Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) 's Twitter Profile
Saurabh Koratkar

@saurabhkoratkar

Journalist| Writer | Investor | Experimental chef | News Anchor/Producer in TV9 Marathi | Former Anchor in Abp majha

(Views are personal)

ID: 2541028448

linkhttps://marathi.abplive.com/authors/saurabh-koratkar calendar_today02-06-2014 08:30:41

1,1K Tweet

7,7K Followers

232 Following

Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) 's Twitter Profile Photo

काल बदलापूरात लैंगिक अत्याचाराविरोधात आंदोलन सुरु असताना एकीकडे एकेक मुलगी या वासनेला बळी पडत होती... १.काल अकोल्यात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाकडून अश्लिल चित्रफित दाखवत 6 विद्यार्थिनींचा विनयभंग २. लातूर जिल्ह्यातील चाकूरमध्ये शेजारच्या २० वर्षीय मुलाकडून 4 वर्षीय चिमुकलीचा

Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) 's Twitter Profile Photo

मुंबईत फुकट घर मिळवण्याची 'स्कीम'.. खूप शिकायाच.. अभ्यास करायचा... मुलाखतीच्या फेऱ्या द्यायच्या.. गाव सोडून मुंबईत यायचं.. नौकरी मिळाल्यावर ती इमाने इतबारे करायची.. मग भाडं खूप जास्त असल्यामुळे शहराबाहेर रूम करा.. त्यात 5-6 पोरांसोबत ऍडजस्ट करून राहा.. घरात भाताचे सतराशे साठ

मुंबईत फुकट घर मिळवण्याची 'स्कीम'..

खूप शिकायाच.. अभ्यास करायचा... मुलाखतीच्या फेऱ्या द्यायच्या..
गाव सोडून मुंबईत यायचं.. 
नौकरी मिळाल्यावर ती इमाने इतबारे करायची.. मग भाडं खूप जास्त असल्यामुळे शहराबाहेर रूम करा..
त्यात 5-6 पोरांसोबत ऍडजस्ट करून राहा..
घरात भाताचे सतराशे साठ
Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) 's Twitter Profile Photo

शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटेंचं सनातन प्रभातमधलं मनोगत!! -अवघं २४ व्या वर्षी कामाचा फार अनुभव नसताना, - यापुर्वी फक्त ३-४ शिल्प बनवण्याचा तोकडा अनुभव असताना - यापु्र्वी फक्त दीड ते दोन फुटांची शिल्प बनवलेली असताना इतक्या मोठ्या पुतळ्याचं काम जयदीप आपटे

शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटेंचं सनातन प्रभातमधलं मनोगत!!

-अवघं २४ व्या वर्षी कामाचा फार अनुभव नसताना, 
- यापुर्वी फक्त ३-४ शिल्प बनवण्याचा तोकडा अनुभव असताना
- यापु्र्वी फक्त दीड ते दोन फुटांची शिल्प बनवलेली असताना इतक्या मोठ्या पुतळ्याचं काम जयदीप आपटे
Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) 's Twitter Profile Photo

भाजपचे ज्येष्ठ खासदार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची पत्रकारावर दमदाटी बघा..

Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) 's Twitter Profile Photo

📍Reality behind Social media Since yesterday, a video from Sanganer in Jaipur has gone viral. In the video, the accused kidnapped a child, but the police managed to reach the accused and rescue the child from his clutches. >It appears that the kidnapped child has

Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) 's Twitter Profile Photo

लाडका 'मंत्री' नवी मुंबईतील बेलापूर या मोक्याच्या ठिकाणी ६०,००० स्क्वेअर फुट जागेची किंमत किती असेल? तर साधारण ५०० ते ६०० कोटी पण मंत्री संजय राठोड यांच्या ट्रस्टला ही जमीन फक्त १ रुपये पर स्क्वेअर मीटर या भावाने देण्यात आलीये म्हणजे ५ हजार६०० चौरस मीटरचा भुखंड फक्त ५ हजार

लाडका 'मंत्री'

नवी मुंबईतील बेलापूर या मोक्याच्या ठिकाणी ६०,००० स्क्वेअर फुट जागेची किंमत किती असेल?

तर साधारण  ५०० ते ६०० कोटी

पण मंत्री संजय राठोड यांच्या ट्रस्टला ही जमीन फक्त १ रुपये पर स्क्वेअर मीटर या भावाने देण्यात आलीये

म्हणजे ५ हजार६०० चौरस मीटरचा भुखंड फक्त ५ हजार
Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) 's Twitter Profile Photo

🚨सुरतची लुटच होती .. पण महाराज लुटारु का नव्हते ते सांगणारे ४ किस्से- १. सुरतमध्ये फादर अँब्रोस नावाचा कॅथोलिक ख्रिस्ती मिशनरी संन्यासी होता ज्याच्याकडे भरपूर संपत्ती होती. पण शिवरायांनी या लुटीदरम्यान त्याच्या एकाही वस्तुला हात लावला नाही. उलट त्याच्या घराचे आणि वस्तुंचं

🚨सुरतची लुटच होती .. पण महाराज लुटारु का नव्हते ते सांगणारे ४ किस्से- 

१.  सुरतमध्ये फादर अँब्रोस नावाचा कॅथोलिक ख्रिस्ती मिशनरी संन्यासी होता 
ज्याच्याकडे भरपूर संपत्ती होती. पण शिवरायांनी या लुटीदरम्यान त्याच्या एकाही वस्तुला हात लावला नाही. उलट त्याच्या घराचे आणि वस्तुंचं
Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) 's Twitter Profile Photo

