Shashikant Shinde(@shindespeaks) 's Twitter Profileg
Shashikant Shinde

@shindespeaks

Member of Legislative Council, Maharashtra | Ex-Minister Of Water Resources | Vice President @NCPSpeaks

ID:2560978050

calendar_today11-06-2014 09:31:31

6,7K Tweets

68,5K Followers

90 Following

Shashikant Shinde(@shindespeaks) 's Twitter Profile Photo

सातारा जिल्हा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आज सकाळपासूनच सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. साकोळा, बामणेवाडी, तळदेव, कोयना, सोळशी, कांदाटी या व अशाच जवळपास १०५ गावचा दौरा आज पूर्ण केला.

ठिकठिकाणी केलेल्या सन्मानाचा स्वीकार करत जनसामान्यांशी आपुलकीचा संवाद साधला. हा संवाद…

सातारा जिल्हा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आज सकाळपासूनच सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. साकोळा, बामणेवाडी, तळदेव, कोयना, सोळशी, कांदाटी या व अशाच जवळपास १०५ गावचा दौरा आज पूर्ण केला. ठिकठिकाणी केलेल्या सन्मानाचा स्वीकार करत जनसामान्यांशी आपुलकीचा संवाद साधला. हा संवाद…
account_circle
Shashikant Shinde(@shindespeaks) 's Twitter Profile Photo

प्रेरणास्त्रोत आणि शक्तीपीठ दर्शन !

आज आपल्या सातारा जिल्ह्यातील प्रेरणास्त्रोत आणि शक्तीपीठ असणाऱ्या विविध धार्मिक तसेच स्मृतिस्थळांना सदिच्छा भेटी दिल्या. सकाळी प्रतापगड भवानी मातेचे दर्शन घेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.

तसेच राम…

प्रेरणास्त्रोत आणि शक्तीपीठ दर्शन ! आज आपल्या सातारा जिल्ह्यातील प्रेरणास्त्रोत आणि शक्तीपीठ असणाऱ्या विविध धार्मिक तसेच स्मृतिस्थळांना सदिच्छा भेटी दिल्या. सकाळी प्रतापगड भवानी मातेचे दर्शन घेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. तसेच राम…
account_circle
Shashikant Shinde(@shindespeaks) 's Twitter Profile Photo

हर हर महादेव!

आज पहाटे साताऱ्यातील प्रमुख देवस्थाना पैकी एक असलेल्या महाबळेश्वर येथे प्रभू महादेवाचे दर्शन घेत रुद्रअभिषेक केला. यावेळी महादेवाला संपूर्ण महाराष्ट्रभर असलेले दुष्काळाचे सावट निवारण्यासाठी साकडे घालत महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्याच्या ह्या दुष्काळातून सुखरूप वाचव,…

हर हर महादेव! आज पहाटे साताऱ्यातील प्रमुख देवस्थाना पैकी एक असलेल्या महाबळेश्वर येथे प्रभू महादेवाचे दर्शन घेत रुद्रअभिषेक केला. यावेळी महादेवाला संपूर्ण महाराष्ट्रभर असलेले दुष्काळाचे सावट निवारण्यासाठी साकडे घालत महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्याच्या ह्या दुष्काळातून सुखरूप वाचव,…
account_circle
Shashikant Shinde(@shindespeaks) 's Twitter Profile Photo

धन्यवाद... सातारकर !

सातारा लोकसभा मतदारसंघ उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माझे दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आशीर्वाद घेऊन सातारा जिल्ह्यात प्रवेश करत असताना ठिकठिकाणी स्वागत व अभिनंदन समस्त सातारकरांच्या वतीने करण्यात येत आहे. आपल्या सर्वांचे माझ्यावर असणारे प्रेम यातून…

account_circle
Shashikant Shinde(@shindespeaks) 's Twitter Profile Photo

महापुरुषांना विनम्र अभिवादन !

सातारा लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर साताऱ्यातील पवई नाक्यावर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज, युगपुरुष यशवंतराव चव्हाण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांना वंदन करून दिवसाचा समारोप केला. यावेळी प्रचंड मोठ्या…

महापुरुषांना विनम्र अभिवादन ! सातारा लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर साताऱ्यातील पवई नाक्यावर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज, युगपुरुष यशवंतराव चव्हाण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांना वंदन करून दिवसाचा समारोप केला. यावेळी प्रचंड मोठ्या…
account_circle
Shashikant Shinde(@shindespeaks) 's Twitter Profile Photo

हंबीरराव बाजी मोहिते समाधीस्थळ, तळबीड येथे भेट देत आशिर्वाद घेतले. यावेळी ग्रामस्थ व सर्वांनी जल्लोषात स्वागत करून सन्मान केला.

सन्मानाचा स्वीकार करत सर्वांचे आभार मानले. स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या आणि पवार साहेबांच्या तत्वांवर लोकशाहीसाठी लढणार असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त…

हंबीरराव बाजी मोहिते समाधीस्थळ, तळबीड येथे भेट देत आशिर्वाद घेतले. यावेळी ग्रामस्थ व सर्वांनी जल्लोषात स्वागत करून सन्मान केला. सन्मानाचा स्वीकार करत सर्वांचे आभार मानले. स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या आणि पवार साहेबांच्या तत्वांवर लोकशाहीसाठी लढणार असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त…
account_circle
Shashikant Shinde(@shindespeaks) 's Twitter Profile Photo

कै.श्रीमंत छ.अभयसिंहराजे समाधीस्थळ, शेंद्रे कारखाना येथे पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. समवेत इंडिया आघाडी समाविष्ट पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

कै.श्रीमंत छ.अभयसिंहराजे समाधीस्थळ, शेंद्रे कारखाना येथे पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. समवेत इंडिया आघाडी समाविष्ट पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. #शरदचंद्रजी_पवार_साहेब #आशीर्वाद #Sharad_Pawar_Saheb #सातारा #लोकसभा #SataraLoksabha…
account_circle
Shashikant Shinde(@shindespeaks) 's Twitter Profile Photo

माझे प्रेरणास्रोत, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतीस्थळी 'प्रीतिसंगम' येथे त्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.

