Munaf Shaikh (@munafshaikh33) 's Twitter Profile
Munaf Shaikh

@munafshaikh33

President SANJARI WELFARE TRUST Kondhva Pune | Intrested In Politics

ID: 1389242396886519809

linkhttps://www.facebook.com/abeed.sk.52 calendar_today03-05-2021 15:36:40

11,11K Tweet

600 Takipçi

281 Takip Edilen

Munaf Shaikh (@munafshaikh33) 's Twitter Profile Photo

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या गाडीने नागपूर शहरात पाच वाहनांना धडक दिली. या प्रकरणामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झालंय. सर्वसामान्यांना अजून किती दिवा जीव मुठीत घेऊन जगावे लागणार ? देवेंद्र फडणवीस उत्तर द्या! #BJPHitAndRun #नागपूर_का_रईस #Pune

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या गाडीने नागपूर शहरात पाच वाहनांना धडक दिली. या प्रकरणामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झालंय. 

सर्वसामान्यांना अजून किती दिवा जीव मुठीत घेऊन जगावे लागणार ?

देवेंद्र फडणवीस उत्तर द्या!

#BJPHitAndRun
#नागपूर_का_रईस
#Pune