Subhash Shelke - सुभाष शेळके (@suvishelke) 's Twitter Profile
Subhash Shelke - सुभाष शेळके

@suvishelke

विद्यार्थी | नोकरभरती | प्रशासकीय सुधारणा |

ID: 1315990786543030272

linkhttps://whatsapp.com/channel/0029Va4kfgIGOj9qjNWrFK1G calendar_today13-10-2020 12:20:49

2,2K Tweet

36,36K Followers

0 Following

Subhash Shelke - सुभाष शेळके (@suvishelke) 's Twitter Profile Photo

ऑनलाईन भाडे करार भाडे करार करायचाय? एजंट हजारो रूपये मागतोय? काळजी करू नका. कोणत्याही एजंटला जास्तीचे पैसे देण्याची गरज नाही. भाडे करार सुविधा ऑनलाईन उपलब्ध आहे. भाडे, डिपॉजिट, कालावधी टाकून अग्रिमेंटसाठी एकूण किती खर्च लागतो ते पण तपासू शकता. 🔗 efilingigr.maharashtra.gov.in/ereg/

ऑनलाईन भाडे करार

भाडे करार करायचाय? एजंट हजारो रूपये मागतोय? काळजी करू नका. कोणत्याही एजंटला जास्तीचे पैसे देण्याची गरज नाही.

भाडे करार सुविधा ऑनलाईन उपलब्ध आहे.

भाडे, डिपॉजिट, कालावधी टाकून अग्रिमेंटसाठी एकूण किती खर्च लागतो ते पण तपासू शकता.

🔗 efilingigr.maharashtra.gov.in/ereg/