भारतीय तरुणाईचे आदर्श आणि प्रेरणास्थान देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन🙏🏻
तसेच जागतिक विद्यार्थी दिनाच्या सर्व विद्यार्थी वर्गाला शुभेच्छा!💐
#डॉएपीजेअब्दुलकलाम
#APJAbdulKalam
#myogiadityanath
#BJP4India
#kalamji