Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profileg
Eknath Shinde - एकनाथ शिंदे

@mieknathshinde

Chief Minister, Maharashtra State

ID:2611325450

linkhttp://www.mieknathshinde.in calendar_today08-07-2014 08:57:58

16,8K Tweets

1,0M Followers

13 Following

Follow People
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवि राणा यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास उदंड आणि दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.

MLA Ravi Rana

account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

विधान परिषदेतील आमदार प्रसाद लाड यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास उदंड आणि दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.

Prasad Lad (Modi ka Parivar)

account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

अगणित वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ मराठी साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना वाढदिवसाच्या आदरपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी व उदंड आयुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.

account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा जन्म राष्ट्रनितीसाठी झालाय. आईच्या निधनाचे दु:ख विसरुन निस्वार्थ सेवा करणारा पंतप्रधान देशाला हवाय. मोदीजींकडे नुसते आश्वासनांचे पेढे नाहीत तर त्यांच्याकडे गॅरंटी आहे. ‘येड पेरलं आणि खुळं उगवलं’ अशी राहुल गांधींची अवस्था झाली आहे. देशात मोदीजींची…

आता त्यांना हिंदू म्हणण्याची लाज वाटतेय, हिंदुहृदयसम्राट म्हणण्यास त्यांची जीभ कचरत असून उबाठाची १०० टक्के काँग्रेस झालीय, असे मत यासमयी व्यक्त केले. उबाठा परिवार काँगेसला मतदान करणार हे पाहून बाळासाहेबांच्या मनाला किती यातना होत असतील, अशी खंतही यावेळी व्यक्त केली.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार बाजूला ठेवत उबाठा परिवार पंजाला मतदान करणार आहे. राज्याचे हे मोठे दुर्दैव आहे. ज्या गोष्टीचा खेद वाटायला हवा ते जाहीरपणे सांगण्याचा त्यांना अभिमान वाटतोय.

कोल्हापूरशी माझा संबंध हा फक्त निवडणुकीपुरता नाही तर महापूराच्या काळात आणि महालक्ष्मी एक्स्प्रेस पुरात अडकली तेव्हाही मदतीला धावून जाणारा हा एकनाथ शिंदे होता. कोल्हापूरातील महापूरावेळी एक गर्भवती महिला अडकली होती. त्यावेळी आपण कार्यकर्त्यांसह स्वतः घटनास्थळी जाऊन गर्भवती महिलेची…

आणि लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अनुक्रमे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान Narendra Modi जी यांची आज विराट जनसभा पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी ४०० खासदारांमध्ये…

#कोल्हापूर आणि #हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अनुक्रमे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान @narendramodi जी यांची आज विराट जनसभा पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी ४०० खासदारांमध्ये…
account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

# Live📡| 27-04-2024 📍तपोवन मैदान, कोल्हापूर 🎥 मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या जाहीर सभेतून लाईव्ह twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

सहकाराची बिजे महाराष्ट्राच्या मातीत रोवणारे सहकारमहर्षी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मृतिदिनी सहकार क्षेत्रातील त्यांच्या महत्वपूर्ण योगदानास विनम्र अभिवादन.

account_circle
Mission Swachhta Aur Paani(@SwachhtaPaani) 's Twitter Profile Photo

Join us as Eknath Shinde - एकनाथ शिंदे discusses the current public sanitation situation and explores futuristic solutions for a healthier nation during the Grand Finale of Mission Swachhta Aur Paani Season 3🙌🏻💧✅

Harpic India News18

account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

शिर्डी परिसरातील अनेक साधू संत आणि आध्यात्मिक क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधींशी भेटून त्यांचे म्हणणे जाणून घेतले. वारकरी संप्रदायाकडून करण्यात आलेला सन्मान स्वीकारला तसेच त्यांचे विविध प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्याला प्राधान्य देऊ असे सांगितले

शासन आपल्या दारी, लेक लाडकी, महिला सशक्तीकरण योजना, १ रुपयात पीकविमा, महिलांना एसटी मध्ये ५० टक्के सवलत, ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य एसटी प्रवास असे अनेक निर्णय लोकांपर्यंत पोहचवले तर आपला विजय निश्चितपणे होईल असे सांगितले. यासोबतच शिर्डी परिसरातील विविध उद्योजक, व्यावसायिक…

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीमधील सर्व घटकपक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सोबत आढावा बैठक घेतली. यावेळी आपापसातील हेवेदावे बाजूला ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी पूर्ण शक्तीनिशी कामाला लागावे असे सांगितले. तसेच जास्तीत…

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी आज शिर्डी दौरा केला. यावेळी महायुतीतील सर्व घटक पक्ष आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला.

यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज…

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी आज शिर्डी दौरा केला. यावेळी महायुतीतील सर्व घटक पक्ष आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज…
account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

मराठी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ कवी चिंतामणी त्र्यंबक खानोलकर उर्फ आरती प्रभू यांच्या स्मृतिदिनी मराठी साहित्य क्षेत्रातील त्यांच्या अनमोल योगदानास विनम्र अभिवादन.

account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

आपल्या लाभलेल्या अत्यंत अल्पायुष्यामध्ये फक्त गणित याच विषयाचा गहन अभ्यास करताना गणिताला एक अलौकिक उंची प्राप्त करून देणारे महान भारतीय गणितज्ञ, शास्त्रज्ञ, संशोधक श्रीनिवास रामानुजन यांच्या स्मृतिदिनी गणित विषयातील त्यांच्या मौलिक योगदानास त्रिवार वंदन....

account_circle