मी कट्टर मराठी आहे. नुसते माझ्या हैंडल नेम मधेच मराठी नाही तर माझ्या रक्तात मराठी असायचा गर्व आहे.

पण मी आज मुंबईत एका गुजरात्याला मत देणार.

मराठी अस्मिता चे खोटे ढोंग करणाऱ्यांना बळी पडू नका.

देश सर्वप्रथम.

account_circle