स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य (@mpsc_andolan) 's Twitter Profile
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

@mpsc_andolan

स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी परीक्षेतील भ्रष्टाचार, MPSC मधील असंख्य समस्यांसंदर्भात चालवलेली एक राज्यव्यापी चळवळ
| रजि.नं. - ४२०/२०२२ |

संपर्क:- 8668378583

ID: 1050823184188989440

linkhttps://t.me/mpscandolan calendar_today12-10-2018 18:59:05

8,8K Tweet

45,45K Followers

101 Following

AAP महाराष्ट्र (@aapmaharashtra) 's Twitter Profile Photo

विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी BMC कडून लिपिक भरती परीक्षेत लादण्यात आलेल्या जाचक अटी मागे घ्याव्या यासाठी केलेल्या आंदोलनाचे बक्षीस म्हणून आप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष धनंजय शिंदे यांच्या विरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पक्ष धनंजय शिंदे यांच्यासह सर्व

विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी BMC कडून लिपिक भरती परीक्षेत लादण्यात आलेल्या जाचक अटी मागे घ्याव्या यासाठी केलेल्या आंदोलनाचे बक्षीस म्हणून आप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष धनंजय शिंदे यांच्या विरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पक्ष धनंजय शिंदे यांच्यासह सर्व
Vanchit Bahujan Aaghadi (@vbaforindia) 's Twitter Profile Photo

बृहन्मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदाच्या भरतीच्या इतर जाचक अटीहीं लवकरात लवकर रद्द करण्यात याव्यात #VBAForIndia

बृहन्मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदाच्या भरतीच्या इतर जाचक अटीहीं लवकरात लवकर रद्द करण्यात याव्यात

#VBAForIndia
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी दहावी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील 'प्रथम प्रयत्नात' ही अट रद्द सुधारित शैक्षणिक अर्हतेसह, नवीन जाहिरात प्रसिद्ध करुन येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरु होणार सध्या अर्ज केलेल्या

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी दहावी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील 'प्रथम प्रयत्नात' ही अट रद्द 

सुधारित शैक्षणिक अर्हतेसह, नवीन जाहिरात प्रसिद्ध करुन येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरु होणार

सध्या अर्ज केलेल्या
Edu Varta (@eduvartanews) 's Twitter Profile Photo

लिपिक पदाच्या भरतीतील वादग्रस्त अट BMC कडून अखेर मागे; पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरु होणार ! . . . #mybmc #bmcrecruitment #bmcnews #bmcclerkrecruitment2024 #clerkrecruitment #maharashtra #bmcnews #mumbainews #EDUVARTA #education #mpsc #mpscexam #viralvideo

Adv. Yashomati Thakur (@advyashomatiinc) 's Twitter Profile Photo

विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करुन प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असण्याची जाचक अट रद्द करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सर्वप्रथम मी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे आभार मानते आणि आशा करते की भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू होईल. हा विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय आहे. स्पर्धा

Umesh Patil (@umeshpatilspeak) 's Twitter Profile Photo

आदरणीय दादा, सस्नेह नमस्कार ! राज्यकर निरिक्षक पदाची 93 जागांसाठी MPSC ची जाहिरात जून 2022 रोजी प्रसिद्ध झाली.परिक्षा होऊन निवड झालेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्रे पडताळणीची प्रक्रिया मार्च 2024 मध्ये पार पडून 6 महिने झाले.तरिही सदर निवड झालेल्या विद्यार्थांना अद्याप नियुक्ती दिली

आदरणीय दादा,
सस्नेह नमस्कार !
राज्यकर निरिक्षक पदाची 93 जागांसाठी MPSC ची जाहिरात जून 2022 रोजी प्रसिद्ध झाली.परिक्षा होऊन निवड झालेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्रे पडताळणीची प्रक्रिया मार्च 2024 मध्ये पार पडून 6 महिने झाले.तरिही सदर निवड झालेल्या विद्यार्थांना अद्याप नियुक्ती दिली
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 (@dhananjay_aap) 's Twitter Profile Photo

बृहन्मुंबई महानगर पालिका १८४६ पदांची लिपिक भरती २०२४ मा. आयुक्त व सहकाऱ्यांनी राज्य सरकारचे पुढील GR विचारात घेतल्यास, उरलेल्या २ जाचक अटी दूर होऊन राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना “न्याय” मिळू शकतो! १. प्रकल्पग्रातांच्या बाबतचा २००० सालचा GR आणि २. टाइपिंग बाबतचा २०२३ चा GR

