profile-img
Uday Samant

@samant_uday

Minister For Industries, Government of Maharashtra.

calendar_today30-07-2019 09:05:20

4,9K Tweets

357,9K Followers

148 Following

Uday Samant(@samant_uday) 's Twitter Profile Photo

गर्जा महाराष्ट्र माझा..

महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त आज पोलिस मुख्यालय, रत्नागिरी येथे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास मानवंदना दिली.याप्रसंगी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या !

account_circle