आदरणीय साहेबांचा जीवनपट हा नेहमी प्रेरणादायी राहिला आहे आज इथे येऊन नक्कीच ऊर्जा मिळाली. प्रीतिसंगम म्हणजे…

माझे प्रेरणास्रोत, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतीस्थळी 'प्रीतिसंगम' येथे त्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. आदरणीय साहेबांचा जीवनपट हा नेहमी प्रेरणादायी राहिला आहे आज इथे येऊन नक्कीच ऊर्जा मिळाली. प्रीतिसंगम म्हणजे…
account_circle
Shashikant Shinde(@shindespeaks) 's Twitter Profile Photo

शतशः आभारी आहे !

सातारा लोकसभा मतदारसंघ उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माझे दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आशीर्वाद घेऊन सातारा जिल्ह्यात प्रवेश करत असताना ठिकठिकाणी स्वागत व अभिनंदन समस्त सातारकरांच्या वतीने करण्यात येत आहे. आपल्या सर्वांचे माझ्यावर असणारे प्रेम यातून…

शतशः आभारी आहे ! सातारा लोकसभा मतदारसंघ उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माझे दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आशीर्वाद घेऊन सातारा जिल्ह्यात प्रवेश करत असताना ठिकठिकाणी स्वागत व अभिनंदन समस्त सातारकरांच्या वतीने करण्यात येत आहे. आपल्या सर्वांचे माझ्यावर असणारे प्रेम यातून…
account_circle
Shashikant Shinde(@shindespeaks) 's Twitter Profile Photo

सामाजिक क्रांतीची मशाल पेटविणारे, सत्यशोधक चळवळीचे प्रणेते, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

सामाजिक क्रांतीची मशाल पेटविणारे, सत्यशोधक चळवळीचे प्रणेते, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #महात्मा_ज्योतिबा_फुले #जयंती #विनम्र_अभिवादन
account_circle
Shashikant Shinde(@shindespeaks) 's Twitter Profile Photo

रमजान ईद मुबारक...

सामाजिक ऐक्य, प्रेम, बंधुभाव व मानवतेची शिकवण देणाऱ्या पवित्र रमज़ान ईद सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

रमजान ईद मुबारक... सामाजिक ऐक्य, प्रेम, बंधुभाव व मानवतेची शिकवण देणाऱ्या पवित्र रमज़ान ईद सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #Eidmubarak2024 #ईद_मुबारक
account_circle
Shriniwas Patil(@ShriPatilKarad) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा जिल्हा इंडिया आघाडीच्या वतीने आज राष्ट्रवादी कार्यालय, सातारा येथे आयोजित केलेली लोकसभा नियोजन बैठक आज संपन्न झाली. यावेळी सातारा लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार म्हणून आ.शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन

yogesh sawant(@yogi_9696) 's Twitter Profile Photo

सातारा लोकसभा मतदार संघातुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी जाहीर जाहीर झाल्याबद्दल पवार साहेबांचे कट्टर समर्थक आमदार शशिकांत शिंदे साहेब यांचं हार्दिक अभिनंदन!
Shashikant Shinde

सातारा लोकसभा मतदार संघातुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी जाहीर जाहीर झाल्याबद्दल पवार साहेबांचे कट्टर समर्थक आमदार शशिकांत शिंदे साहेब यांचं हार्दिक अभिनंदन! @shindespeaks
account_circle
Ruturaj Deshmukh(@Ruutu108) 's Twitter Profile Photo

साहेबांसाठी लढणारा लढवाय्या शिलेदार म्हणजे ‘शिंदे साहेब’

१९ साली साताऱ्याचा गड जिंकून आणण्यासाठी हा ‘सिंह’ आपला कोरेगाव गमावून बसला, पण डगमगला नाही साहेबांना दिलेला शब्द पूर्ण केला..

आज तोच सिंह साताऱ्याचा गड जिंकण्यासाठी पुढं आलाय…!

शिंदे साहेब खूप शुभेच्छा, विजयी भवं..❤️

account_circle
Shashikant Shinde(@shindespeaks) 's Twitter Profile Photo

महाविकास आघाडीसह इंडिया आघाडीने माझ्यावर जो विश्वास टाकला, त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी संकल्प घेऊन मी आजपासून कामाला लागलो आहे. आज नवी मुंबई एपीएमसी मध्ये माथाडी कामगारांनी केलेले अभिनंदन व दिलेला भरघोस…

account_circle
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या भूमीतून दिल्लीच्या तख्ताला आव्हान देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत,
शिव-फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी तुतारीचा ललकार करून महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत!

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ पक्षाचे सातारा…

account_circle
Shashikant Shinde(@shindespeaks) 's Twitter Profile Photo

इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी माझ्या सामाजिक व राजकीय कार्य- कर्तृत्वाची दखल घेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार या पक्षाकडून मला सातारा लोकसभेची उमेदवारी जाहीर करून माझ्यासारख्या एका कार्यकर्त्यावर विश्वास दाखविला याबद्दल इंडिया आघाडीचे तसेच…