Indira Jaising (@ijaising) 's Twitter Profile Photo

Chief Justice of India has compromised the separation of powers between the Executive and Judiciary. Lost all confidence in the independence of the CJI . The SCBA must condemn this publicly displayed compromise of Independence of the CJI from the Executive Kapil Sibal

News24 (@news24tvchannel) 's Twitter Profile Photo

"यह चौंकाने वाला है कि CJI चंद्रचूड़ ने PM मोदी को निजी बैठक के लिए अपने आवास पर आने की अनुमति दी" ◆ वरिष्ठ वकील प्रशांत भूषण ने कहा CJI Chandrachud | #Chandrachud | #CJIDYChandrachud | Prashant Bhushan

"यह चौंकाने वाला है कि CJI चंद्रचूड़ ने PM मोदी को निजी बैठक के लिए अपने आवास पर आने की अनुमति दी"

◆ वरिष्ठ वकील प्रशांत भूषण ने कहा 

CJI Chandrachud | #Chandrachud | #CJIDYChandrachud | <a href="/pbhushan1/">Prashant Bhushan</a>
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य (@mpsc_andolan) 's Twitter Profile Photo

sarkarnama.esakal.com/amp/story/mumb… BMC भरतीत हेकेखोर अधिकाऱ्यांमुळे अटी ठेवण्यात आल्या आणि त्या रद्द करताना सुध्दा टाळाटाळ केली गेली. आता अट रद्द झाली असली तरी या हेकेखोर अधिकाऱ्यांवर कार्यवाही व्हायला हवी,म्हणजे यापुढे इतर कोणत्याही शासकीय विभागात असा प्रसंग येणार नाही माझी Mumbai, आपली BMC Aaditya Thackeray

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

मुंबई मनपाच्या लिपिक पदासाठीची ‘ही’ जाचक अट रद्द; पुन्हा भरती प्रक्रिया सुरू होणार loksa.in/wMuP2J < येथे वाचा सविस्तर वृत्त #Marathinews #BMC #Exam #Mumbai

मुंबई मनपाच्या लिपिक पदासाठीची ‘ही’ जाचक अट रद्द; पुन्हा भरती प्रक्रिया सुरू होणार

loksa.in/wMuP2J  &lt; येथे वाचा सविस्तर वृत्त

#Marathinews #BMC #Exam #Mumbai
Edu Varta (@eduvartanews) 's Twitter Profile Photo

MPSC : ६ महिन्यांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांचे अजित पवारांना निवेदन #mpscnews #mpscexam #mpscstudent #eduvarta #governmentjobs #waiting #marathinews #education #pune Maharashtra Public Service Commission स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य Rohit Pawar Ajit Pawar eduvarta.com/MPSC-Exam-Pass…

Kailas Patil (@patilkailasb) 's Twitter Profile Photo

लेखा व कोषागारे विभागामध्ये कनिष्ठ लेखापाल या पदाच्या ३१/१२/२०२३ अखेर सुमारे ६१७ जागा रिक्त असून या भरण्यासंबधीची कार्यवाही गेली १० महिने प्रलंबित आहे. विभागाने दि. १९/१०/२०२३ पर्यंत जाहिरात प्रसिद्ध करण्याचे जाहीर केले होते परंतु आजपर्यंत जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. येणारी

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य (@mpsc_andolan) 's Twitter Profile Photo

मा. अजित पवारजी अर्थ खात्याच्या अखत्यारीतील लेखा व कोषागार विभागात रिक्त असलेल्या ६१७ जागांच्या भरतीची जाहिरात आचारसंहिता जाहीर होण्याच्या आधी प्रसिद्ध करण्याचे आदेश देऊन लाखो उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती! Ajit Pawar

मा. अजित पवारजी 

अर्थ खात्याच्या अखत्यारीतील
लेखा व कोषागार विभागात रिक्त असलेल्या ६१७ जागांच्या भरतीची जाहिरात आचारसंहिता जाहीर होण्याच्या आधी प्रसिद्ध करण्याचे आदेश देऊन लाखो उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती!

<a href="/AjitPawarSpeaks/">Ajit Pawar</a>
Omprakash Rajenimbalkar (@omrajenimbalkr) 's Twitter Profile Photo

*लेखा व कोषागारे* विभागामध्ये कनिष्ठ लेखापाल या पदाच्या ३१/१२/२०२३ अखेर सुमारे ६१७ जागा रिक्त असून या भरण्यासंबधीची कार्यवाही गेली १० महिने प्रलंबित आहे. विभागाने दि. १९/१०/२०२३ पर्यंत जाहिरात प्रसिद्ध करण्याचे जाहीर केले होते परंतु आजपर्यंत जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. येणारी