मुंबई पोलीस - Mumbai Police
@MumbaiPolice
मुंबई पोलीसांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १०० वर संपर्क करा.
Official account of Mumbai Police. For any emergency, Dial 100
ID:4573405572
https://mumbaipolice.gov.in/ 16-12-2015 08:29:03
268,1K Tweet
4,9M Takipçi
34 Takip Edilen
Follow People
Mumbaikars celebrated Ramzan with joy as Namaz was offered at 1442 places across the city.
Our officers & staff were on ground since last night & morning 4.30 am to enable the celebrations seamlessly.
Our deepest gratitude to Mumbaikars for their kind cooperation.
#EidMubarak
गुढीपाडव्याचा शुभदिन आपणा सर्वांकरिता सुरक्षित करण्यासाठी मुंबई पोलीस दिवसरात्र झटत आहेत व आपल्या कुटुंबाप्रमाणेच मुंबईकरांची काळजी घेत आहेत.
#गुढीपाडवा_२०२४
दि. ०२-०४-२०२४ रोजी वांद्रे पोलीस ठाणे हद्दीत एक महिला प्रवासादरम्यान मोबाईल व २०,०००/- रू. रोख रक्कम रिक्षात विसरल्या होत्या. याबाबत त्यांनी तक्रार केली असता तातडीने तपास करुन रिक्षा चालकाचा शोध घेऊन मोबाईल व २०,०००/- रू. रोख रक्कम परत मिळवून दिली.
#LostAndFound
Keep your purr-sonal information to yourself 'fur' avoiding any un-fur-tunate experiences!
#TheRightCattitude
#NoOTPWasShared
ऐकावे जनाचे, करावे 'मनी’चे!
ओटीपी सांगण्यासाठी कोणीही प्रवृत्त केल्यास त्यांना म्हणा: आम्ही नाही जा!
#मनीच्या_गोष्टी #सायबर_सुरक्षा
#NoOTPWasShared
Mumbi police आज मुम्बई सांताक्रूज पुलिस स्टेशन के PSI PATIL, PC GAVDE,PC MANOJ PATIL SIR ने हमारा गुम हुये बैग को हमे दिलवाकर बहुत बड़ा कार्य किया है इसलिए मैं मेरी तरफ से मुंबई पुलिस का बहुत बहुत धन्यवाद और आभार व्यक्त कर्ता हू
Twice the profit, thrice the danger!
Beware, your dream of becoming ‘Wolf Of Wall Street, can dispose all your lifelong savings.
Use your conscious, don’t fall prey to any lucrative offers related to share market trading on social media sites.
#DontTradeYourSaving …
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताय?
जरूर करा! पण 'बिग बुल' बनायच्या नादात 'बिग शार्क'च्या स्कॅम्सना बळी पडू नका!
#खोट्या_आकड्यांच्या_आकड्यात_अडकु_नका
#DontFallForScams