🎋काही गोष्टींचा विचार केला तर आपल्या आयुष्यातल्या समस्यांकडे बघण्याचा तुमचा दृष्टीकोण नक्की बदलेल.🎋 फक्त.. 🍲अन्न टाकून देताना कोणीतरी उपाशी आहे आणि त्यांना दिवभरात पण तेवढं खायला मिळत नाही याची जाणीव ठेवा. 👔कपडे फेकून देताना कोणाच्यातरी अंगावर तेवढेही कपडे नाहीत याची

Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) 's Twitter Profile Photo

🛑लाज, दुःख, चीड, संताप आणि हतबल करणारी घटना- 🚥दोन्ही लेकरांचे ‘मृतदेह’ खांद्यावर घेऊन चिखलातून वाट शोधत पुढे जात असलेले हे दोघ त्या बाळांचे दुर्दैवी माय बाप आहेत. 🚥ज्यांना अंगा खांद्यावर खेळवायचं त्या आपल्या दोन्ही बाळांच प्रेत कडेवर नेताना यांच्यावर काय बीतली असेल.

🛑Shocking relevation about RAW, 3 prime minister of india 🛑 🚨1. Hamid Ansari allegedly had several RAW agents killed abroad! 🚨2.Hamid Ansari had revealed the names and addresses of RAW agents to Iran! 🚨3.Inder Kumar Gujral had also disclosed the names and addresses of RAW

Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) 's Twitter Profile Photo

>भाजपसाठी प्रामाणिक पणे वर्षानुवर्षे काम केलेल्या, >विरोधी पक्षांचे भ्रष्टाचार उघड करणाऱ्या >आपल्या आरोपानी आणि गौपयस्फोटांनी समोरच्याला सळो की पळो करून सोडणाऱ्या >शिवसेनेला, ठाकरेंना थेट अंगावर घेतलेल्या किरीट सोमय्यांची आजची अवस्था

>भाजपसाठी प्रामाणिक पणे वर्षानुवर्षे काम केलेल्या, 
>विरोधी पक्षांचे भ्रष्टाचार उघड करणाऱ्या
>आपल्या आरोपानी आणि गौपयस्फोटांनी समोरच्याला सळो की पळो करून सोडणाऱ्या
>शिवसेनेला, ठाकरेंना थेट अंगावर घेतलेल्या किरीट सोमय्यांची आजची अवस्था
Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) 's Twitter Profile Photo

अनेक अभिनेते, अभिनेत्री, नेते, पब्लिक फिगर केवळ पब्लिसिटी स्टंट म्हणून लालबागच्या राजाच्या दर्शनाला जातायत.. यातून न जाणाऱ्यांवर आपोआप एक दबाव फिअर ऑफ मिसींग आऊट उर्फ फोमो तयार होतोय.. त्या कारणाने यापु्र्वी कधीही लालबागला न गेलेले सेलिब्रिटी सुद्धा तिथे चाललेयत.. श्रद्धेपेक्षा

Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) 's Twitter Profile Photo

🎇खूप आनंदाची बातमी🎇 नऊ वर्षांनंतर आपली लाडकी लाल परी म्हणजे एसटी महामंडळ पहिल्यांदा ऑगस्ट २०२४ मध्ये १६ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपयांनी फायद्यात आलय.. सर्वसामान्यांना गाव खेड्यातल्याना हेच एक वाहतुकीच माध्यम आहे. ते नीटनेटकं असावं एवढीच अपेक्षा असते. त्यादृष्टीने पावलं टाकण्यास

🎇खूप आनंदाची बातमी🎇
नऊ वर्षांनंतर आपली लाडकी लाल परी म्हणजे एसटी महामंडळ पहिल्यांदा  ऑगस्ट २०२४ मध्ये १६ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपयांनी फायद्यात आलय.. सर्वसामान्यांना गाव खेड्यातल्याना हेच एक वाहतुकीच माध्यम आहे. ते नीटनेटकं असावं एवढीच अपेक्षा असते. त्यादृष्टीने पावलं टाकण्यास
Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) 's Twitter Profile Photo

ठिकाण - लालबागचा राजा ♦️व्हिडीओ 1- सामान्य चेंगरणारे, गुदमरणारे, मुंबई स्पिरिट वाले भक्त ♦️व्हिडीओ 2 - तुरुंगवास भोगून आलेले पण अति श्रीमंत भाविक -स्वतःची इतकी अवहेलना, इतका मानसिक आणि शारीरिक त्रास, चेंगरणं कश्यासाठी? -देवाच्या दरबारात सुद्धा इतक झिडकारल जात असेल तरी ही मरमर

Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) 's Twitter Profile Photo

कोणी बरं केलं तुला? ख्रिस्ती मिशनऱ्याला पोराने उत्तर फार गोड दिलंय..

Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) 's Twitter Profile Photo

आई वडिलांचे संस्कार म्हणजे काय असतात हे दाखवणारा हा आहे संगमनेरमधला अवघ्या 4 वर्षांचा रेवांश. पार्वती ने जसं गणपतीला घडवलं तसंच या चिमुकल्याच्या आई वडिलांनी संस्कारक्षमपणे रेवांशला घडवल. त्यामुळे आपण घडवू तशी पोरं घडतात.

Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) 's Twitter Profile Photo

वय वर्ष 81 200 हुन अधिक चित्रपट, 50हुन अधिक वर्षांची कारकीर्द कोट्यवधी चाहते, अनेक पुरस्कार आणि अनेकांच्या आयुष्यातले नायक असलेल्या अमिताभ यांची मराठी उच्चार करताना एक चूक झाली. पण ती चूक निदर्शनास आल्यानंतर ती जाहीररीत्या कबूल करून त्यांनी ती सुधारली. एक मराठी माणूस म्हणून ही