Girish Kuber (@girishkuber) 's Twitter Profile
Girish Kuber

@girishkuber

Editor LokSatta (@loksattalive), THE RENAISSANCE STATE,
THE TATAS, PUTIN, TATAYAN, YUDDHA JIVANCHE, ADHARMAYUDDHA, EKA TELIYANE, HA TEL NAVACHA ITIHAAS AAHE

ID: 45570321

linkhttp://www.loksatta.com calendar_today08-06-2009 14:01:06

26,26K Tweet

62,62K Takipçi

331 Takip Edilen

Ananta Lonagre (@anantalonagre86) 's Twitter Profile Photo

LoksattaLive Girish Kuber काही निर्णय घेण्यासाठी कणा आणि बना लागतो.आणि आत्ता रिझर्व्ह बँक कडे तो असेल अशी अश्या करणे चूक आहे. आपण नोटबंदी वेळी चांगला अनुभवला आहे.

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

अग्रलेख: नेमके काय साजरे केले? loksatta.com/sampadkiya/edi… LoksattaLive Girish Kuber #MarathiNews #Editorial #GaneshFestival2024

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

एकेक फोन गळावया… loksatta.com/sampadkiya/col… ऑक्टोबर क्रांतीबद्दलचा लेख सीताराम येचुरींनी ‘लोकसत्ता’च्या दिवाळी अंकासाठी (२०१७) लिहिला, तेव्हा तोवरचा औपचारिक संवाद अनौपचारिक झाला. मग अनेकदा येचुरींशी संपर्क व्हायचा. प्रत्येक संवाद पुढच्या गप्पांची ओढ निर्माण करायचा… Girish Kuber

Abhijit Bhatlekar (@abhatlekar) 's Twitter Profile Photo

LoksattaLive Girish Kuber आज लोकांच्या मनांचे केले जाणारे मॅल - कंडिशनिंग पुढील पिढीसाठी फार विचित्र काळ घेऊन येणार आहे. कुठलीही गोष्ट एकाच मितीतून बघायची सवय तिला लागणार आहे. जसजसा ब्रिटिश साम्राज्याचा काळ जुना होतो आहे, तसतसा प्रगत भारत पुन्हा आपल्या मूळ मध्ययुगीन ठिकाणी स्थानापन्न व्हायला धडपडतो आहे.

Mayur Kothavale (@mayurkothavale) 's Twitter Profile Photo

Girish Kuber "पण गेल्या तीन दशकांत या उत्सवातले आणि इतर सगळेच साजरीकरण दिवसेंदिवस कमालीचे ‘आवाजी’ होत चालले आहे." नुसतेच आवाजी नाही तर उन्मादी पण होत आहेत.. सो कॉल्ड गणेश भक्तांच्या डोळ्यात अंजन घालणारा लेख.. थोडी तरी अक्कल येईल अशी आशा आहे LoksattaLive loksatta.com/sampadkiya/edi…

Free Breathing (Open Library Program) (@freebreathing0) 's Twitter Profile Photo

#लोकसत्ता_अग्रलेख: नेमके काय साजरे केले? देशभरात चालीरीती, प्रथा-परंपरा वेगवेगळ्या असल्या तरी सगळ्या माणसांचे कान, डोळे, हृदय, मेंदू हे अवयव अगदी एकसारखेच आहेत... - Written by लोकसत्ता टीम loksatta.com/sampadkiya/edi…

#लोकसत्ता_अग्रलेख: नेमके काय साजरे केले?
देशभरात चालीरीती, प्रथा-परंपरा वेगवेगळ्या असल्या तरी सगळ्या माणसांचे कान, डोळे, हृदय, मेंदू हे अवयव अगदी एकसारखेच आहेत... - Written by लोकसत्ता टीम
loksatta.com/sampadkiya/edi…
Free Breathing (Open Library Program) (@freebreathing0) 's Twitter Profile Photo

#लोकसत्ता_अन्यथा: एकेक फोन गळावया… येचुरी तेव्हापासून ‘जवळच्या’ राजकीय नेत्यांत अगदी वरच्या रांगेत जाऊन बसले. मेसेजिंग, फोनवर बोलणं, काही विषयासंबंधात संदर्भासाठी त्यांना त्रास देणं वगैरे अगदी सहज सुरू झालं. Written by गिरीश कुबेर loksatta.com/sampadkiya/col…

#लोकसत्ता_अन्यथा: एकेक फोन गळावया…
येचुरी  तेव्हापासून ‘जवळच्या’ राजकीय नेत्यांत अगदी वरच्या रांगेत जाऊन बसले.  मेसेजिंग, फोनवर बोलणं, काही विषयासंबंधात संदर्भासाठी त्यांना त्रास देणं  वगैरे अगदी सहज सुरू झालं.
Written by गिरीश कुबेर
loksatta.com/sampadkiya/col…